रत्नागिरीत बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात, 17 पोलीस जखमी
Ratnagiri Police Van Accident: रिफायनरीचे सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
Apr 24, 2023, 11:42 AM ISTVIDEO | पोलीस भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराचा पर्दाफाश, पोलिसांकडून 5 जणांना अटक
Gadchiroli Police Arrest Five For Fake Documents In Police Recruitment
Apr 24, 2023, 11:05 AM ISTमहाराष्ट्रात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
Increase in the number of corona patients in Maharashtra again
Apr 23, 2023, 07:15 PM ISTखासगी शाळांकडून पालकांची लूट, युनिफॉर्म आणि पुस्तक खरेदीसाठी दबाव
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खासगी शाळांकडून पालकांची लूट सुरुच असल्याचं दिसतंय. शालेपयोगी साहित्याची खरेदी पालकांनी शाळेतून करावी यासाठी पालकांवर दबावही टाकला जात आहे.
Apr 21, 2023, 10:24 PM ISTMaharashtra Education | राज्यातील अंगणवाड्यांचं रुपांतर नर्सरीत होणार, सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Education Deepak Kesarkar on Anganwadi
Apr 21, 2023, 09:45 PM ISTशिक्षणक्षेत्रातून सर्वात मोठी बातमी! ग्रामीण भागात आता अंगणवाडी नाही तर नर्सरी
ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी राज्याच्या शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार असून पुस्तकातील अभ्यासक्रमातही बदल केला जाणार आहे.
Apr 21, 2023, 09:12 PM ISTVIDEO : मराठा आरक्षणाबाबत विरोधकांना विश्वासात घ्याव - अजित पवार
Ajit Pawar Sanjay Raut on Maratha Reservation
Apr 21, 2023, 06:45 PM ISTVIDEO : वाढची उष्णता पाहता शाळांना सुट्टी राज्यसरकारचा निर्णय
Kesarkar on School Holiday
Apr 21, 2023, 06:40 PM ISTVIDEO : मेळघाटातील धारणीत पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीट
Amravati unseasonal Rain
Apr 21, 2023, 06:35 PM ISTVIDEO : अजित पवारांचा संजय राऊतांना टोला
Ajit Pawar Goad Manus said Sanjay Raut
Apr 21, 2023, 06:30 PM IST'आवाज वाढव डिजे तुला आयची शपथ हाय...' डीजेने आवाज वाढवला आणि तरुण कायमचा बहिरा झाला
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे माणसाच्या आरोग्यवर परिणाम होऊ शकतो, कायमचं बहिरेपण किंवा हार्टअटॅकही येऊ शकतो. भंडाऱ्यातल्या तरुणाबरोबर अशीच घटना घडली आहे.
Apr 21, 2023, 03:11 PM ISTराज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
Maharashtra Unseasonal Rain : नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Apr 21, 2023, 08:44 AM ISTखारघर दुर्घटना प्रकरण! आप्पासाहेबांच्या अनुयायांवर भाजपाचा डोळा... उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
खारघर दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Apr 20, 2023, 06:56 PM ISTखारघर दुर्घटना प्रकरण! चौकशीसाठी सरकारकडून 1 सदस्यीय समिती... ठाकरे गटाची टीका
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. पण मृतांचा आकडा जास्त असल्याचा संशय असून एकसदस्यीय समिती नेमण्यावर ठाकरे गटाने टीका केली आहे.
Apr 20, 2023, 05:52 PM ISTपुण्यातल्या बोगस ब्ल्यू बेल्स शाळेचा आणखी एक कारनामा उघड, शाळेचा मान्यता नंबर म्हणून दिला...
Pune Bogus Schools: ब्ल्यू बेल्स शाळेवर गुन्हा दाखल केला जाणार असून शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहे. या शाळेने मान्यता नंबर म्हणून दिलेला नंबर बोगस आढळला आहे.
Apr 20, 2023, 02:42 PM IST