maharashtra rain update

Weather Update: राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Weather Update: हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Jun 22, 2024, 06:58 AM IST

वादळाचा तडाखा! झोक्यात झोपवलेली 6 महिन्यांची चिमुकली घरावरील छतासह गेली उडून

Monsoon In Maharashtra: देऊळगावघुबे गावाला वादळाचा तडाखा. सहा महिन्याची झोक्यात झोपलेली चिमुरडी घरावरील छतासह गेली उडून

 

Jun 12, 2024, 05:18 PM IST

Maharashtra Weather Update : कुठे ऊन तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. 

Apr 22, 2024, 07:13 AM IST

Weather update: राज्यात 1 मार्चपर्यंत 'या' जिल्ह्यात पडणार पाऊस; काही ठिकाणी गारपीटीची शक्यता

Maharashtra weather update : पुणे वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा तसंच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय ढगांच्या गडगडाटांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Feb 29, 2024, 06:47 AM IST

Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; 'या' भागांमध्ये तापमानाचा पारा वाढणार

18 February 2024 Weather Update: पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Feb 18, 2024, 07:05 AM IST

Weather Update: राज्यातून थंडी गायब; मुंबई तापणार तर 'या' भागात पावसाची शक्यता

17 February 2024 Weather Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला म्हणजेच आज एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात एक्टिव्ह होण्याचा अंदाज आहे. 

Feb 17, 2024, 06:52 AM IST

कोकणात मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे; 'या' तारखेनंतर पावसाचा जोर ओसरणार

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने ओढ दिली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे.

Oct 1, 2023, 04:51 PM IST

'ऑक्टोबर हिट'चे चटके यंदा अधिक तीव्र, 'या' महिन्यात हवामान कसे असेल? वाचा

Maharashtra Weather Alert: राज्यात ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच पावसाने झाली असली तरी यंदा ऑक्टोबर हिटदेखील तीव्र प्रमाणात जाणवणार आहे. 

Oct 1, 2023, 04:09 PM IST

बाप्पाच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी?, मुंबई, पुण्यासह 'या' शहरात मुसळधार पाऊस

Maharashtra Rain Alert: सप्टेंबरची सुरुवातही पावसानं दणक्याच केली आणि आता हा महिना संपण्याच्या दिशेनं वाटचाल करत असतानाही पावसानं काही पाठ सोडलेली नाही हेच आता पाहायला मिळत आहे. 

Sep 27, 2023, 02:05 PM IST

रविवारच्या सुट्टीत घराबाहेर पडताय? हवामान विभागाची पावसाबद्दल महत्वाची अपडेट

Mahrashtra Weather Update: पुढील 24 तासांत कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यात 4 ते 5 दिवस पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय.

Sep 24, 2023, 06:55 AM IST

बळीराजा संकटात! राज्यात पावसाचा पुन्हा ब्रेक, 'या' तारखेनंतर होणार सक्रीय

Maharashtra Rain News:  ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने चांगला जोर धरला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने ब्रेक घेतला आहे. 

Sep 11, 2023, 05:34 PM IST