maneka gandhi

मनेका गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र, वन खात्यावर गंभीर आरोप

 मनेका गांधी आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात शाब्दीक चकमक 

Nov 15, 2018, 11:27 AM IST

अवनी शिकार : मनेका गांधी यांच्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर

अवनी वाघिणीच्या शिकारीवरून केंद्रीय  मंत्री मनेका गांधी यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून प्रत्युत्तर

Nov 5, 2018, 03:22 PM IST

लैंगिक छळ : राजकीय पक्षांनी समिती स्थापन करा - मनेका गांधी

 मनेका गांधी यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवलंय. आपल्या पक्षामध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती गांधी यांनी केली आहे.

Oct 18, 2018, 11:24 PM IST

#METOO प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी घेतली गंभीर दखल

#METOO  प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी गंभीर दखल घेतली आहे. 

Oct 12, 2018, 05:09 PM IST

एकल मातांच्या मुलांना पॅनकार्ड अर्जावर वडिलांचे नाव बंधनकारक नको - मनेका गांधी

सध्याच्या पद्धतीनुसार संबंधित व्यक्तीला पॅनकार्ड अर्जात आपल्या वडिलांचे नाव नमूद करणे बंधनकारक आहे.

Jul 6, 2018, 02:03 PM IST

केंद्र सरकारला योजनेचे नाव सुचवा, मोठे बक्षीस जिंका..

ज्येष्ठ विधवा महिलांसाठी केंद्र सरकार लवकरच एक योजना जाहीर करत आहे. मात्र, या योजनेला काय नाव द्यावे याबाबत सरकारला विचार पडला आहे. त्यामुळे या योजनेला काय नाव द्यावे असे सरकारने जनतेलाच विचारले आहे.

Nov 26, 2017, 07:34 PM IST

तीन तलाकविरोधात तातडीने कायदा करु : मनेका गांधी

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तीन तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिला. कोर्टाने तीन तलाकचा चेंडू केंद्र सरकारकडे टोलवत सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा तयार होईपर्यंत तीन तलाकवर बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मुस्लीम महिला आनंद व्यक्त करत आहेत तर सरकारनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Aug 22, 2017, 04:44 PM IST

लैंगिक समानतेच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे - मनेका गांधी

लैंगिक समानतेच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे - मनेका गांधी

Aug 22, 2017, 01:25 PM IST

'ब्लू व्हेल' खेळ इंटरनेटवरून हटवा - मनेका गांधींची मागणी

केंद्रिय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी 'ब्ल्यू व्हेल' या खेळाला इंटरनेटवरून हटवण्याची मागणी गृहमंत्रालयाला केली आहे.  

Aug 15, 2017, 12:14 PM IST

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची प्रकृती बिघडली

उत्तर प्रदेशमधील पीलीभीतमधून खासदार आणि केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

Jun 2, 2017, 04:52 PM IST

महिलांवरील वाढते हल्ले आणि अत्याचाराला चित्रपट जबाबदार - मनेका गांधी

महिलांवरील वाढते हल्ले तसंच अत्याचारांना सिनेमा कारणीभूत असल्याचे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलंय. 

Apr 10, 2017, 06:58 PM IST