Todays Panchang : आज महावीर जयंती! आजचं पंचांगमधून जाणून घ्या मंगळवारचे राहुकाल आणि शुभ मुहूर्त
Todays Panchang : आज मंगळवार...म्हणजे विघ्नहर्ता आणि हनुमानजीला प्रसन्न करण्याचा वार. त्यात आज भगवान महावीर जयंती, अशा शुभ दिनाचं मराठीत पंचांग जाणून घ्या एका क्लिकवर...
Apr 4, 2023, 06:37 AM ISTMaharashtra Corona: महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला; मास्कबाबत आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात 13 आणि 14 एप्रिल रोजी करोनासाठी मॉकड्रिल घेतले जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा कोविड आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरु आहे. काळजी करण्याचे कारण नाही असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
Apr 3, 2023, 09:59 PM ISTInvestigation Report : शिधा गरिबांना, मलिदा ठेकेदारांना! शिधाच्या नावाखाली कोट्यवधींची लूट
गरिबांसाठी राज्य सरकारनं आनंदाच्या शिधा देण्याची योजना सुरू केली. मात्र या शिधातून ठेकेदार कोट्यवधी रुपये लाटत असल्याचं समोर आलंय. बाजारभावापेक्षा अव्वाचे सव्वा दर लावून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत असल्याचा झी २४ तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झालाय
Apr 3, 2023, 07:39 PM ISTKolhapur Video | कोल्हापुरात बाळुमामा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
Kolhapur News : कोल्हापूर शहरात भररस्त्यात सरपंच आणि बाळूमामा ट्रस्टचे मानद अध्यक्ष यांच्यात झालेल्या हाणामारीने एकच चर्चा सुरु झाली आहे. दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
Apr 3, 2023, 03:45 PM ISTHealth News | राज्यात कोरोनासह इन्फ्लुएन्झाचेही रुग्ण वाढले, सावध व्हा!
Maharashtra Mumbai H3N2 And Swine Flu Patient Rising
Apr 3, 2023, 01:30 PM ISTSolapur News | बापरे! नळाला गटाराचं पाणी, नागरिकांचा संताप अनावर
Solapur Sewage Water Supply: बापरे! नळाला गटाराचं पाणी, नागरिकांचा संताप अनावर, धक्कादायक! सोलापूरकरांना मिळतंय गटाराचं पाणी! नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु
Apr 3, 2023, 01:25 PM ISTSanjay Raut | मविआच्या पुढच्या सभेला नाना पटोले उपस्थित राहणार
MP Sanjay Raut On Congress Leader Nana Patole Not Attend MVA Rally
Apr 3, 2023, 11:15 AM ISTSchool Summer Vacation: यंदा मामाच्या गावाला थोडं उशिरा जा; शाळांना 2 मे ते 11 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी
Maharashtra School: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 2 मे ते 12 जून दरम्यान उन्हाळी सुट्टी असणार आहे.
Apr 3, 2023, 09:17 AM ISTSSC HSC Exams 2023 Result | दहावी, बारावीचा निकाल 'या' तारखेला लागणार
ssc hsc exams 2023 result 10 th june
Apr 3, 2023, 09:15 AM ISTTodays Panchang : आज चैत्र सोम प्रदोष व्रत! जाणून घ्या आजचं पंचांग
Todays Panchang : आज एप्रिल महिन्यातील पहिला सोमवार...भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा दिवस...त्याच आज चैत्र सोम प्रदोष व्रत..आजची सर्व कार्य शुभ होण्यासाठी जाणून घ्या खास मराठीत आजचं पंचांग
Apr 3, 2023, 07:04 AM ISTTodays Panchang : आज चैत्र शुद्ध एकादशी! जाणून घ्या शुभ मुहूर्त कधी आणि किती आहे
Todays Panchang : आज रविवार...आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आजही कामदा एकादशीचं व्रत आहे.चंद्र आज सूर्याच्या राशीत सिंह राशीत असणार आहे. त्यामुळे जाणून घ्या आजचं पंचांग...
Apr 2, 2023, 07:39 AM ISTSanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांचे गंभीर आरोप
Sanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. राज्यात सरकार पुरस्कृत गुंडगिरी, दहशतवाद, दंगली होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
Apr 1, 2023, 12:43 PM ISTCorona । भारतात कोरोनाचा धोका वाढला, केरळमध्ये सर्वाधिक वाढ
Corona threat increased in India, highest increase in Kerala
Apr 1, 2023, 11:35 AM ISTBank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर
Bank Holidays in April 2023 : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही बँकांची काम करण्याचा विचार करत असाल. तर एप्रिल महिन्यातील 15 दिवस बँका बंद राहणार त्यामुळे लवकरात लवकर काम उरका अन्यथा डोक्याला ताप होईल.
Apr 1, 2023, 08:00 AM IST122 वर्षांनंतर पुन्हा वेदोक्त मंत्राचा वाद, संयोगिता राजेंना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखलं?
माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नी संयोगिताराजे यांच्या एका इन्स्टाग्राम पोस्टनं खळबळ माजलीय. संयोगिताराजेंना चक्क वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आलं.
Mar 31, 2023, 09:38 PM IST