maharashtra assembly election

अमित ठाकरेंवरुन शिवसेनेत गदारोळ; एकनाथ शिंदेंकडून सदा सरवणकरांना 24 तासांचा अल्टिमेटम; 'तुमची...'

Eknath Shinde on Mahim Constituency: माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) महायुतीत गदारोळ सुरु असल्याचं चित्र आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला जावा अशी महायुतीची भूमिका आहे. मात्र सदा सरवणकर (Sada Sarvabkar) माघार घेण्यास इच्छुक नाहीत. 

 

Oct 27, 2024, 05:46 PM IST

ठाकरेंच्या कठोर निर्णयानंतर 'लालबागचा राजा'च्या चरणी सापडलेली 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत

Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena: जागावाटपाचा तिढा सुटत आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात असतानाच आता यंदा लालबागच्या राजाच्या चरणी सापडलेली ती चिठ्ठी पुन्हा चर्चेत आली आहे.

Oct 27, 2024, 04:12 PM IST

'मुलगी दिसायला सुंदर असेल तर...'; 'या' विधानामुळे अजित पवारांनी कापलं विद्यमान आमदाराचं तिकीट? पाहा Video

Ajit Pawar NCP Cut Ticket Of This Seating MLA: अजित पवारांच्या पक्षाने कठोर भूमिका घेत या विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं आहे. विद्यमान आमदाराचं तिकीट कापण्यासाठी त्याचा एक व्हायरल व्हिडीओ कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे.

Oct 27, 2024, 03:06 PM IST
Maharashtra Assembly Election Sangamner Jayshree Thorat PT2M2S

Maharashtra Assembly Election: जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल!

Maharashtra Assembly Election Sangamner Jayshree Thorat

Oct 27, 2024, 02:40 PM IST
Maharashtra Assembly Election Balasaheb Thorat Sharad Pawar Meeting PT1M48S

Maharashtra Assembly Election: बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला 'सिल्व्हर ओक'वर

Maharashtra Assembly Election, Maharashtra Vidhan Sabha Election, Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk, Shivsena,

Oct 27, 2024, 02:30 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत 49 उमेदवारांना संधी, पाहा संपूर्ण लिस्ट

Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली असून आतापर्यंत 49 उमेदवारांना संधी देण्यात आलीय. अजित पवारांनी कोणावर विश्वास दाखवला आहे पाहा संपूर्ण उमेदवाऱ्यांची यादी. 

Oct 27, 2024, 12:38 PM IST

ना महाविकास आघाडी ना महायुती... अबकी बार अपक्ष सरकार? राज्यात 1995 च्या इतिहासाची पुनरावृत्ती?

Maharashtra Assembly Election 2024: राज्यामध्ये महायुतीचं सरकार कायम राहणार की महाविकास आघाडी सरकार येणार? यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच एक तिसरी शक्यताही व्यक्त केली जात आहे. राज्यामध्ये 1995 सारखी स्थिती तयार होऊ शकते असं म्हटलं जात आहे. नेमकं 1995 साली घडलेलं काय पाहूयात...

Oct 27, 2024, 11:08 AM IST

ठाकरेंचा गोंधळात गोंधळ... फॉर्म सुनेला अन् उमेदवारी सासऱ्याला! 'या' मतदारसंघात 'खरा' उमेदवार कोण?

Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena: मुंबईमधील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या मतदारसंघात आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच संभ्रम असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. एबी फॉर्म एकाला आणि उमेदवारी दुसऱ्याला असं चित्र दिसत आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...

Oct 27, 2024, 10:29 AM IST

महाविकास आघाडीत चाललंय काय? ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार; तर मुंबईतही...

Maharashtra Assembly Election Congress Third List: काँग्रेसने तिसरी यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीमधील समन्वयाचा आभाव पुन्हा दिसून आला आहे. काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर दोन घोळ समोर आलेत.

Oct 27, 2024, 08:50 AM IST

'...तर दिल्लीतलं कुबड्यांचं सरकार कोसळू शकतं'; राऊतांनी मांडले 12 मुद्दे! म्हणाले, 'भाजपचे लोक...'

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान काय घडत आहे? या निवडणुकीनंतर राज्यात काय घडणार यासंदर्भातील काही अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केले आहेत. राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

Oct 27, 2024, 08:07 AM IST

'शिंदे-अजित पवारांची गरज संपली, आता अमित शाह...'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Maharashtra Assembly Election Sanjay Raut On BJP: "...नाहीतर निवडणुका हा एक अमित शहांच्या हातचा खेळ बनेल. भाजप महाराष्ट्रात हिंदूंना चिथावणी देईल व मुसलमानांना आग भडकविण्यास उत्तेजन देईल."

Oct 27, 2024, 07:30 AM IST

'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोलले

Maharashtra Assembly Election Mahim: मनसे आणि महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर महिममधून अमित ठाकरेंविरुद्धचा उमेदवार महायुतीकडून मागे घेतला जाईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असतानाच सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Oct 27, 2024, 06:48 AM IST

महायुतीत मिठाचा खडा? 'या' एका उमेदवारावरुन चर्चा अडली! भाजपा म्हणतं 'आम्ही काम करणार नाही', राष्ट्रवादी मात्र आग्रही

BJP Oppose Nawab Malik: नवाब मलिकांविरोधात (Nawab Malik) भाजपाने (BJP) पुन्हा एकदा दंड थोपटल्याने अजित पवारांची (Ajit Pawar) अडचण झाली आहे. अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार असलेल्या नवाब मलिकांना उमेदवारी देण्यास भाजपाने कडाडून विरोध केला. त्यामुळे अजित पवारांनी अणुशक्तीनगरमधून मलिकांच्या कन्या सना मलिकांना (Sana Malik) मानाचं पान देत उमेदवारी जाहीर केली. यादरम्यान नवाब मलिक यांनी आपण निवडणूक लढणारच असल्याचं जाहीर केलं आहे. 

 

Oct 26, 2024, 08:39 PM IST

दहिसरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, भाजपच्या मनिषा चौधरींसमोर तगडं आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने घोसाळकर कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी दिली आहे. 

Oct 26, 2024, 07:07 PM IST