maharashtra

उध्वस्त कुटुंबांना वाचवण्याचं, दिशा देण्याचे काम आप्पासाहेबांनी केलं - मुख्यमंत्री शिंदे यांचे गौरवोद्गार

राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. 

Apr 16, 2023, 04:13 PM IST
Pune Mumbai highway Bus Accident Maharashtra news PT1M18S
Minister Dada Bhuse On Opposition Leader Ajit Pawar Anxious PT58S

Dada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे

Dada Bhuse On Ajit Pawar | अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ, काहीही होऊ शकतं - दादा भुसे

Apr 14, 2023, 01:25 PM IST

विरारमध्ये विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Electrocution death in Virar: विरार पूर्व येथे आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला लोखंडी रॉडवर फडकवलेल्या ध्वजाचा ट्रान्सफॉर्मरला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत. मिरवणूक काढल्यानंतर घरी परत असताना मिरवणूक वाहनावर बसवलेल्या लोखंडी रॉडवर ध्वज फडकवण्यात आला होता. याचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली.

Apr 14, 2023, 07:41 AM IST

सावधान ! तुमच्या चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघातानं 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू...

यंदा एप्रिलच्या सुरूवातीलाच पाऱ्याने चाळिशी पार केलीय. उष्माघातानं राज्यात दुसरा बळी गेलाय. हिंगोलीत 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय.  तर जळगाव जिल्ह्यात एका शेतमजुराचा मृत्यू झाला.

Apr 13, 2023, 10:56 PM IST

मालकाच्या त्रासाला कंटाळाला, शेवटी मारला आणि जमिनीत पुरला... पण असा अडकला

मालकाची नोकरीवरुन काढून टाकण्याची सततच्या धमकीला नोकर वैतागला होता,  शेवटी संधी साधत त्याने मालकाचा काटा काढला पण हत्या फार काळ लपवू शकला नाही आणि पोलिसांच्या तावडीत सापडला

Apr 13, 2023, 08:52 PM IST
Rashmi Uddhav Thackeray will visit Nashik for party building PT1M5S

Rashmi Thackeray । ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात

Rashmi Thackeray । ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी रश्मी ठाकरे मैदानात

Apr 13, 2023, 12:25 PM IST
Demand for removal of unauthorized construction at Raigad Alibaug PT56S

Raigad । अलिबाग येथील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी

Raigad । अलिबाग येथील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी

Apr 13, 2023, 11:55 AM IST

Rain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस

Rain in Maharashtra :  आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Apr 13, 2023, 11:19 AM IST

शिवसेना का फुटली? एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Aaditya Thackeray On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेत का बंड झाले, याची माहिती आता हळूहळू बाहेर येत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा बाजुला टाकला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेना संपली असे शिंदे गट सांगत होता. मात्र, आता पडद्यामागे काय काय घडलं, ते समोर येत आहे.

Apr 13, 2023, 08:49 AM IST

अपंगांना दिव्यांग तसं आता विधवांना 'हा' शब्द वापरा, महिला व बाल विकास विभागाचा प्रस्ताव

विधवा स्त्रियांना समाजात मानाचं स्थान मिळावे यासाठी महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रधान सचिवांना आदेश, तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

Apr 12, 2023, 10:21 PM IST

दिवसा घरफोड्या, रात्री डान्सबार! कल्याणमध्ये उच्चशिक्षित तरुणाला लागला भलताच नाद

उच्चशिक्षित असलेल्या तरुणाने डान्सबारच्या नादात तब्बल 8 घरफोड्या केल्या. पण अखेर कल्याण खडकपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या, त्याच्याकडून लाखो रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Apr 12, 2023, 09:17 PM IST