maharashtra

RERA Ultimatum : राज्यातील 16 हजार बिल्डर्सना अखेरचा अल्टीमेटम, 15 दिवसानंतर कारवाई

RERA Ultimatum to Builders : राज्यातल्या 16 हजार बिल्डर्सना महारेराने नोटीसा पाठवल्या आहेत. महारेराने आता दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुढच्या 15 दिवसांत रेरा कायद्याची पूर्तता न केल्यास कठोर आर्थिक कारवाई केली जाईल, असा इशारा रेराने दिला आहे.

Apr 5, 2023, 12:40 PM IST
Four people died due to coronavirus in Maharashtra PT48S

School Reopening: जून महिन्यात 'या' तारखेपासून सुरु होणार नवं शैक्षणिक वर्ष, विद्यार्थ्यांनो लक्ष द्या!

Maharashtra Schools Start Date: सुट्ट्या कमी झाल्या.... नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केव्हापासून? विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी. मामाच्या गावाहून परत येण्याची तारीखही ठरवा... वर्षभरातील सुट्ट्यांची संख्याही कमी 

 

Apr 5, 2023, 08:40 AM IST

Todays Panchang : आज पौर्णिमा! जाणून घ्या बुधवारचे पंचांग; ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ

Todays Panchang : आपल्या प्रत्येकासाठी प्रत्येक दिवस खास असतो. प्रत्येक दिवस चांगला जावं हे सगळ्यांना वाटतं. मग अनेक वेळा आपली महत्त्वाची कामं असतात. अशावेळी कामामध्ये यश मिळावं म्हणून जाणून घ्या आजचे पंचांग, राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ

Apr 5, 2023, 06:54 AM IST

Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...

Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे. 

Apr 4, 2023, 07:16 PM IST

BAMU Exam: परीक्षेच्या वेळेत कोरी पानं सोडा, संध्याकाळी 500 रुपये देऊन तोच पेपर सोडवा... संभाजीनगर मध्ये कॉपीचा अजब प्रकार

BAMU Sambhajinagar Mass Copy: छत्रपती संभाजीनगरात शिक्षणाचा बाजार... ज्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड जात होता त्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षे सेंटरवर विशेष स्किम, कॉपीच्या या अजब प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली गंभीर दखल

Apr 4, 2023, 03:41 PM IST

महाराष्ट्रात महागाईचा भडका; डाळीसह ज्वारी, शेंगदाणाचे दर गगनाला

Pulses Prices Hike in Maharashtra : महागाईचा भडका उडाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरीने पन्नाशी ओलांडली आहे. उडीदडाळ, मुगडाळ, तूरडाळ होलसेल मार्केटमध्येच शंभरी पार गेली आहे.  त्यामुळे सर्वसामान्य महिलांच्या किचनच बजेट बिघडलं आहे.  

Apr 4, 2023, 01:36 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा राडा, ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण

Thane Crime News :  ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झाली आहे. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. ठाकरे गटाने मध्यरात्री कासारवडवली पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. गुन्हा नोंदवला नाही.

Apr 4, 2023, 08:25 AM IST
 Maharashtra Corona Mock Drill On 12th And 13th April PT2M24S

Maharashtra Corona Mock Drill | राज्यात लवकरच कोरोना मॉकड्रील

Maharashtra Corona Mock Drill On 12th And 13th April

Apr 4, 2023, 08:10 AM IST

महाविकास आघाडीची संभाजीनंतर आता नागपुरात 'वज्रमूठ', 16 एप्रिलला 'विश्वास प्रदर्शन'

Maha vikas Aghadi Sabha in Nagpur  :  महाविकास आघाडीची आता नागपुरात 16 एप्रिलला सभा होत आहे. संभाजीनंतरमधील सभेला अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानावर होणाऱ्या सभेत महाविकस आघाडी किती गर्दी जमवणार याची उत्सुकता आहे. 

Apr 4, 2023, 07:46 AM IST