Maratha | माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी माघार नाही, मनोज जरांग पाटील यांची आक्रमक भूमिका
Marartha Reservation Manoj Jarange Patil Warn Maharashtra Government
Jan 18, 2024, 08:55 PM IST'आरक्षण दिलं तर ठिक नाही तर मुंबईच्या रस्त्यांवर फक्त...' मनोज जरांगेंचा इशारा
Maratha Reservation : मुंबईतल्या 26 तारखेच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, सरकराचं शिष्टमंडळ पुन्हा मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत.
Jan 18, 2024, 01:49 PM ISTManoj Jarange Patil : सरकारी शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार
Maharashtra Govt Delegation To Visit Antarwali Sarati To Meet Manoj Jarange Patil Over Foot march
Jan 16, 2024, 11:50 AM IST26 जानेवारीला जरांगे मुंबईत धडकणार; कुठे-कुठे असणार त्यांचा मुक्काम?
मुंबईत याच महिन्यात मराठ्यांचं वादळ धडकणार आहे. कारण मराठा आंदोलनकर्ते जरांगे पाटलांचा मुंबई दौरा ठरलाय. मराठा आंदोलनासाठी मुंबईत जरांगे पाटील बेमुदत उपोषण सुरु करतायत. 20 जानेवारीला सकाळी नऊच्या मुहूर्तावर जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होतील. तर 26 जानेवारीपासून जरांगेंचं मुंबईत बेमुदत उपोषणाला सुरुवात करतील.
Jan 15, 2024, 07:05 PM ISTMaratha Reservation | असा असेल जरांगेंचा अंतरवाली सराटी ते मुंबई दौरा
Maratha Reservation Manoj Jarange Patil Schedule For Footmarch To Mumbai
Jan 15, 2024, 01:55 PM ISTManoj Jarange Patil : जरांगेविरोधात सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी
Mumbai High Court Hearing On Petition For Manoj Jarange Patil Protest In Mumbai
Jan 15, 2024, 11:50 AM IST26 जानेवारीला मुंबईत धडकणार, मनोज जरांगे पाटीला यांची आता सरकारकडे 'ही' मागणी
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन बोलवा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 54 लाख नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणीही जरांगेंनी सरकारकडे केली आहे. तसंच 26 जानेवारीला मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Jan 15, 2024, 10:41 AM ISTBacchu Kadu | बच्चू कडू जरांगेंच्या मोर्चात सहभागी होणार?
MLA Bacchu Kadu On Purpose To Meet Manoj Jarange Patil Today
Jan 15, 2024, 08:50 AM ISTMaratha Reservation | छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा आणि बीडमध्ये यावं, मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचे भुजबळांना आव्हान
Beed Maratha Cordinators On Polcie Notice
Jan 13, 2024, 02:05 PM ISTMaratha Reservation | 'छगन भुजबळ परत जा', मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून घोषणाबाजी
Beed Maratha Cordinators In Police Custody For showing Black Flag To Chhagan Bhujbal
Jan 13, 2024, 02:00 PM ISTMaratha Reservation | मुंबईत 3 कोटी मराठा येणार की 3 लाख ते पाहू..., छगन भुजबळांनी पुन्हा जरांगेंना डिवचले
Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil On Marathas To Arrive In Mumbai
Jan 13, 2024, 01:55 PM ISTMumbai Restrictions|मुंबईत उद्यापासून 9 फेब्रुवारीपर्यत विविध बंधनं, जरांगेंच्या आंदोलन काळातही मुंबईत बंधनं
Mumbai Restrictions
Jan 10, 2024, 06:00 PM ISTआमची बाजू सत्याची आहे, आमदार अपात्रता निकालावर दिपक केसरकरांचं विधान
Minister Deepak Kesarkar On ShivSena MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:35 AM ISTचुकीचा निर्णय दिल्यास सुप्रीम कोर्टात जावं लागेल, कॉंग्रेस आमदार सत्तेज पाटील यांची मागणी
Congress Leader Satej Patil On MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:30 AM ISTआमदार अपात्र निकाल आमच्या बाजूने लागेल, शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांचा विश्वास
Shinde Camp MLA Balaji Kalyankar On MLA Disqualification Verdict
Jan 10, 2024, 11:25 AM IST