अरबाज खानने मलायका अरोराला केले अनफॉलो, कारण...
Arbaaz khan malaika arora : शूरा खानबरोबर निकाह केल्यानंतर अरबाज हा सोशल मीडियावर सक्रीय झाला आहे. पण त्याने पहिली पत्नी आणि अभिनेत्री मलायका अरोराला अनफॉलो केल्याचे पाहायला मिळत आहे.
Jan 3, 2024, 12:17 PM IST
शॉर्ट्स, क्रॉप टॉप अन्... मलायका अरोराचा हॉट जीम लुक पण चाहत्यांनी केलं इग्नोर?
Malaika Arora: मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. तिचे जिम लुक हे अनेकदा व्हायरल होत असतात. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या नव्या लुकची परंतु यावेळी तिच्या या नव्या जीम लुकला हवा तसा रिसपोन्स मिळालेला नाही.
Oct 19, 2023, 05:59 PM ISTज्याची चर्चा होती तेच झालं! मलायकाने अर्जुन कपूरबरोबरची सर्व नाती तोडली, बहिणींनाही केलं अनफॉलो
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते, पण गेल्या काही दिवसात मलायका आणि अर्जुन वेगळे झाल्याची चर्चा सुरु आहे. या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. या चर्चेदरम्यान मलायकाने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 26, 2023, 05:13 PM ISTVIDEO : Malaika Arora ला पाहताच बायकोला विसरला, अभिनेत्रीचा हाथ पकडला अन्...
Malaika Arora Video : 'गलती से मिस्टेक...' मलायका अरोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चुकून निर्माता रितेशनं बायकोच्या जागी मलायकाचा हात पकडला. मलायका आणि रितेश यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान,
Apr 9, 2023, 04:34 PM ISTपदर पडला आणि... मलायका अरोराचा बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मलायका अरोरा बॉलिवूड सिनेमासोबतच आइटम साँगमध्ये काम करताना दिसते. अर्जून कपूरसोतच्या रिलेशनशिपमुळेही ती कायम चर्चेत असते. कायम ती अर्जूनसोबत वेकेशनवर जाताना दिसते.
Mar 27, 2023, 03:13 PM ISTMalaika Arora Bold Photo : मलायकाचे 'हे' बोल्ड फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. मलायकाचे लाखो चाहते आहेत. दरम्यान, मलायकाचे नुकतेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
Feb 28, 2023, 07:30 PM ISTमलायकापासून फरहानपर्यंत, घटस्फोटानंतर तयार होता सेलिब्रिटींचा बॅकअप प्लान; लगेचच अफेअर्सवर मारला शिक्का
थोडक्यात सांगावं तर, बी टाऊनमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांनी लग्नाच्या नात्यात दुरावा आल्यानंतर लगेचच आपल्या अफेअर्सना जगासमोर आणलं आहे (Bollywood Celebrity Affairs).
Jan 7, 2023, 11:14 AM IST"माझा मुलगा अरहान...", खान कुटुंबाबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे Malaika Arora झाली भावूक
लाखोंचा ड्रेस आणि हजारोंची हिल्स Malaika Arora चा 'हा' लूक ठरतोय चर्चेचा विषय
Malika Arora नं शेअर केलेल्या या लूकनं प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून सगळीकडे तिच्या हिल्सची चर्चा सुरु आहे.
Nov 23, 2022, 11:10 AM ISTI said yes! अर्जुनसोबत लग्नासाठी मलायकाचा होकार
अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणारी मलायका त्याची साथ मिळाल्यामुळं बरीच आनंदात आहे (Malaika Arora Arjun Kapoor relationship).
Nov 10, 2022, 11:39 AM ISTदिवाळीच्या दिवशी मलायकाच्या बेडरूमधील Photo Viral; अभिनेत्री म्हणते...
मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Oct 24, 2022, 10:32 AM ISTMalaika Arora Birthday : मलायकाच्या वाढदिवसानिमित्त 'हा' धक्कादायक किस्सा आला समोर, जाणून घ्या
मलायका अरोरा (Malaika Arora Birthday) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
Oct 23, 2022, 02:53 PM ISTMalaika Arora : बॉलिवूडमधील लव्ह बर्ड सोशल मीडियावर झाले रोमाँटिक
Malaika Arora Birthday : मलायकाचा वाढदिवस मग अर्जुन कपूर कसा मागे राहणार. मलायका वाढदिवस स्पेशल करण्यासाठी अर्जुने सोशल मीडियावर दोघांचा सुंदर फोटो टाकला आहे. या फोटो एवढ्याच त्याने मलायकाला जो मेसेज लिहिला आहे तो जास्त रोमाँटिक आहे.
Oct 23, 2022, 12:28 PM ISTघट्ट कपडे घालणं मलायकाला पडलं महागात; कॅमेरासमोरच घडलं असंकाही
मलायका अरोराचा तो जिम लूक अतिशय शाॅर्ट असल्यामुळे ती नेहमीसारखी Oops Moment ची शिकार झाली...
Oct 17, 2022, 08:06 PM ISTबॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा Oops Moment ची शिकार, VIDEO आला समोर
जिम आउटफिटमध्ये मलायका अरोरा Oops Moment ची शिकार? VIDEO पाहिलात का तुम्ही?
Oct 13, 2022, 06:54 PM IST