वीज कोसळताच 150 वर्षे जुने झाड उन्मळून पडलं अन्... दुर्देवी घटनेत 7 भाविकांचा मृत्यू
Akola News : या भीषण दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर बाळापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे
Apr 10, 2023, 09:21 AM ISTUlhasnagar Crime : उल्हासनगर हादरलं! भररस्त्यात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह
Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये भररस्त्यात हा सर्व प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तरुणाचा मृतदेह पाहून स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
Apr 9, 2023, 05:27 PM ISTPune Crime : मृतदेहासोबत दगड भरले अन् विहिरीत फेकले... बेपत्ता व्यापाऱ्याची निर्घृण हत्या
Pune Crime : जुन्नर बाजार समितीचे उमेदवार किशोर तांबे पाच एप्रिलपासून बेपत्ता होते. शनिवारी चौकशीनंतर किशोर तांबे यांची हत्या झाल्याचे समोर झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने किशोर तांबे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढत पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून दिला
Apr 9, 2023, 11:42 AM ISTAmravati Damage due to Rain: अमरावतीमध्ये वादळी पावसासह गारपीट
Amravati Damage due to Rain
Apr 8, 2023, 08:10 PM ISTअवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपले; अमरावतीसह भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात गारपीट
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा विदर्भाला झोडपून काढले आहे. अमरावती, भंडारा, यवतमाळ, वर्ध्यात हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला आहे. हवामान विभागाने शनिवारीही पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय
Apr 7, 2023, 06:34 PM ISTठाकरे गटाची नवी निवडणूक रणनीती, बाळासाहेबांचा 'हा' पॅटर्न उद्धव ठाकरे राबवणार?
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने रणनीती ठरली आहे. संघटना बळकट असलेल्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना तिकीट देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Apr 7, 2023, 09:39 AM ISTMaharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे.
Apr 5, 2023, 12:47 PM ISTNashik News : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट! शनिवारापासून पाणीकपात?
Maharashtra News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी. ऐन उन्हाळ्यात नाशिकरकरांवर पाणी कपातीचे ढग घोंगवतायत. पावसाळा लांबण्याची शक्यता असलेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात पाणी कपात करण्याची शक्यता आहे. (Nashik News)
Apr 5, 2023, 11:49 AM ISTJotiba Yatra 2023 : जोतिबाच्या नावानं चांगभलं! दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत सासनकाठ्यांचं महत्त्व का असतं?
Jotiba Yatra 2023: दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबा चैत्र यात्रेचा (Jyotiba chaitra yatra 2023) आज मुख्य दिवस. या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातून दीड लाखांहून अधिक भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झालेत. (Kolhapur Jyotiba Yatra)
Apr 5, 2023, 10:46 AM ISTMaharashtra | नाशिकमध्ये शनिवारापासून पाणीकपात होणार? आठवड्यातून एक दिवस पाणीकपात निश्चित
Maharashtra Nashik Water Cut Possibly From Saturday
Apr 5, 2023, 10:35 AM ISTSchool Reopening: जून महिन्यात 'या' तारखेपासून सुरु होणार नवं शैक्षणिक वर्ष, विद्यार्थ्यांनो लक्ष द्या!
Maharashtra Schools Start Date: सुट्ट्या कमी झाल्या.... नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केव्हापासून? विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी. मामाच्या गावाहून परत येण्याची तारीखही ठरवा... वर्षभरातील सुट्ट्यांची संख्याही कमी
Apr 5, 2023, 08:40 AM IST
Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...
Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे.
Apr 4, 2023, 07:16 PM ISTAsteroid : चंद्रपूर जिल्ह्यात आकाशातून पडलेल्या वस्तूंचे थेट चीनशी कनेक्शन; तपासात धक्कादायक माहिती उघड
Asteroid : चंद्रपूर जिल्ह्यात बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजेच एप्रिल 2022 मध्ये सिंदेवाही व चिमुर तालुक्यांमध्ये आकाशातून काही वस्तू पडल्या होत्या. त्यातील एक रिंग सदृश्य वस्तू होती तर सुमारे 6 हे गोलाकार सिलेंडरच्या स्वरूपातील भाग होते. या वस्तू आकाशातून पडल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले होते.
Apr 4, 2023, 06:13 PM ISTIMD Rainfall Alert: पुढील तीन दिवस महत्त्वाचे; हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा!
IMD Alert Maharashtra With Yellow Alert For Rainfall In Various Parts Of Maharashtra
Apr 4, 2023, 04:10 PM IST