man fall down

तुंबलेल्या पाण्यात गटार होतं उघडं, वृद्धाचा तोल गेला आणि... व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

सोशल मीडियावर आपल्या समोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात, जे आपलं मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

Aug 17, 2022, 06:18 PM IST

दुर्दैव ज्याला म्हणतात ते हेच का? व्हिडीओ पाहून उडेल तुमचाही थरकाप

सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ येत असतात. जे आपलं मनोरंजन करतात. परंतु काही व्हिडीओ आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात.

Aug 10, 2022, 06:58 PM IST

फोनमध्ये गुंग होणं तरुणाला चांगलंच पडलं महागात, व्हिडीओ पाहा आणि सावध व्हा

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण आपल्या फोनमध्ये इतका व्यस्त असल्याचे दिसत आहे की, त्याला समोरुन येणारं संकट दिसलंच नाही आणि...

Aug 8, 2022, 10:03 PM IST

स्टेशनवर तरुणाचा गेला तोल, खाली पडताच समोरुन आली ट्रेन आणि... संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

देशात दररोज रेल्वे अपघात होत असतात. यापैकी बहुतेक अपघात घडतात ज्यामध्ये लोकांचा निष्काळजीपणा हे सर्वात मोठे कारण आहे.

Jul 26, 2022, 10:56 PM IST

ज्वालामुखीजवळ सेल्फी काढताना पर्यटकाने ओलांडली मर्यादा, आधी मोबाईल पडला आणि नंतर...

असाच एक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. ज्याने सेल्फीच्या नादात सगळी हद्दच पार केली.

Jul 17, 2022, 05:49 PM IST

रस्त्याने चालताना सावधान! वाऱ्यामुळे तरुणासोबड घडला असा प्रकार, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे आपण एकदा का गेलो की, मग त्यामध्ये तासन तास रमतो.

Jul 1, 2022, 09:00 PM IST

फोनमध्ये पाहात चालत होता तरुण, अचानक घडला असा प्रकार, पाहून अंगावर उभा राहिल काटा

अगदी वॉशरूमपासून ते मार्केटच्या गल्ल्यांपर्यंत सगळीकडे लोकांच्या हातात फोन असतोच.

Jun 9, 2022, 06:24 PM IST

Video : स्टंटबाजी अंगाशी, मित्रांमध्ये फजिती... पाहा या तरुणासोबत नक्की काय घडलं

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या मित्रांसमोर स्टाईल मारण्यासाठी स्टंटबाजी करत आहे.

Apr 18, 2022, 04:45 PM IST

कॅच पकडण्याच्या नादात खिडकीतून गेला तोल... तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या घराच्या खिडकीत उभा असतो.

Mar 23, 2022, 06:14 PM IST

Local Train मध्ये झोपणाऱ्यांनो हा व्हिडीओ पाहा, हा व्यक्ती ट्रेनमध्ये झोपला खरा पण...

ट्रेनमधून प्रवास करताना प्रत्येकाला असे वाटते की आपल्याला खिडकीवाली सिट मिळावी.

Jan 7, 2022, 07:51 PM IST

मित्राची मस्करी करणं या व्यक्तीला पडलं महागात... खिडकीतून तोल गेला आणि...

या संदर्भात पोलीस दुसऱ्या व्यक्तीची चौकशी करत आहेत. मात्र, त्याने निर्दोष असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

Aug 19, 2021, 02:49 PM IST