mahavikas aaghadi

राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा आमनेसामने

महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सत्तेत आल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि राज्य सरकार (Maharashtra Government) यांच्यात आतापर्यंत अनेकदा संघर्ष झाला आहे.

 

Aug 3, 2021, 07:27 PM IST

Sharad Pawar | ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार? शरद पवार म्हणतात...

ठाकरे सरकार 5 वर्षांचा (Thackeray Government) कार्यकाळ पूर्ण करणार का, हा प्रश्न गेल्या काळापासून सातत्याने विचारला जात आहे.

Jun 27, 2021, 05:41 PM IST

Big Breaking | मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, चंद्रपुरातील दारुबंदी उठवली

चंद्रपूर जिल्ह्यात फडणवीस सरकारने 6 वर्षांपूर्वी 20 जानेवारी 2015 मध्ये दारुबंदीचा निर्णय घेतला होता.

May 27, 2021, 06:31 PM IST

धक्कादायक! काँग्रेस नेत्यानं बुडवले 12 कोटी

 वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी GSTचे 12 कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे. 

Mar 10, 2021, 09:09 AM IST

शिवसेनेसोबत जाण्यास तयार म्हणणारे सेनेत गेले नाही म्हणजे झालं - रोहित पवार

सध्या राज्यात कोरोनाचा संकट असले तरी राजकारणाची चर्चा जोरात आहे. भाजपला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चिमटा काढला आहे.  

Jul 29, 2020, 02:26 PM IST

काँग्रेसची खाट का कुरकुरतेय?

काँग्रेसचे मंत्री का आहेत ठाकरे सरकारमध्ये नाराज?

Jun 17, 2020, 05:53 PM IST

राज्यातील राजकीय स्थितीबाबत शरद पवार काय म्हणाले?

ठाकरे सरकारबाबत शरद पवारांचा स्पष्ट संदेश

May 26, 2020, 12:22 PM IST
VIDHAN PARISHAD MAHAVIKAS AAGHADI MEETING TO DECIDE TH NUMBER OF CANDIDATES PT2M

नाशिक जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी?

उत्तर महाराष्ट्रात आता अहमदनगरपाठोपाठ नाशिक आणि जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग होणार

Jan 2, 2020, 09:56 AM IST

भाजप नेत्यांची महाविकासआघाडीवर टीका

भाजप नेते महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक

Nov 29, 2019, 02:44 PM IST

किमान समान कार्यक्रम निवेदनात 'कर्जमाफी' हा शब्दच नाही

महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या निवेदनात शेतकरी कर्जमाफीचा कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.

Nov 28, 2019, 07:53 PM IST