Pankaja Munde: पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? गोपीनाथ गडावरून स्पष्टच म्हणाल्या...
Gopinath Munde's memorial day: पक्षाची आहे पण भाजप पक्ष माझा आहे का? असा सवाल उपस्थित करत सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाषण करताना कोणती भूमिका घेणार? यावर सर्वांचं लक्ष होतं.
Jun 3, 2023, 03:55 PM ISTसरकारी जमिनी कुणाच्या बापाच्या नाहीत; लोढांच्या बुलडोझर पॅटर्नवर नाना पटोले म्हणतात...
War Prahar mangalprabhat Lodha vs Nana Patole maharastra politics
Jun 2, 2023, 11:15 PM ISTMaharastra Politics: मुश्रिफांच्या मागणीवरून ठाकरे अडचणीत, लोकसभेच्या 'या' जागेवर राष्ट्रवादीचा दावा?
Hasan Mushrif on Kolhapur Seat in lok sabha constituency
Jun 2, 2023, 10:35 PM ISTMaharastra Politics: अहमदनगरचं नामांतर अन् फडणवीसांनी संधी साधली, भाजपचं हिंदुत्व की नवं 'माधव'त्व?
Maharastra BJP OBC Politics: भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे मार्गदर्शक राहिलेल्या वसंतराव भागवतांकडे या कल्पनेचे जनकत्व जाते. एकीकडे आपली कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा बळकट करून घेतानाच, भाजपनं धनगर समाजातही संदेश दिलाय.
Jun 2, 2023, 08:39 PM ISTMaharastra Politics: 'आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता तर...', जितेंद्र आव्हाडांची शिंदे सरकारवर सडकून टीका!
Shivrajyabhishek Sohala: तारखेआधी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार खडाजंगी सुरू झाल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर ट्विट करत जोरदार टीका केली आहे.
Jun 2, 2023, 04:08 PM ISTMaharastra Politics: महाराष्ट्र सदनात महापुरूषांचे पुतळे हटवले? Rohit Pawar यांच्या ट्विटने खळबळ
Rohit Pawar, Maharashtra Sadan: सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे पुतळे हटवण्यात आले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.
May 28, 2023, 09:54 PM ISTMaharastra Politics: सुधीर मुगनंटीवार यांचा रोख कुणाकडे? गंभीर इशारा देत म्हणाले...
Sudhir Mugnantiwar on Election gave a serious warning maharastra politics
May 25, 2023, 09:15 PM ISTMaharastra Politics: 'माविआ'मध्ये मोठा भाऊ कोण? कोणाला मिळणार किती जागा?
Ajit Pawar sanjay Raut Pruthviraj chavhan nana Patole on MVA
May 22, 2023, 07:25 PM ISTशरद पवारांची 'लेडी जेम्स बॉन्ड'; संकटाच्या काळात खंबीर साथ देणारी 'ती' आहे तरी कोण?
Who is Sonia Doohan? शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, त्यावेळी पिवळा कुर्ता, बॉप कट अन् डोळ्यांवर चष्मा, असा पेहराव असलेली एक महिला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मागे बसलेली दिसली. ती महिला नेमकी कोण? असा सवाल सर्वांना पडला.
May 6, 2023, 09:29 PM IST'गैरसमज निर्माण झाले अन्...', भास्कर जाधवांच्या आरोपावर सुनील तटकरेंचं बेधडक उत्तर!
Sunil Tatkare reply to Bhaskar Jadhav in zee 24 taas black and white interview maharastra politics
May 5, 2023, 10:10 PM IST'काकांवर लक्ष ठेवा' म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा अजित पवारांना सल्ला? व्यंगचित्र काढलं अन् म्हणाले...
Raj Thackeray Cartoon On Ajit Pawar: 'काकांवर लक्ष ठेवा' म्हणणाऱ्या मनसे अध्यक्षांनी म्हणजेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून अजित पवार (Ajit Pawar) यांना सल्ला दिला आहे.
May 5, 2023, 05:20 PM ISTMaharastra Politics: शिवसेना-भाजप युती कोणामुळे तुटली? आत्मचरित्रात शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट!
Sharad Pawar Autobiography: फडणवीस यांनी सरकार टिकवून ठेवण्यासाठी आणि स्थैर्यासाठी 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चालवला, असं शरद पवार त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये (Lok Maze Sangati) म्हणतात.
May 4, 2023, 11:14 PM ISTBig News : राजीनाम्याच्या चर्चत मोठा ट्विस्ट; शरद पवारचं राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार?
शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम राहणार असून संघटनेच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांना नियुक्त करण्याचा विचार संघटनेत सुरु असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे.
May 4, 2023, 09:28 PM ISTMaharastra Politics: वस्ताद एक डाव राखून ठेवतो... शरद पवार राजीनामा मागे घेणार?
Sharad Pawar resignation: वस्ताद आपला एक डाव नेहमी राखून ठेवतो. आपला शिष्य ज्यावेळी वरचढ ठरतो, त्यावेळी वस्ताद आपला हा डाव टाकतो. राष्ट्रवादीतील मातब्बर नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बाजूने झुकल्याने शरद पवार यांनी राजीनाम्याची रणनिती आखली का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
May 4, 2023, 08:01 PM ISTNCP President: राष्ट्रवादीला मिळणार नवा अध्यक्ष? दादांपेक्षा ताईच 'फ्रंटरनर' का?
Maharastra Politics: राष्ट्रवादीच्या (NCP) काही नेत्यांनी तर अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उघड पाठिंबा दिलाय. दुसरीकडे सुप्रिया सुळेंचे स्पर्धक मानले जाणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) यांनीच आपल्याला अध्यक्षपदात रस नसल्याचं स्पष्ट केलंय.
May 3, 2023, 11:34 PM IST