Maharashtra Assembly Election: भाजपाने पहिल्या यादीत जाहीर केलेले 'ते' 99 उमेदवार कोण? वाचा संपूर्ण यादी
Full List of BJP Candidates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत विद्यमान आमदारांसह, अशोक चव्हाण यांच्या मुलीलाही संधी देण्यात आली आहे.
Oct 20, 2024, 04:30 PM IST
Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारी
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
Oct 20, 2024, 03:36 PM IST
मनोज जरांगेंचं ठरलं! विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा; 3 ते 4 दिवसांत जाहीर करणार उमेदवार
Manoj Jarange on Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.
Oct 20, 2024, 03:28 PM IST
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार पडलं असतं का? नाना पटोलेनी स्पष्टच सांगितलं...
Nana Patole Jahir Sabha: झी 24 तासच्या विधानसभा निवडणूक विशेष कार्यक्रमाची सुरुवात काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या मुलाखतीने झाली
Oct 19, 2024, 09:24 PM ISTऐन निवडणुकीच्या तोंडावर नेते साथ सोडून चालले, अजित दादांची भिस्त कोणावर?
Ajit Pawar NCP: अजित पवार दोन जागांचा अपवाद वगळता विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्याच्या विचारात आहेत.
Oct 19, 2024, 09:14 PM ISTविधानसभेला मुलाला करायचं आमदार! लेकाच्या उमेदवारीसाठी बापाची फिल्डिंग
Maharashtra Assembly Election: राजकारणात घराणेशाहीवरून कायम चर्चा होत असते. मात्र आता आपल्याच मुलांच्या भविष्यासाठी वडिलांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे.
Oct 19, 2024, 08:26 PM ISTमहायुती मध्यप्रदेश पॅटर्न महाराष्ट्रातही राबवणार? मुख्यमंत्रीपदाबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. महायुतीनं यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देणं टाळलंय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढत असले तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार महायुतीनं दिलेला नाही. महायुती महाराष्ट्रातही मध्य प्रदेश पॅटर्न राबवणार का याची उत्सुकता लागलीय.
Oct 19, 2024, 07:46 PM ISTमहायुतीत भाजपच मोठा भाऊ? मुंबईत शिवसेनेपेक्षा भाजप जास्त जागा लाढणार?
Maharashta Politics : मुंबईत भाजप मोठा भाऊ होणार आहे. मुंबईतील 36 विधानसभेच्या जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. महायुतीत मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार पाहुयात
Oct 19, 2024, 05:34 PM IST
24 तासांच्या आत खुलासा सादर करा, वादग्रस्त विधानानंतर संतोष बांगरांना निवडणूक आयोगाची नोटीस
Shivsena MLA Santosh Bangar: संतोष बांगर यांच्या वादग्रस्त विधानाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.
Oct 19, 2024, 05:20 PM ISTमविआत जागावाटपावरुन भडका! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा, 'लक्षात ठेवा की....'
MVA Seat Sharing: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) विदर्भातील तिढ्याच्या जागांवर अडून बसल्याची सूत्रांची माहिती आहे. नाना पटोलेंच्या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची चर्चा आहे.
Oct 18, 2024, 06:42 PM IST
उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश
Rajan Teli joins Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला (BJP) मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे (Narayan Rane) कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली (Rajan Teli) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.
Oct 18, 2024, 05:54 PM IST
मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी ठरली? 3 मोठी नावं धोक्यात
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी ठरली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Oct 18, 2024, 11:18 AM ISTवरळीत आदित्य ठाकरेंना शायना एनसी यांचे आव्हान?
Aaditya thackeray Vs Shaina NC: वरळी मतदार संघामधून आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजपच्या नेत्या शायना एनसी यांचे नाव चर्चेत आहे.
Oct 17, 2024, 05:19 PM ISTअहमदनगरच्या राजकारणातील मोठी बातमी, सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. भाजपनं सुजय विखेंना तिकीट नाकारल्यानं वेगळी चाचपणी सुरु असल्याची माहिती. सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील- जरांगे भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय.
Oct 17, 2024, 01:48 PM IST
महायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?
Maharashtra Politics : यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआसोबतच इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं आव्हान असणार आहे.
Oct 16, 2024, 09:22 PM IST