malware

हा व्हायरस करतोय तुमची स्क्रीन रेकॉर्ड, 'ही' चूक कराल तर बँक खातं होईल रिकामं

Android Smartphone Trojan Alert : सध्या Drinik Virus च्या वापराने अनेकांना टार्गेट केलं जात असल्याचं समजतंय. 18 भारतीय बँकांचे ग्राहक या व्हायरसच्या निशाण्यावर आहेत. व्हायरस फोनमध्ये शिरकाव करून ग्राहकांचे बँकिंग डिटेल्स आणि इतर माहिती चोरतो. हा व्हायरस बनवणाऱ्यांनी या व्हायरसला आधीपेक्षाही जास्त खतरनाक बनवलं असल्याचं बोललं जातंय.

Oct 28, 2022, 10:02 PM IST

सावधान ! नवा व्हायरस 'Girlfriend'आलाय, या मालवेअरपासून असे राहा सुरक्षित?

Smartphone Users Beware: तुमच्‍या मोबाईलला मालवेअरपासून धोका होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी करण्‍यासाठी तुम्‍हाला खरोखर आवश्‍यक नसलेले अॅप्‍स इंस्‍टॉल करु नका. ही अॅप्‍स फोनमध्ये घुसून तुमचे बँक खाते रिकामे करतात. त्यामुळे नव्या व्हायरसने खळबळ उडाली आहे. अशी धोकादायक Appsमोबाईलमधून त्वरीत डिलीट करा.

Oct 7, 2022, 11:12 AM IST

मोबाईल बँकिंग अॅप वापरताय? सावधान ! तुमच्या मोबाईलमध्ये नवा बँकिंग व्हायरस?

अशी घ्या खबरदारी नाहीतर तुमचं अकाऊंट रिकामं झालंच समजा...

Sep 16, 2022, 09:56 PM IST

नवीन मालवेअरचा Android युझर्सना धोका, वैयक्तिक डेटा करतोय लिक

'या' 8 अ‍ॅप्समधून वैयक्तिक डेटा जातोय चोरीला, तुमच्या फोनमध्ये आहेत का 'हे' अॅप्स 

Jul 16, 2022, 03:02 PM IST

तुमच्या घरात 'या' कंपनीचा WiFi असेल तर सावधान! तुमचा डेटा सेफ नाही...

जेव्हा ऑफिसमध्ये वायफायची गोष्ट असते, तेव्हा ते जास्त सिक्योअर असतात. कारण त्यासाठी आपल्या ऑफिसची आयटी टीम काम करत असते. पण घरातील वायफायचं तसं नाही.

Jul 10, 2022, 03:46 PM IST

तुमच्या Smartphone मध्ये आहे हा धोकादायक App? लगेच करा फोनमधून Delete

Smartphone मध्ये धोकादायक व्हायरसचा हल्ला झाल्याचा, डेटा वापरत असल्याच्या बातम्या दिवसांदिवस समोर येऊ लागल्या आहेत.

Jul 4, 2022, 06:50 PM IST

तुम्ही नोकरी शोधताय तर ही बातमी नक्की वाचा

जर तुम्ही ऑनलाईन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. दिल्लीतील एका महिलेच्या अकाउंटमधून 4 लाख रुपये चोरी गेले आहेत. हॅकर्सच्या नव्या ट्रिकने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुम्ही पण या प्रकरणाबद्दल जाणून घ्या आणि काळजी घ्या...

Jun 30, 2022, 08:44 PM IST

तुमच्या फोनमध्ये हे 5 App तर नाहीत? आजच डिलीट करा नाहीतर व्हाल कंगाल

Hackers ची तुमच्या फोनवर नजर! तुमच्या फोनमध्ये हे App असतील तर आजच डिलीट करा, अन्यथा...

Jun 17, 2022, 03:53 PM IST

VLC Media Player युजर्स सावधान! यामुळे Hack होतोय तुमचा डिव्हाईस

तुम्ही देखील हा VLC Media Player  वापरत असाल तर सावधान...

Apr 12, 2022, 02:51 PM IST

तुमच्या फोनमध्ये तर नाहीय ना 'हे' अ‍ॅप? गुगलकडून युजर्सना चेतावनी

अँड्रॉईड युजर्स काहीही सर्च करण्यासाठी किंवा ऍप डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरचा वापर करतात.

Apr 10, 2022, 07:59 PM IST

Online Banking Security Tips | सुरक्षित ऑनलाइन बँकिंग व्यवहारांसाठी फॉलो करा या 10 टिप्स

Online Banking fraud | ऑनलाइन बँकिंग सुविधेमुळे बँक ग्राहकांसाठी व्यवहार अतिशय सोपे आणि सोयीस्कर झाले आहेत. ऑनलाइन बँकिंग व्यवहार वाढण्यासोबतच ऑनलाइन व्यवहारात फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. 

Mar 21, 2022, 02:49 PM IST

तुमचं Facebook अकाऊंट धोक्यात! एका झटक्यात होऊ शकतं असं Hack

गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकवर हॅकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अकाऊंट हॅक करून पैसे मागितले जाण्याच्या घटना समोर आल्या होता. 

Feb 28, 2022, 01:35 PM IST