Maharashtra Politics: आमदारकीला शोभेल असं वागले पाहिजे अजित पवारांचा गोपीचंद पडळकर यांना टोला
Ajit Pawar on Gopichand Padalkar: मध्यंतरी गोपीचंद पडळकर (gopichand Padalkar) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून अजित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण जोरात तापलं असून अजित पवारांनी पडळकरांची शाळा घेतली आहे.
Dec 10, 2022, 03:31 PM ISTUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला!, 'आधी कर्नाटकवर मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करावी'
Uddhav Thackeray on Maharashtra-Karnataka border dispute : समृद्धी महामार्गाचं उदघाटन करायला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी कर्नाटकवर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलंय.
Dec 10, 2022, 01:50 PM ISTPolitical News : राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, गुजरातचा फॉर्म्युला महाराष्ट्रात?
Maharashtra Political News : गुजरातमधील ऐतिहासिक (Gujarat Assembly Election 2022) विजयाचा सक्सेस फॉर्म्युला आता महाराष्ट्रातही (Maharashtra ) भाजप (BJP) राबवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Dec 10, 2022, 01:14 PM ISTMaharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणीची तारीख पे तारीख, आता थेट नवीन वर्षात सुनावणी
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील सुनावणी आता पुढील महिन्यात पुढे ढकलण्यात आली आहे.
Dec 7, 2022, 08:30 AM ISTParliament Session : संसदेचे हिवाळी आजपासून, पहिल्याच दिवशी महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटणार?
Parliament's winter session : संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनात एकूण 17 कामकाजाचे दिवस असतील.संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अजेंड्यात 16 नवीन विधेयकांचा समावेश आहे.
Dec 7, 2022, 07:40 AM ISTRaj Thackeray : महत्त्वाच्या मुद्द्यांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी कर्नाटकचा मुद्दा समोर ? - राज ठाकरे
Raj Thackeray : कर्नाटकचे मुद्दे आताच का समोर येत आहेत? बेरोजगारी, शिक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी नको ते विषय काढले जातात, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.
Dec 4, 2022, 01:09 PM ISTMaharashtra : महाराष्ट्राचा अपमान करण्याचं भाजपचं षडयंत्र - नाना पटोले
Maharashtra and Karnataka border dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद (Maharashtra and Karnataka border) थांबायचे नाव घेत नाही. आता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलाय.
Dec 4, 2022, 11:56 AM ISTRajan Salvi : जेलमध्ये गेलो तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच - राजन साळवी
Maharashtra Politics : राजकीय उलथापालथीनंतरही आपण निष्ठावंत राहिलो म्हणून आपल्याला एसीबीची नोटीस आली, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केलाय.
Dec 4, 2022, 10:53 AM ISTSanjay Raut : 'त्यांच्या'वर गद्दारीचा शिक्का बसलाय; कोणताही आमदार, खासदार निवडून येणार नाही - राऊत
Maharashtra Political News : संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला.
Dec 2, 2022, 01:43 PM ISTराज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा
Raj Thackeray : राज्यात सुरु असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra News in Marathi) महापुरुषांच्या अपमानावरुन राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.
Dec 1, 2022, 01:17 PM ISTCongress : सभा सुरु होती, त्याचवेळी मंडपात वळू घुसल्याने उडाली तारांबळ
Gujarat : बातमी गुजरातमधून.निवडणुकीची रणधुमाळी (Gujarat Election) शिगेला पोहोचली आहे. अशोक गेहलोत यांच्या सभेत वळू घुसल्याने तो चर्चेचा विषय झाला. (Political News in Marathi)
Nov 30, 2022, 10:13 AM ISTMaharashtra Politics : ठाकरे गट कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश
Maharashtra Political News : आपल्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे रद्द करा, अशी याचिका ठाकरे गटाने ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) केली आहे. या याचिकेवर आता राज्य सरकारला..
Nov 29, 2022, 03:04 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांचा गंभीर आरोप, 'बेळगावात बोलावून मला मारण्याचा कट'
Sanjay Raut serious allegation : जत तालुक्यात झेंडे लावायला कन्नड रक्षणला राज्य सरकारमधून छुपा पाठिंबा आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांचा गंभीर केला आहे. बेळगावात बोलावून मारण्याचा कट, असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Nov 29, 2022, 11:23 AM ISTMaharashtra Politics : सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कारण...
Political crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार नाही. (Maharashtra Political ) न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे तारीख पुढे ढकलण्यात आली आहेत. पुढील तारीख अजून देण्यात आलेली नाही.
Nov 29, 2022, 07:56 AM ISTSambhaji Chhatrapati : संभाजीराजे कडाडलेत, ...तर उठाव होणारच !
Sambhaji Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. यावरुन मोठा वाद निर्माण झालाय.आता संभाजीराजे यांनी कारवाईची मागणी केलेय.
Nov 27, 2022, 12:56 PM IST