maharashtra news

महाराष्ट्र देशातील सर्वात स्वच्छ राज्य; सासवड देशातील सर्वात स्वच्छ शहर

India Cleanest City :  Annual Cleanliness Survey : केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राने भारतातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगडचा क्रमांक लागला आहे.

Jan 11, 2024, 03:00 PM IST

विधानसभा अध्यक्षांनी निकाल इंग्रजीत का वाचला? अंजली दमानियांनी दिलं उत्तर

Shivsena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तब्बल 105 मिनिटे निकालाचे वाचन करुन शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. मात्र नार्वेकर यांनी हा निकाल इंग्रजीत का वाचून दाखवला असा सवाल विचारला जात आहे.

Jan 11, 2024, 01:19 PM IST

कारागृहातून बाहेर येताच जंगी स्वागत भोवलं; सुनील केदांरांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

MLA Sunil Kedar : आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर बुधवारी त्यांची सुटका होणार असल्याने मोठया संख्येने त्यांचे कार्यकर्ते सकाळपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर गोळा झाले होते. 

Jan 11, 2024, 11:22 AM IST

'खरी शिवसेना' शिंदेंचीच निकालाने शिंदेंपेक्षा मोठा दिलासा अजित पवारांना, कारण महिन्याभरात...

Shiv Sena MLA Disqualification Result Ajit Pawar Group Impact: 2023 साली मे महिन्यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला.

Jan 11, 2024, 10:54 AM IST

श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? 'खरी शिवसेना' शिंदेंची निकालानंतर राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Shivsena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यावर बोलताना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 11, 2024, 10:52 AM IST

'खरी शिवसेना' शिंदेंची निकाल लागल्यानंतर पवार 'आम्हाला उत्तम संधी' असं का म्हणाले?

Sharad Pawar On Shiv Sena MLA Disqualification Result: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर सविस्तर प्रतिक्रिया नोंदवताना महाविकास आघाडीबद्दलही भाष्य केलं आहे.

Jan 11, 2024, 09:54 AM IST

Atal Setu: मुंबईतील नव्या सी-लिंकवर Speed Limit किती? जाणून घ्या

Atal Setu: अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा अर्थात इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत सागरी सेतूवर विविध प्रकारचे तब्बल 400 कॅमेरे बसवण्यात आले आहे. 

Jan 11, 2024, 08:33 AM IST

लॉजमध्ये वाढदिवस साजरा करुन विवाहित प्रेयसीला संपवलं; आरोपीला मुंबईतून अटक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एका प्रियकराने प्रेयसीची लॉजमध्ये हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी प्रियकराला साकीनाका येथून अटक केली आहे. नवी मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Jan 11, 2024, 08:29 AM IST

'मी पुन्हा सांगतो, हे...'; 'खरी शिवसेना' शिंदेंचीच निकालानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Shiv Sena MLA Disqualification Result: एकनाथ शिंदेंच्या गटाच्या पाठिंब्यावर सरकार स्थानप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

Jan 11, 2024, 08:10 AM IST

पंतप्रधान येणार, म्हणून नाशिकमध्ये 'हा' बदल होणार; पाहा मोठी बातमी

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक प्रशासनाच्या वतीनं शहरात काही बदल करण्यात आले आहेत. 

 

Jan 11, 2024, 08:09 AM IST

'लोक समजून घेतील तुम्ही इकडे या'; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर

Political News : राज्याच्या राजकारणात सुरु असणारं सत्तानाट्य अखेर निकाली निघालं आणि कोणत्याही आमदाराला अपात्र न ठरवण्याचा निर्णय़ विधानसभा अध्यक्षांनी घेतला. 

Jan 11, 2024, 07:35 AM IST

'भाजपाच्या टेस्ट ट्यूबमधून जन्मलेल्या शिंदे..'; ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'शिवसेना म्हणजे..'

Uddhav Thackeray Group Shiv Sena MLA Disqualification Result: "‘आपल्यामागे दिल्लीची महाशक्ती आहे. चिंता नको’, असे शिंदे वारंवार फुटीर आमदारांना सांगत राहिले, पण राहुल नार्वेकर घटनेच्या पदावर बसून असत्य सांगतात की, या सगळ्याशी भाजपचा संबंध नाही."

Jan 11, 2024, 07:34 AM IST

'हे अनपेक्षित आहे, आम्ही वकिलांना...', सत्तासंघर्षाचा निकाल बाजूने लागूनही CM एकनाथ शिंदे नाराज

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निकालाचं स्वागत करताना त्यांनी नाराजीही जाहीर केली आहे. 

 

Jan 10, 2024, 07:51 PM IST

'नार्वेकरांनी ज्यावेळी आरोपीची भेट घेतली तेव्हाच...' निकालावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Hearing : शिंदे गट हीच खऱी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'राहुल नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या' झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

Jan 10, 2024, 07:47 PM IST

Shiv Sena Split verdict : शिंदेंची 'शिवसेना', भरत गोगावलेंचा 'व्हीप'.. आता पुढे काय होणार?

Shiv Sena Split verdict :  शिवसेनेच्या दोन्ही गटांना सुप्रीम कोर्टात आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करावं लागेल. ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली असती, त्यामुळे असा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

Jan 10, 2024, 07:16 PM IST