Maharashtra Monsoon Session | गारपीट, अतिवृष्टीच्या मदतीचं काय झालं? शेतकरी प्रश्नावरुन विरोधक आक्रमक
Maharashtra Monsoon Session Opposition Leaders On Famers Problem And Damages From Heavy Rainfall
Jul 24, 2023, 12:35 PM ISTबिबट्याच्या हल्ल्यात थेट कवटीच बाहेर आली, नाशिकमधील थरारक घटना CCTV त कैद
Nashik Leopard Attack: नाशिकमध्ये (Nashik) बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. आनंदनगर येथील वर्दळीच्या कदम लॉन्स परिसरातून जात असताना राजू शेख यांच्यावर बिबट्याने मागून हल्ला केला. ही संपूर्ण घटना CCTV त कैद झाली आहे.
Jul 24, 2023, 10:35 AM IST
इरसालवाडी येथे भयानक स्थिती! दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य थांबवले
इरसालवाडी दुर्घटनेतील शोधकार्य थांबवण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. अद्याप 57 जण बेपत्ता आहेत.
Jul 23, 2023, 09:53 PM ISTसहकुटुंब भेटीनंतर मोदींनी मराठीत केलं CM शिंदेंचं कौतुक! म्हणाले, 'महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी...'
PM Modi Praises Maharashtra CM Eknath Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब भेट घेतली. या भेटीची माहिती एकनाथ शिंदेंनीच काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत दिली होती. याच भेटीवर आता मोदींनी थेट मराठीत प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Jul 23, 2023, 04:01 PM ISTहिमाचलपासून गुजरात-महाराष्ट्रापर्यंत पावसाचा तांडव; दिल्लीतही हाय अलर्ट
India Forecast : देशात गेल्या आठडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगडसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Jul 23, 2023, 07:52 AM ISTBuldana | बुलडाण्यात पावसाचा हाहाकार, शेवाल, संग्रामपूर, जळगाव, जामोदा गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Heavy Rain in Buldana
Jul 22, 2023, 08:00 PM ISTFlood | राज्यातील अनेक गावात मुसळधार पाऊस, यवतमाळ, अकोला, सिंधुदुर्गात पूरपरिस्थिती
Maharashtra Mansoon Update Flood Situation in Many Districts
Jul 22, 2023, 07:50 PM ISTशेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पैशांवर दरोडा... लुटीची धक्कादायक मोडस ऑपरेंडी
एकीकडे एक रूपयात पीक विमा देऊन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचं मोठं ओझं कमी केल्याचा दावा सरकार करतंय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम परस्पर लाटली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. बोगस सह्या करून पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी कशी लूट करतायत, यावर झी 24 इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट..
Jul 22, 2023, 02:37 PM ISTइरसालवाडी दुर्घटना! पनवेलच्या निसर्गमित्रची बचावकार्यात मदत, प्रतीकुल परिस्थितीवर मात करत लोकांना वाचवलं
रायगड जिल्ह्यातील खालापूर इथल्या इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु होतं, यात एनडीआरएफ आणि टीडीआरएफबरोबरच ग्रामस्थ आणि अनेस स्वंयसेवी संस्थाही सहभागी झाले होते.
Jul 21, 2023, 10:08 PM IST'महायुती सरकार जनतेत जाऊन काम करणारं' आदित्य ठाकरेंच्या टीकेला मंगलप्रभात लोढा यांचं उत्तर
मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेत नव्याने पालकमंत्री दालन सुरु करण्यात आलं आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या दालनाचं उद्घाटन केलं. तसंच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तरही दिलं.
Jul 21, 2023, 09:29 PM ISTपूरग्रस्तांना मदत करताना हृदविकाराचा धक्का, उरणच्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू
पूरग्रस्ताना मदत करताना उरणचे पोलीस अधिकारी विशाल राजवाडे शहीद झाले. कर्तव्यावर निधन झालेल्या अधिकाऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन केला. शहिद विशाल राजवाडेंच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.
Jul 21, 2023, 07:31 PM IST'त्या' गोष्टीची खंत वाटली! इरसालवाडीत दिवसभर थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला मन हेलावणारा अनुभव
इरसालवाडीत आज सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आता वीसवर गेली आहे. घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील कुटुंबांचं स्थलांतर करुन कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.
Jul 21, 2023, 05:43 PM ISTVIDEO | मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाचा जोर
Waterlogging LBS road way to thane
Jul 21, 2023, 04:50 PM ISTराज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी
राज्यात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं आहे. राज्यातील तब्बल 661 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशात अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.
Jul 21, 2023, 03:04 PM ISTचर्चा तर होणारच! 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' एकनाथ शिंदेंच्या बंगल्याजवळ अजित पवारांचे बॅनर
Ajit Pawar Future CM Banner: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थान परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बॅनर्स लागले आहेत.. विशेष म्हणजे या बॅनर्सवर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आलाय... हे बॅनर्स सर्वांचंच लक्ष वेधून घेतायत..
Jul 21, 2023, 12:56 PM IST