मकर संक्रांतीच्या दिवशी जन्मलेल्या बाळाला द्या 'हे' युनिक नावे

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 15,2024

शरण्य - जो एखाद्याला आश्रय देतो, जो कोणाची काळजी घेतो

तेजस्वी - तेजस्वी, उज्ज्वल

श्रेयस - सर्वोत्तम आणि आनंदी

वरेन्या - ज्याचे चारित्र्य चांगले आहे

ईश - देवता, देव

वीर - शूर, विजयी

अजेय - ज्याला जिंकता येते

परेश - उच्च चारित्र्यांपैकी एक

अर्शी - पहिला किरण

आरुषी - प्रभात बेला, रात्र आणि सकाळ मधली वेळ

अव्या - सूर्याचा प्रकाश जो प्रथम दिसतो.

अनन्या - सूर्य

VIEW ALL

Read Next Story