maharashtra winter session 2023

थेट अधिवेशनात दारुड्यांच्या अजब मागण्या; दारुड्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार का?

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आपल्या हक्कांसाठी अनेक जण आंदोलन करत असतात मात्र हिवाळी अधिवेशनात दारुड्यांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा सुरु आहे. पाहुयात दारुड्यांनी नेमकं का आंदोलन केलंय.

Dec 23, 2023, 11:55 PM IST

शाळांच्या वेळा बदलणारच? विधानसभेच्या चर्चेत आला मुद्दा; अध्यक्ष सरकारला म्हणाले, 'शासनाने लवकरच..'

Maharashtra Winter Session 2023 School Timing Change: मागील आठवडाभरापासून राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच आज हा विषय थेट विधानसभेत चर्चेला आला.

Dec 13, 2023, 01:09 PM IST

'फडणवीसांनी मोदी-शहांना पत्र लिहावं, पटेलांना भेटणे देशहिताचे नसून भाजपच्या...'; ठाकरे गटाचा सल्ला

Uddhav Thackeray Group Slams Fadnavis: "मलिक, पटेलांच्या देशद्रोहाइतकेच संजय राठोडांचे कर्तृत्व आहे, पण भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकताच त्या अबलेच्या किंकाळ्या भाजपच्या नीतीबाज कोल्ह्यांना ऐकू येणे बंद झाले."

Dec 9, 2023, 08:29 AM IST

'कांड्या पेटवायच्या, त्यातून...'; CM शिंदेंची सही असल्याचं ऐकताच खवळले अजित पवार

Ajit Pawar Fumes Over Devendra Fadnavis Letter: प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता उपुमख्यमंत्री चांगलेच संतापले.

Dec 8, 2023, 12:19 PM IST

मलिकांवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली असतानाच CM शिंदे म्हणाले, 'पक्ष कसा चालवावा हा..'

CM Eknath Shinde On Devendra Fadnavis Letter To Ajit Pawar Over Nawab Malik: नवाब मलिक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी पक्षांच्या बाकावर बसले आहेत. 

Dec 8, 2023, 11:45 AM IST

'ए बाबा, इतरांनी काय..'; फडणवीसांच्या स्फोटक पत्राबद्दल विचारल्यावर संतापले अजित पवार

Ajit Pawar Reply To Devendra Fadnavis Letter: फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्राबद्दल विधानसभेबाहेर पत्रकारांनी प्रश्नांचा मारा केला असता अजित पवार संपाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Dec 8, 2023, 10:40 AM IST

विधानसभेत आज कोणत्या बाकावर बसणार? नवाब मलिक काय म्हणाले? जाणून घ्या

Nawab Malik:  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ गेले पण ते आजुबाजूलाच फिरत राहिल्याचे विधानभवन परिसरात दिसून आले. 

Dec 8, 2023, 10:28 AM IST

पत्रास कारण नवाब मलिक... फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं

Full Text Of Devendra Fadnavis Letter To Ajit Pawar About Nawab Malik: विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.

Dec 8, 2023, 07:24 AM IST

नवाब मलिक अजित पवार गटात? विधानभवनात अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसून चर्चा

Maharashtra Winter Session 2023 : आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. अशातच विधानभवनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या हजेरीने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.

Dec 7, 2023, 10:36 AM IST