Kinkrant 2025 : 'किंक्रांत म्हणजे काय? या चुका टाळणे आवश्यक अन्यथा...
संक्रांतीच्या पाठोपाठ 'किंक्रांत' हा सण येतो. क्रिंक्रांत म्हणजे काय? या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायला हवेत अन्यथा गोष्टी महागात पडू शकतात.
Jan 14, 2025, 05:02 PM ISTमकरसंक्रांत हळदीकुंकू का साजरं करतात? कधीपर्यंत हळदीकुंकू करता येणार व शास्त्रानुसार काय वाण द्यावं?
Haldi Kunku : मकरसंक्रांत म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. मकरसंक्रांतीनिमित्त घरोघरी हळदीकुंकूचा कार्यक्रम होतो. पण कधी विचार केला का की, हळदीकुंकू का साजरं करतात? त्यामागे काय कारण आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 16, 2024, 02:10 PM ISTKinkrant 2024 : आज किंक्रांत म्हणजे करिदिन! 'या' चुका टाळा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ
Kinkrant 2024 : भोगी आणि मकर संक्रांत नंतर किंक्रांत सण साजरा केला जातो. संक्रांती नंतरचा दुसरा दिवस संक्रांत करिदिन म्हणून पाळला करण्यात येतो. यादिवशी काही गोष्टी करु नयेत अन्यथा तुम्हाला पश्चातापाची वेळ येऊ शकते.
Jan 16, 2024, 07:41 AM IST
सूर्याचा मकर राशीत प्रवेश; या 4 राशींचा गोल्डन टाइम सुरु
सूर्याने आज मकर राशीत प्रवेश केला आहे. मकर राशीत येताच सूर्य उत्तरायण झालं असून, देवी-देवतांचे दिवस सुरु झाले आहेत.
Jan 15, 2024, 08:25 PM IST
Makar Sankranti: गोड खाल्ल्यानंतर डोकं दुखतंय? असा मिळेल आराम
गोड खाल्ल्यानंतर डोकं दुखतंय? असा मिळेल आराम
Jan 15, 2024, 01:34 PM ISTमकर संक्रांतीच्या दिवशी जन्मलेल्या बाळाला द्या 'हे' युनिक नावे
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला तुमच्या घरी चिमुकलं बाळ जन्माला आलं असेल तर पुढील नावांचा नक्की विचार करा.
Jan 15, 2024, 01:29 PM ISTमकर संक्रांतीला तिळगुळ का देतात?
देशभरात 15 जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. यादिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हटलं जातं. पण कधी विचार केला आहे का की, मकर संक्रांतीला तिळगुळ का देतात?
Jan 15, 2024, 12:06 PM ISTमकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या त्या मागचे शास्त्रशुद्ध कारण
Makar Sankranti 2024 : नवीन वर्षात उत्साहाच वातावरण घेऊन आलेला मकर संक्रात हा पहिला सण असतो. अगदी कडाक्याची थंडी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसात येणारा हा सण उत्साहाने भरलेला असतो. या सणात खाण्यासोबतच पतंग उडवण्याचा देखील आनंद असतो. पण मकर संक्रात का साजरी केली जाते, तुम्हाला माहित आहे का?
Jan 15, 2024, 12:01 PM ISTपंढरपुरच्या विठ्ठल रखुमाईला मकर संक्रांतीनिमित्त भाज्यांची आरास
मकर संक्रांती निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर सजावट करण्यात आलीय..
Jan 15, 2024, 11:27 AM ISTहळद- कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती? आरोग्याशी कसा आहे संबंध?
Makar sankranti 2024 : हळदी- कुंकू समारंभाचं आयोदन करण्यापूर्वी जाणून घ्या कुंकू आणि हळद लावण्याची योग्य पद्धत, नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम...
Jan 15, 2024, 09:28 AM ISTRaj Thackeray | राज ठाकरे आज अलिबागमध्ये, आप्पासाहेब धर्माधिकारींची घेणार भेट
MNS Chief Raj Thackeray On Alibag Visit Today Makar Sankranti 2024
Jan 15, 2024, 09:10 AM ISTMakar Sankranti 2024 | मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं
Pandharpur Vitthal Rukmini Temple Decorated Makar Sankranti Festival
Jan 15, 2024, 09:00 AM ISTAyodhya | अयोध्येत ताजमहालपेक्षाही भव्य मशीद उभी राहणार
Ayodhya New Mastrerpiece Mosque To Be Build Soon After Ram Mandir Pratisthan
Jan 15, 2024, 08:55 AM ISTBacchu Kadu | बच्चू कडू जरांगेंच्या मोर्चात सहभागी होणार?
MLA Bacchu Kadu On Purpose To Meet Manoj Jarange Patil Today
Jan 15, 2024, 08:50 AM ISTMakar Sankranti 2024 : 'संक्रांत आली' म्हणजे 'संकट आलं' असं का म्हणतात? मग संक्रांत ही शुभ की अशुभ?
Makar Sankranti 2024 : मराठीत एक म्हण आहे, संक्रांत आली...म्हणजे संकट आलं, असं म्हटलं जातं. कोणावर किंवा देशावर संकट आलं की आपण संक्रांत आली असं म्हणतो. मग संक्रांत ही शुभ आहे की अशुभ? काय आहे यामागील सत्य जाणून घ्या.
Jan 15, 2024, 08:17 AM IST