maneka gandhi

या मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक सोने

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. यानुसार घरात किती सोने असावे याची मर्यादा घालून देण्यात आलीये. 

Dec 3, 2016, 01:47 PM IST

ऑनलाईन छेडछेडीविरोधात आता स्पेशल सेल

महिलांची कुणीही ऑनलाईन छेड काढत असेल तर त्याची आता खैर नाही.

Jul 11, 2016, 11:34 PM IST

मोदी सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली

बिहारमधल्या नीलगायींना मारण्यावरुन दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली आहे.

Jun 9, 2016, 05:40 PM IST

इंदिरा गांधींना काय वाटायचं सून मनेकांबद्दल?

संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी मनेका गांधी यांनी राजकारणामध्ये आपली मदत करावी अशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची इच्छा होती.

May 12, 2016, 05:04 PM IST

गर्भलिंगनिदान चाचणी अनिवार्य करण्यात यावी - मनेका गांधी

कन्या भ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारने गर्भलिंग निदान चाचणीवर घातलेली बंदी उठवली पाहिजे असं विधान केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी केलंय. 

Feb 2, 2016, 11:02 AM IST

खासगी कंपन्यात मिळणार साडे सहा महिन्यांची प्रसूती रजा

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आता प्रसूती रजा साडे सहा महिन्यांची मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. प्रसूती कालावधी १२ ते २६ आठवड्यांचा असणार आहे.

Dec 29, 2015, 03:59 PM IST

बालगुन्हेगार विधेयक राज्यसभेत मंजूर

बहुचर्चित बालगुन्हेगार विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आलंय. लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाल्यामुळं आता सुधारित कायदा अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय. 

Dec 22, 2015, 08:00 PM IST

केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले अनोखे गिफ्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६५ वर्षे झालीत. १७ सप्टेंबर या मोदींच्या जन्मदिनानिमित्ताने भाजपच्या नेत्यांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी यांनी शुभेच्छा दिल्यात. मात्र, केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री मेनका गांधी यांनी मोदींना एक खास गिफ्ट दिले.

Sep 25, 2015, 02:53 PM IST

'हिंसा' म्हणजे 'पुरुष'; मनेका गांधींचं समीकरण

 सगळ्या प्रकारच्या हिंसेला पुरुषच जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केलंय. 

Sep 15, 2015, 08:50 PM IST

बाळंतपणाची रजा 8 महिने द्या : मनेका गांधी

 महिला कर्मचाऱ्यांना 8 महिने बाळंतपणाची रजा द्यायला हवी अशी मागणी, केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केली आहे.

Aug 26, 2015, 01:13 PM IST