maharashtra news today

Uddhav Thackeray : 'जे आमच्यासोबत झालं ते RSS सोबत...' ; पालिकेतील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा

(Mumbai BMC) मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाला पालिका आयुक्तांनी दणका दिल्यानंतर याचे पडसाद थेट नागपुरात उमटले. 

Dec 29, 2022, 02:47 PM IST

Crime News : विमा रक्कमेसाठी दोन हत्या, अनोळखी व्यक्तीला कार खाली चिरडले

Nashik Murder News : कोट्यवधी रुपयांची विम्याची रक्कम हडपणाऱ्या सोनेरी टोळीने आणखी एक खून केला आहे. या खून प्रकरणी टोळीतील सहाही जण पोलिसांच्या रडारवर आहेत.

Dec 29, 2022, 02:19 PM IST

Traffic Challan Rules : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर घाबरू नका तुमचे अधिकार माहित आहे का ?

Traffic Challan Rules :  कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही, जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.

Dec 29, 2022, 10:46 AM IST

Viral Video : पती गमावलेल्या महिलेला सुप्रिया सुळेंनी लावले कुंकू; म्हणाल्या, "समाधान आहे की... "

Supriya Sule : संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला टिकलीवरुन सुनावल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली होती. त्यासोबत एक कविताही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली होती

Dec 29, 2022, 10:19 AM IST

Central Railway : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना सतर्क करणारी 'ही' बातमी; यापुढे तुमच्यावर...

Central Railway:  रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने 40 बॉडी कॅमेरे घेण्याचा निर्णय घेतला असून एका महिन्यात हे कॅमेरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. 

Dec 29, 2022, 09:27 AM IST

Lavasa case : लवासा प्रकरण पुन्हा मुंबई हायकोर्टात, पवार कुटुंबियांविरोधात चौकशी आदेश देण्याची मागणी

Lavasa case News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. लवासा प्रकरण (Lavasa case ) पुन्हा मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) पोहोचले आहे.  

Dec 29, 2022, 09:21 AM IST

New Year 2023 : थर्टी फस्टचे सेलिब्रेशन देवाच्या दारात, साई मंदिर रात्रभर खुलं राहणार; सिद्धिविनायकाचं पहाटे 3 वाजल्यापासून दर्शन

New Year 2023 : थर्टी फस्ट सेलिब्रेशन देवाच्या दारात करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शिर्डीचे  साई मंदिर 31  डिसेंबरला रात्रभर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. तर, मुंबईतील सिद्धिविनायकाचं 1 जानेवारीला पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन सुरु होणार आहे.   

Dec 28, 2022, 11:57 PM IST

Crime News: बारा वर्षाची मुलगी 4 महिन्याची गर्भवती, बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर

Child Marriage in Yavatmal: सध्या बालविवाहाच्या प्रकारांना अजूनही आळा बसल्याचं दिसत नाही. बालविवाहाचा (Child Marriage) असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळ इथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या या धक्कादायक प्रकारानं सगळीकडेच खळबळ (Shocking News) माजवली आहे.

Dec 28, 2022, 06:56 PM IST

Big News: BMC मध्ये घुसला शिंदे गट; शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती केला कब्जा

मुंबई महापालिका मुख्यालयात(Mumbai Municipal Headquarters) असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयावर  शिंदे गटाने अर्थात शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा मिळवला आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी केला आहे. 

Dec 28, 2022, 05:45 PM IST

कुटुंबियांनी मुलाचा दशक्रिया विधी केला पण तो मात्र प्रेयसीसोबत पळून गेला!

आळंदी जवळील चऱ्होली बुद्रुकमध्ये मित्राची हत्या करून स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचला गेल्याची धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. हा सर्व खटाटोप प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. 

Dec 28, 2022, 05:21 PM IST

Pune Mumbai Express Highway: वेगाने वाहन चालवणाऱ्यांना आता बसणार चाप

Mumbai-Pune Highway : हायवेवरील वेगमर्यादेवर आरटीओची नजर, मागील एक महिन्यात सर्वाधिक ताशी 180 किमीचा वाहन वेग आला

Dec 28, 2022, 03:56 PM IST

Maharashtra : प्रशासनाची एक चूक भोवली, कडाक्याच्या थंडीत एका गावातील 300 कुटुंब रस्त्यावर

Khasapur village : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी हे जेमतेम 300 कुटुंबांचे गाव. हे अख्खं गावच विस्थापित झालं आहे. गावातील सर्वच्या सर्व 300 कुटुंब रस्त्यावर आली आहेत 

Dec 28, 2022, 01:57 PM IST

Anil Deshmukh Bail: सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख जेलमधून बाहेर आले तरी सगळचं अवघड; कोर्टाने घातल्या 'ह्या' कडक अटी..

जवळपास सव्वा वर्षानंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. 100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणात 2021 साली नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली होती.

Dec 28, 2022, 12:06 AM IST

Nashik News: सप्तशृंगीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात

Accident Near Saptashrungi: वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे त्यामुळे भाविक आता देवदर्शनाला गर्दी करत आहेत. अशातच कोरोनानं डोकं वर काढल्यानं आता देवदर्शनाला (Mask Complusory in Mandir) आपल्या भाविकांसाठीही मास्क स्कती करण्यात आली आहे. 

Dec 27, 2022, 06:57 PM IST

Maharashtra Temple Corona : भविकांसाठी मोठी बातमी! सप्तशृंगीसह 'या' मंदिरात मास्क सक्ती

Maharashtra Temple Corona : वर्षाखेर सर्वच भक्त हे देवदर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. परंतु कोरोनानं (Corona Outbreak in China) पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं आता सगळीकडे मास्क सक्ती सुरू झाली आहे.

Dec 27, 2022, 12:43 PM IST