Child Marriage: परभणी जिल्ह्यात एकाच दिवशी रोखले 5 बालविवाह
Parbhani Child Marriage News
Mar 10, 2023, 03:45 PM ISTआजीच्या मदतीला धावली, 10 वर्षांची मुलगी सोनसाखळी चोराला भिडली... Video व्हायरल
सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पण पुण्यातील सोनसाखळी चोरीच्या एका घटनेची सध्या सगळीकडे चर्चा होत असून घटनेतील वृद्ध महिला आणि तिच्या नातीचं कौतुक केलं जात आहे
Mar 10, 2023, 02:38 PM ISTChhatrapati Shivaji Maharaj Jayanti : ठाकरे पिता-पुत्रांना शिंदे शिवसेनेकडून डिवचण्याचा प्रयत्न, जोरदार बॅनरबाजी
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून येत आहे. (Banner war in Shinde and Thackeray's Shiv Sena) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत. त्या मार्गावर शिंदे गटाकडून शिवसेनेचे बॅनर लावण्यात आलेत.
Mar 10, 2023, 11:34 AM ISTदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप
Ajit Pawar on corruption : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.
Mar 10, 2023, 08:19 AM ISTViral Video : होळीच्या दिवशी प्रेमीयुगुलानं पुन्हा भान हरपलं, बाइकवरच रोमान्स... व्हिडीओ व्हायरल
Couple Romance on Biike Video : होळीचा (Rang Panchami 2023) रंग एका प्रेमी युगुलावर जास्त चढलेली दिसला. प्रेमाच्या रंगात हे दोघे दिवसाढवळ्या बाइकवर खुल्लम खुल्ला रोमान्स करताना शहरात दिसून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Mar 9, 2023, 04:22 PM ISTMaharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सुसाट, वाचा महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर
Maharashtra Budget 2023 : सत्तेत आल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारने पहिला अर्थसंकल्प सादर केला. आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. शेतकरी, महिला, आरोग्य, रस्ते अशा विविध घटकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
Mar 9, 2023, 04:16 PM IST
ST Bus : 'या' प्रवाशांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, राज्य सरकारची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून एसटी प्रवासातही सरसकट 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली.
Mar 9, 2023, 04:11 PM ISTMaharashtra Budget : सरकारने पंचामृत मांडले, पण अमृत कोणी पाहिलेले नाही - अजित पवार
Maharashtra Budget : राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा चुनावी जुमला आहे. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करण्यात आले आहे. सरकारने पंचामृत मांडले, पण अमृत कोणी पाहिलेले नाही. उद्योगधंदेवाढीसाठी काहीही नाही, असा दूरदृष्टीहीन अर्थसंकल्प राज्य सरकारने सादर केला आहे, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
Mar 9, 2023, 03:45 PM ISTMaharashtra Budget 2023: कल्याण-मुरबाड नवा मार्ग, पाहा कसा होईल तुमचा प्रवास सुखकर?
Maharashtra Budget 2023: यंदाच्या बजेटमध्ये (Devendra Fadadnvis) रेल्वेसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या बजेटमधून नव्या रेल्वे मार्गाला (Railway Budget) मान्यता तर मिळाली आहेच. परंतु त्याचसोबत मोठ्या कोटींचीही तरतूद करण्यात आली आहे.
Mar 9, 2023, 03:13 PM ISTMaharashtra Budget 2023: फडणवीसांच्या 'त्या' घोषणेनंतर सत्ताधारी आमदारांचा एकच जल्लोष
Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पहिल्यांदाच अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत असून अनेक नव्या घोषणा करत आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते बांधताना सिमेंट कॉक्रिट तसंच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल अशी घोषणा केली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी बाक वाजवत जल्लोष केला.
Mar 9, 2023, 03:02 PM IST
Maharashtra Budget 2023 : सामान्यांना मोठा दिलासा, ज्योतिराव फुले योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार
Maharashtra Budget 2023 : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. (Health News) तशी घोषणा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. (Maharashtra Budget 2023 News In Marathi)
Mar 9, 2023, 02:57 PM ISTMaharashtra Budget 2023: अंगणवाडी सेविकांसाठी नवी 'आशा'; राज्य सरकारकडून मानधनात भरीव वाढ
Maharashtra Budget 2023: राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Sevika) मानधनात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 20,000 रिक्त पदभरती सह इतक्या रूपयांची वाढही करण्यात आली आहे. पाहा तुम्ही कसा करू शकता अंगणवाडी सेविकांसाठी (Anganwadi Sevika Application) अर्ज?
Mar 9, 2023, 02:52 PM ISTMaharashtra Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प महिलांचाच... पाहा महिलांसाठी काय झाल्या घोषणा
Maharashtra Budget 2023 : शिंदे- फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभेत सादर झाला. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा आयपॅडवरून अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये महिलांसाठी बऱ्याच तरतुदी केल्याचं पाहायला मिळालं.
Mar 9, 2023, 02:50 PM IST
Maharashtra Budget 2023 : मुलींच्या हितासाठी राज्य सरकारची 'लेक लाडकी' नवीन योजना
Maharashtra Budget 2023 : राज्यातील नागरिकांचा विकास हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यातून राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घेऊया...
Mar 9, 2023, 02:46 PM ISTMaharashtra Budget 2023: 'गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान' योजनेतून शेतकऱ्यांना काय?
Maharashtra Budget 2023: राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी (Budget for Farmers) मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना (State Government Benefits for Farmer's Family) मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करत 2 लाख रूपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल.
Mar 9, 2023, 02:40 PM IST