कोकणची माणसं साधीभोळी; You Tube गाजवतायत 'ही' मंडळी
Konkan Travel Vlogs : कोकणची माणसं साधीभोळी.... असं म्हणत कलाजगतानंही या कोकणी माणसांना सर्वांच्याच मनात मानाचं नव्हे तर प्रेम आणि हक्काचं स्थान दिलं.
Apr 20, 2023, 02:18 PM IST
आरोग्य खात्यातला 'मुन्नाभाई' वैद्यकिय शिक्षण नसतानाही चक्क 5 वर्ष आरोग्य अधिकारी म्हणून सेवेत
सिल्लोडमध्ये एक बोगस डॉक्टर तब्बल 5 वर्षे सरकारी सेवेत कार्यरत होता.. कोणतंही वैद्यकीय शिक्षण नसतानाही तो रुग्णांची तपासणी करत होता.. तसच त्यांच्यावर उपचारही करत होता.
Apr 20, 2023, 02:08 PM ISTJob News | सरकारी नोकरी मिळणार! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Maharashtra To Mega Job Recruitment
Apr 20, 2023, 12:45 PM ISTPower Cut In Navi Mumbai | नवी मुंबईत वीज पुरवठा खंडित
Power Cut In Navi Mumbai | नवी मुंबईत वीज पुरवठा खंडित
Apr 19, 2023, 06:55 PM ISTइमारतीच्या स्विमिंगपुलमध्ये 3 वर्षांची मुलगी बुडत होती, तरुणीने सहाव्या मजल्यावरुन पाहिलं आणि...
स्विमिंगपूल मध्ये बुडणाऱ्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीचे प्राण एका १८ वर्षाच्या तरुणीने वाचवल्याची घटना बदलापुरात घडली आहे. मोहन तुलसी विहार या गृह संकुलात ही घटना घडली.
Apr 19, 2023, 06:33 PM ISTराज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर योजना
Maharashtra Saur Krushi Vahini Yojana 2023: राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी कृषी योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे.
Apr 19, 2023, 06:02 PM ISTमहाराष्ट्र भूषण उष्माघात दुर्घटनेप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसची मागणी... राज्यपालांना पत्र
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने? शिंदे सरकार काय लपवत आहे? काँग्रेस 24 तारखेला राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन खारघरचं सत्य सांगणार.
Apr 19, 2023, 05:21 PM ISTपतीच्या 'त्या' सवयीचा राग, पत्नीचं धक्कादायक पाऊल... 3 मुलांसह तलावात उडी मारून आयुष्य संपवलं
पतीबरोबरच्या भांडणाला वैतागून एका महिलेने आपल्या तीन मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. यात सात महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे.
Apr 19, 2023, 03:22 PM ISTराज्यात पारा चाळीशीपार, दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार
राज्यात उष्णतेने कहर केला आहे. पुढच्या चार दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माधाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय
Apr 19, 2023, 02:41 PM ISTHeat Wave: राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट
Heat wave in maharashtra for next four day
Apr 19, 2023, 01:35 PM ISTCM Eknath Shinde | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रालयात दाखल, मंत्रालयातल्या टपाल केंद्राचे उद्धाटनं
cm eknath shinde and devendra fadnavis Inauguration of Postal Center in Mantralaya
Apr 19, 2023, 01:10 PM ISTChandrashekhar Bawankule | अजित पवारांचा कोणताही प्रस्ताव भाजपकडे नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
Chandrashekhar Bawankule on BJP does not have any proposal of Ajit Pawar
Apr 19, 2023, 01:00 PM ISTAjit Pawar | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा, कारवाई कोणावर होणार?
Maharashtra State Cooperative Bank Alleged Scam
Apr 19, 2023, 12:50 PM ISTचिंता वाढली! महाराष्ट्रात 6000 हून अधिक कोरोना रुग्ण, सहा जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Cases: देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,542 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर रुग्ण सक्रिय रुग्णसंख्या 63,562 वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Apr 19, 2023, 10:48 AM ISTMaharashta Bhushan Award : आणखी एक मृत्यू, मृतांचा आकडा चौदावर... उष्माघात आणि ढिसाळ नियोजनाचे बळी?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून उष्माघात आणि ढिसाळ नियोजनामुळे हे बळी गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, आता या दुर्घटनेचा व्हिडिओ समोरआला आहे.
Apr 18, 2023, 10:23 PM IST