मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत विरोधकांची राजीनाम्याच्या मागणी; पण अजित पवारांच्या भूमिकेमुळे......
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला. यामुळे एकच गदारोळ उडाला आहे.न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.
Dec 20, 2022, 05:03 PM ISTGram Panchayat Election Result : चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केलेल्या उमेदवारांचे काय झालं? पाहा धक्कादायक निकाल
Chandrakant Patil : पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासह बड्या नेत्यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र अनेक धक्कादायक निकाल या निवडणुकीत हाती आले आहेत.
Dec 20, 2022, 04:51 PM ISTGram Panchayat Election : निवडणूक निकालाला गालबोट; दोन गटात राडा, दगडफेकीत विजयी सदस्याचा मृत्यू
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे. दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाला.
Dec 20, 2022, 03:17 PM ISTGram panchayat Election Result 2022 : मुलगी शिकली सरपंच बनली! अवघ्या 24 व्या वर्षात 'ही' सुंदर मुलगी झाली गावची कारभारीन
Gram panchayat Election Result 2022 : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मत दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. याचदरम्यान रायगडमधील 24 वर्षीय सुशिक्षित तरुणीने जिंकली ग्रामस्थांची मते आणि मने जिंकून सरपंचवर बसली आहे.
Dec 20, 2022, 02:07 PM ISTGram Panchayat Election : भावाचं पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन! पत्नीच्या विजयासाठी शपथच तशी घेतली होती
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागत आहेत, अशातच काही निकाल लक्षवेधी ठरत आहेत, पंढरपूरमधल्य त्या निकालाची तर गावभर चर्चा
Dec 20, 2022, 02:07 PM IST
Maharashtra Gram Panchayat Election Result : आतापर्यंत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल हाती; पाहा एका क्लिकवर
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. थेट सरपंचाची निवड ही सुद्धा जनतेतून होणार आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी धक्कादय निकाल हाती आले आहेत.
Dec 20, 2022, 01:37 PM ISTGram Panchayat Election : हाय व्होल्टेज परळी मतदारसंघात भावा बहिणीमध्ये काँटे की टक्कर
Gram Panchayat Election Result 2022 : धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा चुलत भाऊ विजयी झाले आहेत. बीड नाथरा ग्रामपंचायतमध्ये आमचं पहिल्यांदाच ठरलं होतं, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
Dec 20, 2022, 01:26 PM IST
Maharashtra Winter Session 2022: राज्यातील विकासकामे शिंदे-फडणवीस सरकार थांबवू कसं शकतं?; अजित पवार यांचा विधानसभेत घणाघात
Aajit Pawar : विकासकामांवरील स्थगिती उठवण्याची मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. सरकारनं सूडबुद्धीनं राज्यभरातील विकासकामे थांबवली आहेत, असेही अजित पवार म्हणाले
Dec 20, 2022, 01:23 PM ISTMaharashtra Winter Session : विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, 'या' प्रकरणाची चौकशी करणार
आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर CM Eknath Shinde यांनी केली घोषणा, तर अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल
Dec 20, 2022, 12:59 PM ISTGram Panchayat Election लक्षवेधी लढत : भाजपला मोठा धक्का, सत्ताधारी सरपंच 1 मताने पराभूत
Gram Panchayat Election Result 2022 : कोल्हापूर दक्षिणमधील पहिला निकाल हाती आला आणि भाजपला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Political News)
Dec 20, 2022, 12:04 PM ISTशेवटी ती 'आई' आहे! NCP आमदार सरोज अहिरे अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनात
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी वेधलं लक्ष, अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजेरी
Dec 19, 2022, 12:55 PM IST"अमित शाह यांच्यासमोर ठरलेलं असताना..."; खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात जाण्यास बंदी घातल्याने भडकले अजित पवार
खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येण्यास कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन पाहायला मिळाले.
Dec 19, 2022, 11:43 AM ISTBorder Dispute : सीमावादावर राजकार तापलं, आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये झटापट
कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू, अमित शहा यांच्या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ, विधानसभेतही उमटले पडसाद
Dec 19, 2022, 11:28 AM ISTMaharashtra Winter Session : "घटनेला धरुन असेल तर चर्चा करु"; समान नागरी कायद्यावर अजित पवारांचा सकारात्मक सूर
Uniform Civil Code : झी 24 ताससोबत बोलत असताना अजित पवार यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
Dec 19, 2022, 09:23 AM ISTWinter Session : राज्याचं आजपासून हिवाळी अधिवेशन, नागपुरात सरकार दाखल होताच, नक्षलवाद्यांचा सरकारला इशारा
Winter Assembly Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होणार आहे. अनेक मुद्यांवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी आहे
Dec 19, 2022, 07:30 AM IST