maharashtra assembly election

पीएम मोदी 8, गडकरी 40, योगींच्या 15 रॅली, महाराष्ट्रात भाजपाचे दिग्गज प्रचारात उतरणार

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 7,995 उमेदवार मैदानात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व दिग्गज नेते प्रचारात उतरणार आहेत. 

Oct 30, 2024, 05:46 PM IST

अजित पवारांनी केलेल्या आरोपांना आर आर पाटलांच्या लेकीने दिलं उत्तर, म्हणाली 'नऊ वर्षं तुमच्या मनात...'

Smita Patil on Ajit Pawar: गृहमंत्री असताना आर. आर. पाटील (RR Patil) यांनीच 70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या फाइलवर स्वाक्षरी केल्याने आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचं विधान अजित पवारांनी (Ajit Pawar) केल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. 

 

Oct 30, 2024, 05:20 PM IST
Maharashtra Assembly Election Ramtek Constituency PT1M6S

रामटेकमध्ये मविआची डोकेदुखी वाढली

Maharashtra Assembly Election Ramtek Constituency

Oct 30, 2024, 05:00 PM IST
Maharashtra Assembly Election Dummy Candidate Suhas Kande In Nashik PT54S

नाशिकच्या राजकारणात आणखी एक सुहास कांदे

Maharashtra Assembly Election Dummy Candidate Suhas Kande In Nashik

Oct 30, 2024, 04:50 PM IST
Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Ratnagiri 5th November PT39S

उदय सामंतांविरोधात धडधडणार ठाकरेंची तोफ

Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Ratnagiri 5th November

Oct 30, 2024, 04:45 PM IST

'70 हजार कोटींच्या घोटाळ्याची फाईल फडणवीसांनी...', अजित पवारांचा दावा; फडणवीस म्हणाले, 'राष्ट्रवादीच्या...'

70000 Crore Irrigation Scam R R Patil Ajit Pawar: अजित पवारांनी आर. आर. पाटलांची कर्मभूमी असलेल्या तासगावमध्ये प्रचार सभेदरम्यान खळबळजनक दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच फडणवीसांनी यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Oct 30, 2024, 04:05 PM IST

सरवणकरांची अमित ठाकरेंसाठी माघार? फडणवीसांच्या विधानाने चर्चेला उधाण; म्हणाले, 'आम्ही बैठकीत...'

Devendra Fadnavis Sada Sarvankar Nomination Against Amit Thackeray: मुंबईतील महीम मतदारसंघ सध्या तुफान चर्चेत असण्याचं कारण म्हणजे इथून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे उभे असल्याने महायुतीची भूमिका चर्चेत आहे.

Oct 30, 2024, 02:30 PM IST

ठाकरेंच्या 96 उमेदवारांची संपूर्ण यादी एकाच क्लिकवर! तुमच्या मतदारसंघातून उमेदवार कोण पाहा

Uddhav Thackeray Shivsena Full Candidate List: सर्वाधिक उमेदवार देणाऱ्या पक्षांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष चौथ्या स्थानी आहे. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर...

Oct 30, 2024, 01:33 PM IST

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का! प्रत्यक्ष निवडणुकीआधीच...

Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To Raj Thackeray MNS: 250 च्या आसपास जागा लढण्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनी प्रत्यक्षात 138 जागांवर उमेदवार दिले. मात्र निवडणुकीपूर्वीच त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसला आहे.

Oct 30, 2024, 12:56 PM IST

कसब्यात 4 उमेदवार तर वडगाव शेरीत दोन्ही राष्ट्रवादीत चूरस... पुण्यातल्या Big Fights कशा आणि कुठे?

Maharashtra Assembly Election 2024 Big Fights: पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघासाठी 1272 उमेदवारांनी 2506 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील मुख्य लढती कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात...

Oct 30, 2024, 10:15 AM IST

Maharashtra Election: 288 मतदारसंघात 7995 उमेदवार... 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 जण रिंगणात

Maharashtra Assembly Election 2024 Total Number Of Candidates: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी किती उमेदवार मैदानात आहेत आणि सर्वाधिक अर्ज कुठून आलेत ही माहिती समोर आली आहे.

Oct 30, 2024, 09:37 AM IST

अर्ज भरताच कॉन्फिडन्स वाढला! BJP चा उल्लेख करत नवाब मलिक म्हणाले, 'ही युती वैचारिक नाही तर..'

Maharashtra Assembly Election Nawab Malik On BJP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांना एबी फॉर्म दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही असं म्हटलं आहे. यावर मलिक यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Oct 30, 2024, 08:09 AM IST

2 वाजून 55 मिनिटांना अजित पवारांनी दिलेल्या 'त्या' AB फॉर्मवरुन BJP आक्रमक! म्हणाले, 'महायुतीमधील सर्व...'

Maharashtra Assembly Election Mankhurd Shivaji Nagar Assembly: "2 वाजून 55 मिनिटांनी पक्षाचा अधिकृत एबी फॅार्म आला. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी विश्वास दाखवला," असं म्हणत या उमेदवाराने पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानले.

Oct 30, 2024, 07:35 AM IST

70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, या अजित पवारांचा वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.

 

Oct 30, 2024, 07:02 AM IST