मासिक पाळीबद्दलचं अज्ञान ठरलं मुलीच्या मृत्यूचं कारण; मुंबईतील धक्कादायक घटना
मुंबईच्या मालाडमध्ये एका मुलीने मासिक पाळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यानंतर देशात पुन्हा एकदा मासिक पाळीबद्दलची जनजागृती करण्याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 2, 2024, 08:08 PM IST
Malad | कॉंग्रेस आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी, पाहा नेमकं प्रकरण काय?
Congress MLA And Former Minister Aslam Shaikh Recieves Life Threats
Oct 8, 2023, 03:55 PM ISTVideo | मालाड, गोरेगाव, कांदिवलीत पाणीपुरवठा बंद
Water Supply Stopped To Malad Goregaon mumbai news
Oct 7, 2023, 04:25 PM ISTमुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' परिसरात 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद
Mumbai Water Cut : मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आउटलेटवरील दहा झडपा नव्याने बसवण्यात येणार असल्याने मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
Oct 7, 2023, 11:17 AM ISTMumbai | पाण्यातील मस्ती नडली, मुंबईत तरुण पाण्यात वाहून गेला
Mumbai Malad Young man Drown
Jul 20, 2023, 08:30 PM ISTवाहत्या पाण्यातली मस्ती नडली! मालाडमध्ये धबधब्यात वाहून गेला तरुण; घटनेचा Live Video
Viral Video : राज्यासह मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचा आनंद घेतण्यासाठी तरुणाई बाहेर पडली आहे. मात्र अनेक ठिकाणी पावसाचा आनंद घेता घेता अपघाताच्या गंभीर घटना देखील घडल्या आहेत. मालाडमध्येही अशाच प्रकारे पावसाचा आनंद घेणारा मद्यधुंद अवस्थेतील तरुण वाहून गेला आहे
Jul 20, 2023, 02:10 PM ISTबॅण्डस्टँडला महिला समुद्रात वाहून गेल्यानंतर आणखी एक दुर्घटना! मार्वे बीचवर 5 शाळकरी मुलं बुडाली
Marve Beach Mishap: पावसाळ्यात मुंबईतील अनेक ठिकाणी लोक जीव धोक्यात टाकत पाण्यात उतरत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतंच वांद्र्यात एक दांपत्य पाण्यात वाहून गेल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यातच आता मुंबईतील मार्वे बीचवर 5 मुलं बुडाली आहेत.
Jul 16, 2023, 01:20 PM IST
Mumbai Rain Photo : मुंबईत मुसळधार पाऊस, पुढील 4 दिवस सतर्क राहण्याचे आवाहन
Mumbai Witness heavy rain : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस झाला. अंधेरी, बोरिवली, गोरेगाव, दादर यासह शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आहे. आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे.
Jun 29, 2023, 02:14 PM ISTMalad Fire : मुंबईतील मालाड येथील आगीत 50 ते 70 झोपड्या खाक तर एका मुलाचा मृत्यू
Malad Fire : मुंबईतील मालाड येथील झोपडपट्टीला मोठी आग लागली. मालाड भागात कुरार व्हिलेज परिसरात झोपडपट्टीला ही आग लागली. यात एका लहान मुलाचा मृत्यू झाला.
Feb 13, 2023, 12:30 PM ISTMumbai Air Quality Drops | मुंबईकरांनो तब्येत सांभाळा, मुंबईच्या हवेत विषारी वायू, पाहा काय काळजी घ्याल?
Mumbaikars, take care of your health, toxic gas in the air of Mumbai, what will you do?
Jan 21, 2023, 05:40 PM ISTChhota Rajan Birthday | धक्कादायक! मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आली कबड्डी स्पर्धा
A kabaddi tournament was held in Mumbai on the occasion of underworld don Chhota Rajan's birthday
Jan 14, 2023, 04:45 PM ISTChhota Rajan Birthday | धक्कादायक! मुंबईत साजरा करण्यात आला अंडरवर्ल्ड डॉनचा वाढदिवस
The underworld don's birthday was celebrated in Mumbai
Jan 14, 2023, 03:40 PM ISTCrime News : धक्कादायक, घटस्फोटासाठी पत्नीला पाजले फिनेल अन् अंगावर फेकले ॲसिड
Malad Crime News : मुंबईतील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनस्फोट मिळावा म्हणून नवऱ्याने पत्नीच्या अंगावर ॲसिड फेकले तसेच फिनेल पाजण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 7, 2023, 12:35 PM ISTMalad Fire Breakouts | मालाडमध्ये गोडाऊनला भीषण आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
Massive fire at godown in Malad, cause of fire still unclear
Dec 12, 2022, 12:00 AM ISTMalad Fire | आगीपासून जीव वाचवण्यासाठी मुलीने काय केले तुम्हीच पाहा
See for yourself what the girl did to save her life from the fire
Dec 3, 2022, 03:35 PM IST