mahavikas aaghadi

ठाकरे सरकार सर्वात घाबरट आणि पळपुटं सरकार, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

गोंधळात विद्यापीठ सुधारणा विधेयक (सुधारणा तिसरे) मंजूर, विरोधकांचा आक्षेप

Dec 28, 2021, 09:45 PM IST

राष्ट्रपती राजवटीच्या धमक्यांना सरकार घाबरत नाही, नाना पटोले यांचा इशारा

'राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा'

Dec 28, 2021, 06:24 PM IST

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत ट्विस्ट, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्याना दिला 'हा' सल्ला?

शरद पवार-मुख्यमंत्र्यादरम्यान चर्चा झाल्यानंतर निवडणूक न घेण्याचा निर्णय

Dec 28, 2021, 02:07 PM IST

विरोधकांचा 'उल्टा चष्मा', दादांच्या टीकेला दुसऱ्या दादांचं जशास तसं उत्तर

cm नेमके कुठे आहेत, असा सवाल चंद्रकांतदादांनी उपस्थित केला आहे

Dec 21, 2021, 07:31 PM IST

CM नेमके आहेत कुठे? पदभार आदित्य ठाकरेंकडे सोपवावा, चंद्रकांत पाटील यांचा खोचक सल्ला

'आरोग्याच्या कारणाने तुम्ही राज्यावर अन्याय करु नका'

Dec 21, 2021, 06:48 PM IST

शिवाजी महाराजांच्या नावावरही हे सरकार भ्रष्टाचार करतं - देवेंद्र फडणवीस

शिवभोजन थाळी घोटाळ्याच्या झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टनंतर विरोधक आक्रमक 

Dec 21, 2021, 04:14 PM IST

दोन वर्ष झोपला होतात का? ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला सवाल

OBC आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल

Dec 21, 2021, 03:21 PM IST

Uddhav Thackeray | “सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून इतिहासात उद्धव ठाकरे यांची नोंद होईल”

'मुख्यमंत्री (Chief Minister Uddhav Thackeray) निष्क्रिय असल्यामुळे राज्याची ही अवस्था झाली आहे'. 

 

Dec 21, 2021, 03:08 PM IST

लोकशाही कुलुपबंद, सरकारमध्ये 'रोकशाही, फडणवीसांचा घणाघात

अधिवेशनात विविध प्रश्नांवर घेरण्यासाठी विरोधकांची तयारी 

Dec 21, 2021, 02:30 PM IST

शिवसेना पक्षांतर्गत संशय कल्लोळ, पक्षाशी गद्दारी करणारा सुर्याजी पिसाळ कोण..?

अकोल्यातील पराभव शिवसेनेने गांभीर्याने घेतला आहे

Dec 14, 2021, 05:50 PM IST

Vidhan Parishad Result 2021 : मविआचा 'करेक्ट कार्यक्रम' निकाल आणि अन्वयार्थ

देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी, 'मी पुन्हा येईन' याची झलक 

Dec 14, 2021, 02:25 PM IST

'मार्चमध्ये भाजप सत्तेत येणार', राणेंच्या भाकितानं राजकीय वर्तुळात खळबळ

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Union Minister Narayn Rane) वक्तव्यानं राज्याचं राजकारण पुरतं ढवळून निघालंय. 

 

Nov 26, 2021, 10:45 PM IST

पुण्यात भाजप आमदाराकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, महिला अधिकाऱ्याचा आरोप

शिवीगाळ केल्याची कथित ऑडियो क्लीप व्हायरल, भाजप आमदाराचं स्पष्टीकरण, पाहा काय म्हणाले

Sep 26, 2021, 05:54 PM IST