मनोज जरांगेंना कोण मॅनेज करतंय? लक्ष्मण हाकेंनी केला खुलासा, म्हणाले 'रात्रीच्या वेळी त्यांना...'
Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा निर्णय घेतला असून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. यानंतर लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले असून महाविकास आघाडी त्यांना मॅनेज करत असल्याचा आरोप केला आहे.
Nov 3, 2024, 03:37 PM IST
मोठी घडामोड! शरद पवार शाह कुटुंबाच्या भेटीला, बंद दाराआड चर्चा
Sharad Pawar Meets Bharat Shah: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने (Sharad Pawar NCP Party) इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपा सोडून शरद पवारांच्या पक्षात दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकजण नाराज असून, शरद पवारांसमोर बंडखोरी रोखण्याचं आव्हान आहे.
Nov 3, 2024, 02:14 PM IST
मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! 'या' मतदारसंघांमधून निवडणूक लढणार; वाचा संपूर्ण यादी
Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्व पक्ष कसून तयारी करत असतानाच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Nov 3, 2024, 12:59 PM IST
शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ.. कुर्ला-नेहरुनगर आणि अंधेरीत दोन महत्त्वाच्या सभा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांच्या उमेदवारी जाहीर झाली आहे. आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश.
Nov 3, 2024, 09:54 AM ISTमुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? CM शिंदे म्हणाले, 'मी टीमचा लीडर...'
Cm Eknath Shinde: विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मतदानासाठी अवघे 20 दिवस उरले आहेत. राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांची यादी जाहिर केली आहे.
Nov 2, 2024, 10:03 AM ISTअमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, 'त्यांनी परस्पर...'
CM Eknath Shinde On Raj Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिम मतदारसंघातील तिढ्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री जाणून घ्या.
Nov 2, 2024, 09:17 AM IST
Video : इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाचा वेगळा पाडवा; गोविंद बाग, काटेवाडीत समर्थकांची गर्दी
Sharad Pawar Ajit Pawar Diwali Padwa : बारामतीत यंदा दिवाळी पाडव्याच्या उत्साहालासुद्धा राजकारणाची किनार मिळताना दिसत आहे.
Nov 2, 2024, 08:24 AM IST
बारामतीकरांचं काय ठरलंय? अजित पवारांच्या विधानाची जिल्ह्यात जोरदार चर्चा
Maharashtra Assembly Election: बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा हायहोल्टेज सामना होणार आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचाराला सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी प्रचारादरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहुयात त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट
Nov 1, 2024, 07:36 PM IST
मुंबईत धडाडणार अमित शाहांची तोफ, विधानसभेच्या प्रचारासाठी शाह मुंबईत
Amit Shah in Mumbai for maharashtra assembly election campaign
Nov 1, 2024, 07:35 PM ISTराज्यात वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार मतदार, निवडणुकीत ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार
47 thousand voters who have passed the age of 100 in the state, 9 crore 70 lakh 25 thousand 119 voters in the election
Nov 1, 2024, 07:30 PM IST'मला माल म्हणाले,' शायना एनसी यांचा अरविंद सावंत यांच्यावर आरोप, पोलीस ठाण्यात करणार तक्रार
Shaina NC on Arvind Sawant: अरविंद सावंत यांनी माल म्हणून संबोधल्याचा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. तसा व्हिडिओ त्यांनी दाखवून सावंत यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
Nov 1, 2024, 03:14 PM IST
Maharashtra Assembly Election : पवार, ठाकरे लागले प्रचाराला!
Maharashtra Assembly Election Ajit Pawar Amit Thackeray
Nov 1, 2024, 01:10 PM ISTMaharashtra Assembly Election: शरद पवारांची ती मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य
Maharashtra Assembly Election Sharad Pawar Election Symbol
Nov 1, 2024, 01:00 PM ISTसदा सरवणकरांचा मोठा निर्णय, राज ठाकरेंची भेट घेऊन कळवणार; म्हणाले 'बाळासाहेबांचा...'
Sada Sarvankar on Raj Thackeray: सदा सरवणकर (Sada Sarvankar) अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम असून, आपण वर्षावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचं सांगितलं आहे.
Nov 1, 2024, 12:34 PM IST
राष्ट्रवादीतील फूटीनंतरही घडलं नाही ते उद्या घडणार! अजित पवारांची घोषणा; म्हणाले, 'सकाळी 6.30 पासून...'
Maharashtra Assembly Election: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांविरुद्ध शरद पवारांच्या पक्षाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यातच आता दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत असताना ही बातमी समोर येत आहे.
Nov 1, 2024, 12:33 PM IST