नवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Indian Voter Registration: नवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप. मतदार नोंदणीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवसांपुर्वी मतदार नोंदणी करता येईल.म्हणजे 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जातील. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात मतदार नोंदणीबाबतचे अर्ज उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात अर्ज भरून जमा करावयाचे आहे.तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.Voter helpline App - मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासा. या ॲपद्वारे नवीन मतदार नोंदणी करता येईल. KYC या अॅप उमेदवारांबाबत माहिती उपलब्ध होऊ शकेलCvigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे 100 मिनिटांत निराकरण केले जाते.मतदार हेल्पलाईन क्रमांक- 1950 वर तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल.
Oct 16, 2024, 06:13 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झुकतं माप, मविआत 85 टक्के जागावाटप निश्चित
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते उमेदवार जाहीर होण्याकडे. महाविकास आघाडी आणि महायुती लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
Oct 16, 2024, 02:16 PM ISTMaharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्दे
Maharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले.
Oct 16, 2024, 12:18 PM IST
महायुतीच्या जागावाटपात BJP ला जास्त जागा? अमित शाहांनी CM शिंदेंना करुन दिली 'ती' आठवण
Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Oct 16, 2024, 11:04 AM ISTEVM ची बॅटरी जास्त चार्ज झाल्यामुळं काँग्रेसचा पराभव? निवडणूक आयोगानं स्पष्टच सांगितलं...
EVM Battery Issue: आहे ते असं आहे... ईव्हीएमची बॅटरी आणि चार्जिंगचं नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती आणि उभ्या राहिलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरं.
Oct 16, 2024, 07:17 AM IST
महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघांसह आणखी एका जागेवर होणार निवडणूक, हा मतदारसंघ कोणता?
Nanded By Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसह दोन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका मतदारसंघाचा समावेश आहे.
Oct 15, 2024, 08:10 PM IST
'जर पेजरमध्ये स्फोट होऊ शकतो, तर मग EVM हॅक का होऊ शकत नाही?,' निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्तांनी पेजर हॅकसारख्या मुद्द्यांची ईव्हीएमशी केल्या जाणाऱ्या तुलनांवर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की, पेजर बॅटरीशी जोडलेला असतो, मात्र ईव्हीएम नाही.
Oct 15, 2024, 07:24 PM IST
कोणत्या विभागात किती जागा, कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ? महाराष्ट्राची सर्व माहिती एका क्लिकवर
Maharashtra Assembly Elections 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान एकाच टप्प्यात होणार आहे.
Oct 15, 2024, 05:49 PM ISTनिवडणूक आयोगाच्या एका निर्णयाचा शरद पवार गटाला मोठा धक्का! पिपाणी चिन्हावर बंदी नाही
शरद पवारांच्या तक्रारीनंतर अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. मात्र, आता हे चिन्ह कायम ठेवण्यात आले आहे.
Oct 15, 2024, 05:39 PM IST'महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेऊन...' निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Manoj Jarange Patil : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ केल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Oct 15, 2024, 04:58 PM IST
निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या काही मिनिटं आधीच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला.
Oct 15, 2024, 04:46 PM IST
महाराष्ट्रात ऑन कॅमेरा मतदान, सर्व रेकॉर्डिंग होणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Maharashtra Vidhan Sabha election 2024 : महाराष्ट्रातील निवडणुक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित होऊ नये या अनुषंगाने निवडणुक आयोगाने अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
Oct 15, 2024, 04:42 PM ISTMaharashtra Vidhan Sabha Election | विधानसभा निवडणूक तारीख जाहीर, मतदान आणि मतमोजणी कधी?
Maharashtra Vidhan Sabha Election voting on 20 November 2024
Oct 15, 2024, 04:40 PM ISTMaharashtra Assembly Election: महाराष्ट्रात कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर
Maharashtra Asssembly Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या निवडणुकीचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे.
Oct 15, 2024, 04:09 PM IST
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी...
Maharashtra Vidhan Sabha Election Dates (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या तारखा) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे.
Oct 15, 2024, 03:53 PM IST