Sambhaji Chhatrapati : संभाजीराजे कडाडलेत, ...तर उठाव होणारच !
Sambhaji Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले. यावरुन मोठा वाद निर्माण झालाय.आता संभाजीराजे यांनी कारवाईची मागणी केलेय.
Nov 27, 2022, 12:56 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरे यांची तोफ आज पुन्हा धडाडणार
Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (Maharashtra Political News) त्यासाठी मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
Nov 27, 2022, 10:18 AM ISTMaharashtra Politics : फडणवीस यांच्या 'व्हिडिओ'ला ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून कामाच्या यादीतून उत्तर
Maharashtra Politics News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलेत. ठाकरे-फडणवीस यांच्यात आरोप आणि प्रत्यारोप होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेय.
Nov 27, 2022, 08:05 AM ISTचंपाषष्ठीनिमित्त भाविकांचा उत्साह; खंडेरायाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
Jejuri News: प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मल्हारी मार्तंड श्री खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी जेजुरी गडावर (jejuri gad) सुरू असून आज तिसऱ्या दिवशी मुख्य गाभाऱ्यात फळांची आरास करण्यात आली होती.
Nov 26, 2022, 09:14 PM ISTमहाराष्ट्र केसरी स्पर्धा पुन्हा वादाच्या भोव-यात; पैलवानांवरच होणार कारवाई
महाराष्ट्रातील कुस्तीपटुंनी बाळासाहेब लांडगे आयोजित करणार असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा भारतीय कुस्ती महासंघानं दिला आहे.
Nov 26, 2022, 07:06 PM ISTGunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा
Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला.
Nov 26, 2022, 01:16 PM ISTMeasles News Update : गोवरने चिंता वाढवली, आता आणखी एका जिल्ह्यात शिरकाव
Measles in Maharashtra : मुंबई नागपूरपाठोपाठ आता अकोल्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे. (Health News) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गोवरसदृश्य तापाच्या 29 रुग्णांची नोंद झाली.
Nov 26, 2022, 07:39 AM ISTNitin Gadkari: ''पंधरा वर्षे जूनी वाहनं...''; केंद्रीय मंत्री गडकरी यांचा महत्वपूर्ण निर्णय
Nitin Gadkari: ते नागपुरात ऍग्रोव्हिजन 2022 च्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.
Nov 25, 2022, 03:57 PM IST"महिला कपडे घातल्या नाहीत तरी चांगल्या दिसतात"; रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य
Ramdev Baba: योगा कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित होत्या.
Nov 25, 2022, 02:50 PM ISTजेजूरीला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी...
Jejuri Utsav: राज्यात सगळीकडे दिवाळी, नवरात्र आणि गणपतीचा (indian festivals) उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाही भाविकांसाठी आता जेजूरीसाठी (jejuri) देवदर्शनासाठी जाता येणार आहे.
Nov 24, 2022, 06:27 PM IST'बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी शिकवू नये' मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
राज्यपालांच्या वक्तव्यावर Uddhav Thackeray यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा, तर CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
Nov 24, 2022, 06:19 PM IST'साहेब, मला न्याय द्या हो!'; न्यायासाठी वृद्ध महिलेचा अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या
अनेकदा तरूण मुलं आपल्या आईवडिलांना (parents and children relationships) मोठं झाल्यावर वाऱ्यावर सोडताना दिसतात त्याचं पुढे काय होतं याचा कोणालाच काहीच थांगपत्ता लागत नाही.
Nov 24, 2022, 03:48 PM ISTvideo :'माझे पती वापस आणून दिले असते का?' पतीच्या संरक्षणासाठी पत्नीनं पुढे केली ढाल!
video : व्हिडीओत पाय पडतो म्हणत असल्याचे ऐकायला येत असताना या संवादावरून पीडित प्राध्यापकाची पत्नीने धवनकर यांना जाब विचारत असल्याचे दिसून येत आहे.
Nov 24, 2022, 02:07 PM ISTvideo : रिक्षा चालकांची दादागिरी बँक कर्मचाऱ्याला पडली महागात, विकृतीचा पुन्हा नवा नमुना
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Nov 24, 2022, 12:26 PM ISTLatest Update : 'या' शहरात Bike चालकांसाठी महत्त्वाची बातमी
Virar News: हेल्मेट न घातल्यामुळे चालू वर्ष 83 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे.
Nov 24, 2022, 11:20 AM IST