वीज दरवाढीवर अजित पवार म्हणाले...
गरीब व लहानांना सवलत देत असताना इतरांच्या विजेचा दर वाढवता कामा नये. याचा विचार केला पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.
Feb 15, 2022, 11:53 AM ISTमहाराष्ट्रातील 674 शाळा बोगस, 'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश
तुमची मुलं जात असलेली शाळा बोगस तर नाही? आजच तपासून पाहा.... कसं तपासायचं यासाठी पाहा व्हिडीओ
Feb 14, 2022, 09:06 PM ISTतुमचे धंदे उद्या बंद होतील - राऊत यांचा भाजपाला गर्भित इशारा
महाराष्ट्र काय आहे हे तुम्हाला उद्या कळेल.
Feb 14, 2022, 05:33 PM ISTअभी तो टॉस हुवा है, बॅटिंगचे पाहू; आदित्य ठाकरे यांचे ते सूचक वक्तव्य कुणासाठी?
नागपूर येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना 'सामना अजून सुरु व्हायचा आहे. अभी तो टॉस हुवा है' असं सांगत सुचक इशारा दिलाय.
Feb 14, 2022, 04:46 PM ISTकोकणात राडा तर यवतमाळमध्ये सेना, भाजप युती
यवतमाळमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला शिवसेनेने सत्तेबाहेर ठेवले आहे.
Feb 14, 2022, 03:18 PM IST
तुमच्या मुलाची शाळा अनधिकृत तर नाही ना? एकदा तपासून घ्याच..
त्यामुळे राज्यातील शाळांचा आढावा घेण्यात आला. यु-डायस डाटानुसार राज्यातील काही एक दोन नव्हे तर तब्बल 674 शाळा अनधिकृत आढळून आल्या.
Feb 14, 2022, 10:06 AM IST
ज्या स्टुडिओसाठी कोल्हापूरकरांनी मोर्चा काढला तो 2 वर्षांपूर्वीच विकला
जयप्रभा स्टुडिओची 2 वर्षांपूर्वीच विक्री, इतिहासाचा साक्षीदार हरपण्याची भीती
Feb 12, 2022, 08:20 PM ISTतब्बल 234 कोटींचा शिक्षक घोटाळा, पाहिला ?
Headlines Today maharashtra news
Feb 11, 2022, 05:20 PM ISTभाडेकरू म्हणून आला, तिचा मालक बनायला गेला... आणि पुढे
गुलाम शेख हा तरुण भाडेकरू म्हणून रहायला आला. घर मालकीण आणि गुलाम यांच्यात ओळख वाढली. थट्टा मस्करी सुरु झाली आणि ती त्याच्या प्रेमाची गुलाम झाली.
Feb 9, 2022, 07:07 PM IST
त्या शेतकऱ्याच्या खात्यात १५ लाख आले, तो म्हणाला मोदीजी धन्यवाद.. पण पुढे जे झालं..
पैठण येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात असेच १५ लाख रुपये जमा झाले. ही रक्कम जमा होताच त्या शेतकऱ्याला पंतप्रधानांची घोषणा आठवली. काळ्या पैशातील आपला हिस्सा जनधन खात्यात जमा झाले असतील, असे समजून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला... पण...
Feb 8, 2022, 02:40 PM IST24 तास सुपरफास्ट | 7 फेब्रुवारी
24 Taas SuperFast 3 PM 7 February 2022 Zee24Taas
Feb 7, 2022, 05:00 PM ISTदहशतवाद्यांची दोन हात करणाऱ्यांची अशीही माणुसकी; वर्गणी काढून केली त्यांना मदत
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" असं ब्रीद घेऊन काम करणारे महाराष्ट्र पोलीस कधी दहशतवाद्यांची दोन हात करतात तर कधी रस्त्यावरच्या माणसाला मायेची उब देऊन माणुसकी जपतात. असाच एक अनुभव नंदुरबार जिल्ह्यातील एका पंचाहत्तर वर्षीय गरीब वृद्धाला आला आणि त्या वृद्धाला खाकीतल्या माणुसकीचं दर्शन झालं.
Feb 5, 2022, 04:13 PM ISTते धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार; डोंबिवली होणार प्रदुषणमुक्त
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील (midc) रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे 156 कारखाने स्थलांतरित करण्यात येणार आहेत. हे कारखाने पाताळगंगा एमआयडीसी परिसरात हलविण्यात येणार आहेत.
Feb 3, 2022, 10:29 AM ISTमुलीच्या मृत्यूला कोरोना लस कारणीभूत, न्यायालयात ठोकला हजार कोटींची दावा
कोरोना लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत १ हजार कोटींची नुकसान भरपाई मिळावी अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सिरम इन्स्टिट्यूट यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.
Feb 2, 2022, 07:25 PM ISTममता बॅनर्जी हाजीर हो! न्यायालयाने बजावले समन्स
राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले असून २ मार्च २०२२ रोजी न्यायालयासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
Feb 2, 2022, 06:00 PM IST