maharashtra rain update

चार दिवस अतिवृष्टीचा इशारा; राज्याला रेड अलर्ट, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update: राज्यात येत्या चार-पाच दिवसांत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हवामान विभागाने राज्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

Jul 6, 2023, 04:09 PM IST

Monsoon : मुंबईसह राज्यभरात पावसाची हजेरी, पुढच्या 5 दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होणार

उशीरा का होईना मुंबई, पुण्यासह राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत संध्याकाळच्या सुमारास ढग दाटून आले आणि त्यानंतर धो-धो पावसाला सुरुवात झाली. राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. 

Jun 24, 2023, 06:59 PM IST

मुसळधार पाऊस अन् सोसाट्याचा वारा; नंदूरबारमध्ये चालत्या कारवर झाड कोसळले, एक ठार

Nandurbar Tree Fall On Car: नंदूरबारमध्ये मान्सूनपूर्व पावसाने एकाचा बळी घेतला आहे. चालत्या गाडीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. 

 

Jun 4, 2023, 04:55 PM IST

राज्यावर आस्मानी संकट, पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, ठाणे, पुण्यासह 'या' जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra weather update: राज्यात मान्सूनपूर्व सरींचे आगामन झाले असून विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 

 

Jun 4, 2023, 04:18 PM IST

Weather Update : बुरा न मानो होली है...! होळीच्या दिवशी 'या' भागात पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Weather Forecast: दिवसा उष्णतेची लाट तर रात्री थंडीची चाहूल असताना त्यात आता पावसाची पण भर पडली आहे.होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Mar 4, 2023, 08:23 AM IST

Weather Update : अरे देवा! पुन्हा पाऊस, होळीपूर्वी 'या' राज्यात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाची शक्यता

Weather Update : होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Weather Update) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 मार्चदरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळ्याती शक्यता आहे.

Mar 3, 2023, 07:19 AM IST
IMD Alert Sindhudurg Farmers With Two Days Of Rainfall PT43S

Video | सिंधुदुर्गात तुरळक पावसाची शक्यता

IMD Alert Sindhudurg Farmers With Two Days Of Rainfall

Jan 26, 2023, 03:50 PM IST

कोकण, नाशिक, यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Rain in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दैना उडवून दिली आहे.  (Heavy rain) काल पुन्हा दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊस झाला. महाड आणि परिसरात ढगांच्या गडगडाटसह जोरदार पावसाच्या सरी बरसल्यात.  

Oct 18, 2022, 07:30 AM IST

Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा दणका, कऱ्हा नदीच्या पुलावरुन वाहून गेली कार । पाहा व्हिडिओ

Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास गमावला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरूच आहे.

Oct 13, 2022, 08:34 AM IST

Mumbai Rain : राज्यात पुढच्या तीन-चार तासात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

Mumbai Rain : विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे.

Oct 7, 2022, 08:31 PM IST

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार (Maharashtra Rain Forcast) हजेरी लावलीय.

Sep 15, 2022, 07:04 PM IST