malware

सावधान ! हा खतरनाक व्हायरस चोरत आहे तुमच्या स्मार्टफोनचा सर्व डेटा आणि बँक तपशील

online fraud : धोकादायक व्हायरसचा एक नवीन प्रकार BRATA समोर आला आहे जो Android वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनचा सर्व डेटा आणि बँक तपशील चोरत आहे.  

Jan 29, 2022, 03:29 PM IST

तुमच्या फोनमध्ये 8 App असतील तर आजच डिलीट करा, नाहीतर होईल तुमचं बँक अकाऊंट हॅक

तुमच्या कष्टाचा पैसा हॅकरच्या घशात घालू नका, हे 8 अॅप तुमच्या फोनमध्ये असतील तर आजच डिलीट करा

Aug 23, 2021, 10:20 PM IST

सावधान! Whatsapp मधून घुसतोय malware व्हायरस

Whatsappवर एक मेसेज फिरत आहे. या मेसेजमधून Worm नावाचा व्हायरस आपल्या फोनमध्ये शिरकाव करत आहे.

Jan 30, 2021, 04:37 PM IST

भारताच्या VVIP व्यक्तींच्या iPhone वर मालवेअर अटॅक, सुरक्षितता धोक्यात

 १३ जणांना निशाण्यावर... पण, हे १३ जण कोण?

Jul 14, 2018, 03:32 PM IST

स्मार्टफोन युजर्स सावधान ; तुमचे बॅंक अकाऊंट आहे धोक्यात!

स्मार्टफोनमध्ये सातत्याने नवनवे अपडेट्स येत असतात. 

Jan 12, 2018, 01:10 PM IST

फोन किंवा कॉम्प्युटरमध्ये सीसी क्लीनर असल्यास तुम्हाला आहे 'हा' धोका !

कॅशे, जंक फाईल्स, व्हायरस डिलीट करण्यासाठी अधिकतर लोकांच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये सी क्लीनर अॅप किंवा सॉफ्टवेअर असते.

Sep 19, 2017, 04:24 PM IST

ब्लू टूथ, वायफाय सतत ऑन ठेवणे पडू शकते महागात...

मोबाईलचं ब्लूटूथ आणि वाय फाय बंद करायला तुम्ही विसरता का ? हो, तर मग तुमची ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. 

Sep 15, 2017, 09:30 AM IST

हा व्हायरस मोबाईलमध्ये घुसून करतोय बॅंक अकाऊंट रिकामी

तुम्ही स्मार्टफोनचा वापर करुन काही खरेदी विक्री करत असाल तर वेळीच सावधान व्हा.

Sep 13, 2017, 04:03 PM IST

फेसबुकवर अश्लिल मॅसेज: जाणून घ्या मालवेअर हल्ल्यातून कसं वाचाल

आपल्या फेसबुक टाइमलाइनवर अचानक येणाऱ्या अश्लिल वायरसनं फेसबुक युजर्सना चांगलंच त्रस्त केलंय. या मालवेअरच्या हल्ल्यात अनेकांची मान शरमेनं खाली जातेय.

Jun 14, 2015, 05:41 PM IST

फिशिंग अ‍ॅटॅकपासून संरक्षण देणारं नव सॉफ्टवेअर

अ‍ॅँटीव्हायरस सॉफ्टवेअरबाबत जागृत असतो. आपल्या संगणकाला अ‍ॅँटीव्हायरस सॉफ्टवेअरचे प्रोटेक्शन आहे का? याची आपण खात्री करून घेतो. वेळोवेळी अ‍ॅँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करतो. मात्र तरीही मालवेअरचा हल्ला आपल्या संगणकावर होतो. आता याच फिशिंग अ‍ॅटॅकपासून संरक्षण देणारं सॉफ्टवेअर भारतीय वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे.

Feb 6, 2014, 07:14 PM IST

सावधान! डेबिट-क्रेडिट कार्डवर डल्ला मारणारा `डेक्स्टर ब्लॅक` भारतात!

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या आणि त्याद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांनो जरा हे वाचा... सध्या कार्डवरील गुप्त माहिती चोरणारा व्हायरस भारतात दाखल झालाय. ऑनलाईन व्यवहारांच्या सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नव्या धोरणाला हॅक करणारा व्हायरस आता तयार झालाय.

Jan 20, 2014, 09:42 AM IST