maharashtra

'जर मुलगी झाली तर...', जन्माआधीच ठरलं होतं पंकजा मुंडेंचं नाव, पण वडिलांची इच्छा अपूर्णच

Pankaja Munde Birthday: भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी मला भेटायला येऊ नका. कारण एकाला वेळ दिला दुसऱ्याला दिला नाही तर तो अन्याय ठरेन असं आवाहन केलं आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या. 

 

Jul 26, 2023, 11:30 AM IST

तीन मुलांची आई प्रियकराबरोबर फरार, पतीने उचललं टोकाचं पाऊल...

सीमा हैदर, अंजू आणि ज्योती मोर्या या तीन महिलांची नावं आतापर्यंत देशातील प्रत्येक माणसाला चांगलंच परिचीत झालंय. प्रियकरासाठी या महिलांनी पती आणि आपल्या मुलांनाही सोडलं. आता अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. तीन मुलं आणि पतीला सोडून एक पत्नी प्रियकराबरोबर फरार झाली. 

Jul 25, 2023, 07:51 PM IST

भिंत खचली, चूल विझली! विदर्भात पावसाचा हाहाकार, अनेक संसार उघड्यावर

पावसानं विदर्भात अक्षरशः थैमान घातलंय. तुम्ही कल्पनाही करु शकत नाही, इतकी स्थिती वाईट आहे.... विदर्भातल्या गावांगावांतून, शेतशिवारातून झी २४ तासचा हा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट.... आणि हा रिपोर्ट पाहिल्यावर तरी लोकप्रतिनिधींना बुलडाणा, यवतमाळच्या पूरग्रस्तांचा पत्ता सापडेल, अशी अपेक्षा आहे. 

Jul 25, 2023, 07:08 PM IST

पुण्यात अटक करण्यात आलेले दोन दहशतवादी 'या' व्यक्तीला करत होते फॉलो, लॅपटॉपमध्ये धक्कादायक माहिती

पुण्यातील कोथरुडमधून पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्या तपासात नवनवे खुलासे होत आहेत. पोलिसांना त्यांच्या लॅपटॉपमध्ये धक्कादायक माहिती हाती लागली आहे. देशातील विविध देशविघातक कृत्य करणाऱ्या आरोपीच्या संपर्कात हे दोघं असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Jul 25, 2023, 04:21 PM IST

या 'नाच्या'मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. आता दिल्लीत जंतर-मंतर इथं अखिर भारतीय मराठा महासंघातर्फे एक दिवसाचं उपोषण करण्यात आलं. ठाकरे गटातचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी या आंदोलकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केला.

Jul 25, 2023, 03:48 PM IST

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते.

Jul 25, 2023, 02:02 PM IST

अंगात साप येतो, जमिनीवर सरपटतो! नागपूरात सर्पदंशावर अघोरी उपाय करणाऱ्या भोंदुबाबाचा पर्दाफाश

भारताने तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगीत केली आहे. पण देशातल्या खेड्यापाड्यापर्यंत हे तंत्रज्ञान, वैद्यकीय सुविधा पोहाचल्या कि नाही असा प्रश्न उपस्थित होतो. कारण आजही आजारपणावर तांत्रिक किंवा भोंदूबाबाकडू उपचार करुन घेतले जातात.

Jul 24, 2023, 06:54 PM IST

तीन खोल्यांची शाळा, 1 ते 10 वी इयत्तेसाठी दोनच शिक्षक... राज्यातील आदिवासी आश्रम शाळेचं भयाण वास्तव

राज्याातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षण रामभरोसे सुरु असल्याचं चित्र पाहिला मिळतंय. भंडाऱ्यात एका गावात अवघ्या तीन खोल्यांची शाळा भरते. दिवसा शाळा आणि रात्री हॉस्टेल अशी या शाळेची परिस्थिती आहे. आश्रमशाळेत मुलीही शिकतात पण त्यांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत.

Jul 24, 2023, 02:43 PM IST