maharashtra vidhan sabha election 2024

शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?

Maharashtra Assembly Elections 2024: शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे

 

Oct 23, 2024, 09:59 AM IST

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटं

Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. 

 

Oct 23, 2024, 08:06 AM IST

शरद पवारांकडून बीडमध्ये बेरजेचं राजकारण, पण कोणाच्या हाती देणार तुतारी?

Beed Vidhansabha: शरद पवारांनी बीडमध्ये बेरजेचं राजकारण करत पक्षप्रवेश करवून घेतले. पण पवार उमेदवारीची तुतारी कुणाच्या हाती देणार याची उत्सुकता आहे. 

Oct 22, 2024, 09:37 PM IST

महायुतीत यादीवरुन यादवी! शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार, 25 जागांवर तिढा

Maharashtra Politics : महायुतीत जागावाटपावरुन मोठा तिढा निर्माण झालाय. भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 25 जागांवर रस्सीखेच आहे. हा वाद मिटवण्यासाठी नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 5 मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. शिवसेनेला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना नाराज झालीय.

Oct 22, 2024, 09:26 PM IST

एकाच कुटुंबात 2 पक्ष, 2 झेंडे! वडिलांना भाजपची उमेदवारी, मुलाच्या हाती तुतारी

Maharashta Assembly Election:  नवी मुंबईच्या राजकारणावर गणेश नाईक यांची पकड़ मजबूत आहे.. मात्र आता त्यांच्याच घरात दोन झेड्यांची एन्ट्री झालीय.

Oct 22, 2024, 09:15 PM IST

तुम्हाला कविता नेमक्या सुचतात कशा? रामदास आठवलेंनी अखेर केला उलगडा, 'लोक टाळ्या....'

Ramdas Athawale on Poems: रामदास आठवले (Ramdas Athawale) आपल्या कविता, चारोळ्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. एखाद्या गंभीर वातावरणालाही रामदास आठवले आपल्या चारोळ्यांना हलकं-फुलकं करतात. पण यामागे नेमकी काय प्रेरणा असते याचा खुलासा रामदास आठवले यांनी केला आहे. 

 

Oct 22, 2024, 08:12 PM IST

राष्ट्रवादीत मोठा भूकंप! भुजबळांचा राजीनामा घ्या, अजित पवारांच्या तटकरेंना सूचना

Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत राज्याला पुन्हा एकदा काका-पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) मोठा धक्का देऊ शकतात, अशी शक्यता आहे.

 

Oct 22, 2024, 06:28 PM IST

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची अग्निपरीक्षा! काँग्रेसचा मतदार श्रीजयांसोबत राहणार?

Nanded Politics:  मतदारसंघातील मराठ्यासह दलित आणि मुस्लिम जनतेनं कायम साथ दिलीय.. त्यामुळे जनता पुन्हा सोबत राहणार असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय.

Oct 21, 2024, 08:30 PM IST

पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना का दिली होती राजकारण सोडण्याची धमकी?

Pankaja Munde Interview:  पंकजा मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीत अशीही एक वेळ आली होती जेव्हा त्यांनी राजकारण सोडण्याची धमकी आपल्या कार्यकर्त्यांना दिली होती. पण अशी वेळ का आली होती? काय होता तो प्रसंग जाणून घेऊया. 

Oct 21, 2024, 07:24 PM IST

‘....तर ते एका बापाचे औलाद नाहीत’, अमित शाह भेटीचा उल्लेख ऐकताच संजय राऊत संतापले, ‘आमच्याकडे वेगळं पेगॅसस...’

Sanjay Raut on Amit Shah Meet: आमचं नाव जोडून भाजपा त्यांच्या मनातील भिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये अजून कोणीही सामील असू शकतं. हे षडयंत्र आहे असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. कोण कोणाला बातम्या पुरवतं, अफवा पसवण्यात मदत करतं ही सगळी माहिती आमच्याकडे आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

 

Oct 21, 2024, 03:40 PM IST

मोठी बातमी! मुंबईतील विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांची 'मातोश्री'तील चर्चा संपली, उद्धव ठाकरेंनी काय निर्णय घेतला?

Maharashtra Vidhan Sabha Election: मुंबईतील ज्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटातील इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्या जागांसंदर्भात आज मातोश्रीवर चर्चा सुरु आहे. 

Oct 21, 2024, 03:05 PM IST

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीकडून मनसेला बिनशर्त पाठिंबा? गोष्ट एका परतफेडीची

Maharashtra Assembly Election 2024 : राजकारणात सर्वकाही माफ असतं... कसं? महायुती आणि मनसेमधील या कथित परतफेडीचीच चर्चा... 

 

Oct 21, 2024, 12:02 PM IST

'पक्ष धृतराष्ट्रासारखा झालाय...' उमेदवारी न मिळाल्यानं महिला नेत्यांचे डोळे पाणावले

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचा धुरळा उडाला असतानाच आता अनेक राजकीय हालचाली आणि हेवेदावे डोकं वर काढताना दिसत आहेत.

Oct 21, 2024, 11:33 AM IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पहिला डाव प्रस्थापितांचा अन् दुसरा...; भाजप कोणाला नारळ देण्याच्या तयारीत? 20 आमदार गॅसवर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर आता सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकावर असणाऱ्यांनीसुद्धा उमेदवार यादी जवळपास निश्चित केली आहे. 

 

Oct 21, 2024, 09:22 AM IST