Raj Thackeray : राज ठाकरे यांची तोफ आज पुन्हा धडाडणार
Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (Maharashtra Political News) त्यासाठी मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
Nov 27, 2022, 10:18 AM ISTMaharashtra Politics : फडणवीस यांच्या 'व्हिडिओ'ला ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून कामाच्या यादीतून उत्तर
Maharashtra Politics News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलेत. ठाकरे-फडणवीस यांच्यात आरोप आणि प्रत्यारोप होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेय.
Nov 27, 2022, 08:05 AM ISTराज्यपाल कोश्यारी यांचे धोतर फाडणाऱ्यास राष्ट्रवादी कडून बक्षीस, पुण्यात लावले बॅनर
राज्यापालांचे धोतर फाडणाऱ्यास 1 लाखांचे बक्षीस, पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर
Nov 20, 2022, 01:20 PM IST
Sanjay Raut : महाविकास आघाडीसोबत गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान दुखावला, आता कुठे गेला? - राऊत
Sanjay Raut On Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या अपमानावरुन शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे.(Maharashtra Political News)
Nov 20, 2022, 01:03 PM ISTMumbai Local Mega Block : धोकादायक कर्णाक पुलाचे इतके टक्के पाडकाम पूर्ण, मुंबईकरांना दिलासा
कर्णाक पुलाचे 30 टक्के पाडकाम पूर्ण लवकरच मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी येईल समोर.
Nov 20, 2022, 08:46 AM ISTशिंदे गट गुवाहाटीला जाणार का? गुलाबराव पाटील यांनी दिले मोठे Update
शिंदे गट 21 तारखेला गुवाहाटीला (Guwahati) कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
Nov 20, 2022, 07:04 AM ISTOBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
OBC Reservation hearing today : ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार 92 नगरपरिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
Nov 17, 2022, 08:33 AM IST"जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार करण्याआधी 'ती' महिला मुख्यमंत्र्यांना भेटली"
जितेंद्र आव्हाड प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, महिलेची आणि मुख्यमंत्र्यांची झाली होती भेट!
Nov 14, 2022, 06:24 PM ISTJitendra Awhad Resignation: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा
आव्हाडांनी पीछेहाट नाहीच, जयंत पाटलांकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा
Nov 14, 2022, 02:52 PM ISTAjit Pawar : जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया केली आहे.
Nov 14, 2022, 12:46 PM ISTRaj Thackeray : '...नाहीतर चालते व्हा', राज ठाकरे चांगलेच संतापलेत
Raj Thackeray Mumbai meeting : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीवर पक्ष केंद्रीत केले आहे. (Maharashtra Politics News) त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
Nov 14, 2022, 11:59 AM ISTRaj Thacekray : मनसेची मोठी घोषणा, राज ठाकरे कोकण दौऱ्यावर
MNS chief Raj Thackeray Konkan tour : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बांधणीवर जोर देत आहेत. आता राज हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.
Nov 14, 2022, 10:55 AM ISTAshish Shelar : जितेंद्र आव्हाड राजीनाम्याचा केवळ कांगावा करत आहेत - आशिष शेलार
Jitendra Awhad Resignation : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे केवळ राजीनाम्याचा कांगावा करत आहेत. (Maharashtra Politics), असा हल्लाबोल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.
Nov 14, 2022, 10:34 AM ISTJitendra Awhad Tweet : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देणार राजीनामा
Jitendra Awhad News : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (Maharashtra Politics) त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार (Maharashtra Political News) चर्चा सुरु झाली आहे.
Nov 14, 2022, 08:07 AM ISTठाणे जिल्ह्यात आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार, जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात CM शिंदे आणि फडणवीस
Jitendra Awhad : ठाण्यातील कळवा पुलाचं आज उदघाटन होणार आहे.यावेळी विकास कामांच्या भूमीपूजनावरुन आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात कळवा पुलाचं उदघाटन होत आहे.
Nov 13, 2022, 11:21 AM IST