Makar Sankranti: गोड खाल्ल्यानंतर डोकं दुखतंय? असा मिळेल आराम

अनेकदा खूप गोड खाल्ल्याने डोकं दुखतं. अशावेळी कितीही उपाय केले तरी आराम मिळत नाही.

या डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हे उपाय करु शकता

खूप गोड खाल्ल्यानंतर एक चमचा पीनट बटर किंवा मुठभर नट्स खा. त्यामुळं पचनसंस्था नियंत्रीत राहते.

अतिप्रमाणात गोड खाल्ल्यास तुम्ही भाज्या किंवा ह्युमस खावू शकता. या असलेल्या फायबरमुळं साखरे शोषली जाते.

खूप गोड खाल्ल्यानंतर झोप घेणे टाळा. त्या चालणे किंवा पायऱ्या चढ-उतार करणे, असे व्यायम करु शकता.

यामुळं तुमच्या शरीरातील स्नायू रक्तातील साखर साठवण्याऐवजी वापरण्यास मदत करतील.

ग्रीन टी आणि लिंबू हे दोन्ही पदार्थ शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यास प्रभावी आहेत.

जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यास ग्रीन टी किंवा लिंबू पाणी पिऊन शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवू शकतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story