malaika arora boyfriend

'लपवतही नाही, दाखवतही नाही!' मलायका कोणासोबत सुट्टी करतेय एन्जॉय?

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत. पण मलायका विदेशात फिरायला गेल्याचे फोटो तिने शेअर केलेयत. यात तिने दोन व्यक्तींच्या पायाचा फोटो शेअर केलाय. मलायका सोबत असलेली ती व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडलाय. या फोटोवर 'लपवतही नाही, दाखवतही नाही' अशा कमेंट्स येत आहेत. मलायकासोबत असलेल्या त्या व्यक्तीबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.दरम्यान मलायका या फोटोत हॉलीडे मूडमध्ये दिसतेय.

Jun 8, 2024, 05:39 PM IST

अर्जून कपूरची एकही कमेंट नसलेला Malaika Arora चा लहानपणीचा फोटो पाहिलात का?

Malaika Arora : मलायका अरोरा आज बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याच्या (Malaika Arora News) चर्चा रंगता दिसतात. मलायकानं आपला लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिला ओळखता येणंच कठीण आहे. 

Apr 20, 2023, 09:42 PM IST

VIDEO : Malaika Arora ला पाहताच बायकोला विसरला, अभिनेत्रीचा हाथ पकडला अन्...

Malaika Arora Video : 'गलती से मिस्टेक...' मलायका अरोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चुकून निर्माता रितेशनं बायकोच्या जागी मलायकाचा हात पकडला. मलायका आणि रितेश यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, 

Apr 9, 2023, 04:34 PM IST

दिवाळीच्या दिवशी मलायकाच्या बेडरूमधील Photo Viral; अभिनेत्री म्हणते...

मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 24, 2022, 10:32 AM IST

अरबाज आणि मलायकाच्या लग्नात असा दिसत होतो अर्जुन कपूर, फोटो पाहून व्हाल हैराण

मलायका आणि अर्जुन हे लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. 

Aug 21, 2022, 03:57 PM IST

अर्जुनसोबतचा व्हिडीओ शेअर करत मलायका म्हणाली, "रोमँटिक..", संजय कपूरने दिली अशी प्रतिक्रिया

मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अर्जुन कपूरसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Jul 6, 2022, 04:17 PM IST

'तू किती....', चारचौघात मलायका कोणावर संतापली?

ती जिथं जाईल तिथं चाहत्यांचा गराडा पाहायला मिळाला. 

 

Jun 16, 2022, 09:19 AM IST

अर्जुन कपूरचा फॅटे ते फिट प्रवास पाहून व्हाल आश्चर्यचकित; पाहा फोटो

 अर्जुन कपूरचा फिटनेस प्रवास कोणासाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.

May 9, 2022, 09:56 PM IST

अर्जुन कपूरला नाही तर याला मलायका अरोरा म्हणतेय 'माझ्या आयुष्यभराचा सोबती'...

 मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

May 4, 2022, 08:08 PM IST

मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडालेला अर्जुन आईच्या प्रेमासाठी मात्र....

दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होताना दिसतात. 

Mar 25, 2022, 06:33 PM IST

पाहा, ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये मलायका दिसताच नेटकऱ्यांना फुटला घाम

वयाचा वाढता आकडा मलायकाला स्पर्शही करत नाही, असंच अनेकदा वाटतं

Oct 1, 2021, 12:16 PM IST

मुलगा असा हवा ज्याला....; जोडीदाराकडून मलायकाची भलतीच अपेक्षा

मलायका सध्या तिच्या एका वक्तव्यामुळं चर्चेत आली आहे. 

 

Sep 23, 2021, 07:27 AM IST