भायखळ्यातून मनोज जामसूतकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी
Manoj Jamsutkar is nominated by Mahavikas Aghadi from Baikal
Oct 25, 2024, 09:05 PM ISTमविआचा नवा फॉर्म्युला, आता तिन्ही पक्षांना मिळणार प्रत्येकी 90 जागा
Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये आता प्रत्येकी 90 जागांचं सूत्र ठरलं आहे. मविआतील तिन्ही पक्ष प्रत्येकी नव्वद जागा लढवणार आहेत. तर उर्वरीत 18 जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Oct 25, 2024, 07:43 PM ISTमहाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद, 85+85+85 फॉर्म्युल्याचं गणित काय?
Maharashtra Assembly Election : महाविकास आघाडीत जागावाटपावरुन शंभर नंबरी वाद निर्माण झालाय. 85 जागा मिळाल्या असल्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शंभर जागा लढणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. दुसरीकडं काँग्रेसनंही शंभरपेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत.
Oct 24, 2024, 09:36 PM IST
लवकरच मविआत बिघाडी, शरद पवार हे काँग्रेस, शिवसेना संपवतील : रामदास कदम
Ramdas Kadam's reaction to Mahavikas Aghadi will soon fail
Oct 22, 2024, 07:35 PM ISTVidhansabha | मविआत जागावाटपावरुन वाद, रमेश चेन्नीथला उद्धव ठाकरेंची भेट घेणार
Mahavikas Aghadi Seat Sharing Ramesh Channithala Meet Uddhav Thakare
Oct 18, 2024, 09:30 PM IST'तो' एक निर्णय महाविकास आघाडीला महागात पडणार; MIM च्या इम्तियाज जलील यांनी केली मोठी घोषणा
2012 साली नांदेड महापालिकेत 12 नगरसेवक निवडून आणून एम आय एम ने महाराष्ट्राच्या राजकरणात एन्ट्री केली होती. आता MIM नवी राजकीय खेळी खेळणार आहे.
Oct 18, 2024, 07:02 PM ISTमातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला
Maharashtra Politics : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच काही मतदारसंघांतील उमेदवारांची नाव पुढं येऊ लागली आहेत. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ स्वत: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतऱणार आहेत..
Oct 17, 2024, 08:27 PM IST
महायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?
Maharashtra Politics : यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआसोबतच इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं आव्हान असणार आहे.
Oct 16, 2024, 09:22 PM IST
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे तुतारी हाती घेणार?
Former minister Rajendra Shingne will join the Sharad Pawar group
Oct 16, 2024, 07:15 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात मविआत ठाकरेंना झुकतं माप?
Thackeray group will get 6 out of 8 seats in Ratnagiri Sindhudurg
Oct 16, 2024, 07:10 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झुकतं माप, मविआत 85 टक्के जागावाटप निश्चित
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते उमेदवार जाहीर होण्याकडे. महाविकास आघाडी आणि महायुती लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
Oct 16, 2024, 02:16 PM ISTहरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकाराणावर मोठा परिणाम! महाविकास आघाडीत महाबिघाडी
काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी, असं मोठं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय. हरियाणाच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी ही भूमिका मांडलीय.
Oct 9, 2024, 10:47 PM IST
सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यात वादाची ठिणगी! महाविकास आघाडीत महाबिघाडी
ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा हडपसर मतदारसंघावर दावा केला आहे. अंधारेंच्या दाव्याला सुप्रिया सुळेंनी विरोध केला आहे. हडपसरवरुन मविआच्या महिला नेत्यांत सुप्त संघर्ष पहायला मिळत आहे.
Oct 8, 2024, 10:14 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठी रणनिती! राज ठाकरे यांचा मास्टरप्लान; महायुती आणि महाविकास आघाडीतील 'त्या' उमेदवारांना...
Maharashtra politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणनिती आखली आहे.
Oct 6, 2024, 08:34 PM ISTMetro | मविआ काळात मेट्रो-3 चं काम बालहट्टामुळे स्थगित - मुख्यमंत्री शिंदे
Metro-3 Works Suspended Due to Mahavikas Aghadi
Oct 5, 2024, 09:50 PM IST