महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 115 नवे रुग्ण
1 thousand 115 new patients of corona in Maharashtra during the day
Apr 12, 2023, 08:20 PM IST'मम्मी-पप्पा सॉरी...' चिठ्ठी लिहित धुळ्यात विद्यार्थ्यानीने वसतीगृहातच संपवलं आयुष्य
अगदी छोट्या-छोट्या कारणावरुन तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. धुळ्यात विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Apr 12, 2023, 07:10 PM ISTPolitics | संजय राऊत आणि संजय शिरसाठ यांची एकमेकांवर पातळी सोडून टीका
Maharashtra Politics Sanjay Raut and Sanjay Shirsat Satement
Apr 12, 2023, 06:20 PM ISTतरुणांची मानसिकता ढासळतेय? नाशिकमध्ये एकाच दिवशी चार तरुणांनी संपवलं जीवन
देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून धक्कादायक म्हणजे यात तरुणांचं प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं.
Apr 12, 2023, 02:22 PM ISTAjit Pawar | अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यात मोठा दिलासा?
Ajit Pawar and Sunetra Pawar in Maharashtra Cooperative Bank scam no clean cheet
Apr 12, 2023, 11:05 AM ISTWeather Warning । राज्यात या तीन जिल्ह्यात गारपिटीचा इशारा
Weather Hail Warning next four days in Maharashtra
Apr 12, 2023, 09:45 AM ISTRain in Maharashtra : अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतीचे नुकसान, शेतकरी हवालदिल
Rain in Maharashtra : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग केली. (Rain in Nashik) नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने नाशिक आणि सोलापूर जि्ह्यात शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे.
Apr 12, 2023, 07:37 AM ISTHasan Mushrif : मोठी बातमी:मुश्रीफांना कोणत्याही क्षणी होणार अटक?
Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा मोठा धक्का बसला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
Apr 11, 2023, 07:15 PM ISTJayant Patil on NCP: शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर NCP देणार भाजपाला पाठिंबा? जयंत पाटील काय म्हणाले?
Jayant Patil on NCP: शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तर NCP देणार भाजपाला पाठिंबा? जयंत पाटील काय म्हणाले?
Apr 11, 2023, 07:05 PM ISTसार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कराल तर 5 वर्ष तुरुंगात जाल, कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिवसेनेतील 19 जणांना 5 वर्षांची शिक्षा प्रत्येकी 1 लाख 60 हजारांचा दंड महागाई विरोधात शिवसेनेने केलं होतं आंदोलन
Apr 11, 2023, 06:26 PM ISTTop 10 Facts of Pune: पुण्यात राहताय पण 'या' गोष्टी माहित नाहीत? गर्वाने म्हणा आमचं पुणे!
Top 10 Facts iof Pune: पुनवडी ते पुणे असं हे भारताच्या पश्चिम भागात वसलेले शहर आहे. मुंबईनंतर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि अनेक शैक्षणिक संस्थांमुळे याला "पूर्वेकडील ऑक्सफर्ड" म्हणून संबोधले जाते. पुणे हे समुद्रसपाटीपासून ५६० मीटर उंचीवर वसलेले आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतराजीने वेढलेले आहे. येथे वर्षभर आल्हाददायक हवामान असते, ज्यामुळे ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनते.
Apr 11, 2023, 05:48 PM ISTChandrakant Patil: बाबरी उदध्वस्त झाली तेव्हा बाळासाहेबांनी नेमकं काय केल? राज ठाकरेंचा व्हिडिओ व्हायरल
Chandrakant Patil: झी २४ तासला चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर मनसेनं एक व्हिडिओ ट्विट केलाय. राज ठाकरेंनी बाबरीसंदर्भात केलेल्या विधानाचा हा व्हिडिओ आहे.
Apr 11, 2023, 05:03 PM ISTभाजपसोबत युती कधीही नाही, महाविकास आघाडी भक्कम - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्ष भाजपविरोधात एकवटले आहेत. ही एकजूट कायम राहिल अशा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे.
Apr 11, 2023, 03:54 PM ISTUddhav Thackeray | बाबरी पाडली तेव्हा बरेच उंदीर पळाले - ठाकरे
Uddhav Thackeray On Chandraknat Patil Controversial
Apr 11, 2023, 03:30 PM ISTChhagan Bhujbal | जुन्या गोष्टी उकरण्याची गरज नाही - भुजबळ
NCP MLA Chhagan Bhujbal On bjp
Apr 11, 2023, 03:25 PM IST