लोकसभेत दारूण हार, महायुतीत टशन... निकालावरून नेत्यांमध्ये जुंपली
Maharashtra Loksabha Result : लोकसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. पराभवाचं खापर एकमेकांवर फोडलं जातंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षीत कामगिरी करता आलेली नाही.
Jun 6, 2024, 09:16 PM ISTलोकसभेच्या निकालांनी महायुतीत टेन्शन, राज्यातील 'इतक्या' विधानसभा मतदारसंघात मविआची आघाडी
Loksabha Maharashtra Result : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल 30 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारलीय. तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलंय. लोकसभेच्या या निकालांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे.
Jun 6, 2024, 02:47 PM ISTएबीपी-सी वोटरनुसार महायुतीला 24 तर महाविकासआघाडीला 23 जागांवर आघाडी
Exit Poll Lok Sabha Election 2024 According to ABP-C Voter, Mahayuti is leading in 24 seats and Mahavikas Aghadi is leading in 23 seats
Jun 1, 2024, 08:30 PM ISTविधान परिषद निवडणुकीवरून जुंपली; चार जागांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा
maharashtra politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही महायुती आणि मविआमध्ये उमेदवारीवरून तिढा निर्माण झालाय. आघाडी आणि युती दोन्हींकडेही पक्षांची संख्या जास्त असल्याने इच्छुकांची गर्दी ही मोठी आहे.. त्यामुळे एक तिढा सुटत नाही तोच दुसरा तिढा निर्माण झाला.
May 27, 2024, 08:56 PM ISTLoksabha | काय आहेत मुंबईतली राजकीय समीकरणं? मुंबईकरांचा कौल कुणाला
Loksabha Election 2024 Mumbai Six Seat Mahayuti vs Mahavikas Aghadi
May 18, 2024, 09:20 PM IST'हा आत्मा' नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही' शरद पवारांचा इशारा
Loksabha 2024 : बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीची परिवर्तन सभा संपन्न झाली. या सभेला इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत इंडिया आघाडीने पीएम मोदींवर हल्लाबोल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही असा इशारा यावेळी मल्लिकार्जून खर्गे यांनी दिला.
May 17, 2024, 10:34 PM IST'तुमच्यात हिंमत असेल तर...' उद्धव ठाकरे यांचं पीएम मोदींना खुलं आव्हान
Loksabha India Sabha : जशा चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसंच चार जूननंतर तु्म्ही चार जूननंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाविकास आघाडीची मुंबईतल्या बीकेसीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
May 17, 2024, 08:43 PM ISTटेंडर व्होटिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या नावावर बोगस मतदान झाल्यानंतरही करु शकता Voting
Loksabha 2024 : तमाम मतदारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी. तुमच्या नावावर जर कुणी बोगस मतदान केलं असेल तर तुमच्या मतदानाच्या अधिकारावर गंडांतर येऊ शकतं. मात्र गोंधळून जाऊ नका, पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याबाबतही असाच प्रकार घडला..
May 13, 2024, 08:13 PM IST'निलेश लंके तूझी कशी जिरवायची हे मला चांगलं माहित आहे' अजित पवारांचा थेट इशारा
Loksabha 2024 : निलेश लंके तू किस झाड की पत्ती है, असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना इशारा दिला आहे. निलेश लंकेचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा असंही अजित पवार यांनी म्हटलंय.
May 10, 2024, 05:45 PM ISTमविआ उमेदवाराच्या रॅलीत बॉम्बस्फोटाचा आरोपी, कोण आहे इक्बाल मुसा?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या वीस मे रोजी मुंबईतील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचार सुरु आहे. पण त्याचबरोबर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जाता आहेत.
May 9, 2024, 06:51 PM ISTमुंबईत 'मराठी कार्ड'चा बोलबाला, मविआचे सर्व 6 तर महायुतीचे 4 उमेदवार मराठी
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सर्व सहा जागांचं चित्र स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीय... उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावले, पाहूयात हा रिपोर्ट..
May 1, 2024, 07:11 PM ISTमहाराष्ट्रात मुस्लिम उमेदवारांचं वावडं? लोकसभेत मविआला फटका बसणार?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पा पार पडले असून उर्वरीत जागांसाठी महाविकास आघाडीने जवळपास सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवार जाहीर करण्यात मविआनं आघाडी घेतलीय, मात्र एकही मुस्लिम उमेदवार न दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.
Apr 29, 2024, 09:42 PM ISTBeed Lok Sabha Election 2024: पंकजा मुंडे की बजरंग सोनावणे? कोणाकडे जास्त संपत्ती?
Beed Pankja Munde Vs Bajarang Sonavane: बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत रंगणार आहे.
Apr 29, 2024, 02:23 PM IST'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'
Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: 'अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही,' असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Apr 28, 2024, 08:52 AM ISTमहायुती, मविआत 'या' जागांचा तिढा सुटेना, प्रचारासाठी वेळ मिळेल ना?
Loksabha 2024 : महायुतीत अजूनही 7 मतदारसंघांचा तिढा सुटलेला नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांचं टेन्शन वाढलंय. उमेदवारी घोषित होत नसल्याने प्रचार कसा करणार असा प्रश्न इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.
Apr 22, 2024, 08:33 PM IST