70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, या अजित पवारांचा वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.
Oct 30, 2024, 07:02 AM IST
VIDEO|सिंचन घोंटाळा पुन्हा एकदा चर्चेत
Maharashtra Assembly Election Special Report on Sinchan scam
Oct 29, 2024, 10:10 PM ISTVIDEO| बंडोबांचा थंडोबा करण्यात महायुतीला यश येणार का?
Maharashtra Assembly Election BJP Shivsena NCP tension of rebel
Oct 29, 2024, 10:00 PM ISTVIDEO|महायुतीत किती ठिकाणी दोस्तीत कुस्ती?
Maharashtra Assembly Election Special Report on MVA Mahayuti
Oct 29, 2024, 09:55 PM ISTVIDEO|माढ्यात पुन्हा पॉवर गेम
Maharashtra Assembly Election Special Report on Madha power game
Oct 29, 2024, 09:50 PM IST'RR आबांनी केसाने गळा कापला', अजित पवार फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'
Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar Slams R R Patil: दिवगंत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात उभ्या असलेल्या आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या भाषणात अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Oct 29, 2024, 04:47 PM IST'RR आबांनी फक्त TV वर दिसण्याचं काम केलं, तरुणांच्या...'; संजय पाटलांची टीका! रोहित यांना म्हणाले, 'अरे बाळा...'
Maharashtra Assembly Election 2024 Sangli Tasgaon: माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कुटुंबावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभ्या असलेल्या संजय पाटील यांनी शेलक्या शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळालं.
Oct 29, 2024, 04:05 PM ISTअर्ज भरतानाच सरवणकरांचा मास्टर स्ट्रोक! आता स्वत: CM शिंदे, राजही काही करु शकत नाहीत; कारण...
Maharashtra Assembly Election Mahim Constituency: मुंबईमधील माहीम मतदारसंघ सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यामागील कारण आहे महायुतीचा उमेदवार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुलाविरोधात उमेदवार देण्यावरुन सुरु असलेला संभ्रम.
Oct 29, 2024, 03:12 PM ISTनवाब मलिकांनी अखेर दाखल केला उमेदवारी अर्ज, भाजपाच्या विरोधानंतरही अजित पवारांनी दिले एबी फॉर्म
Nawab Malik Files Nomination: नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले होते.
Oct 29, 2024, 02:41 PM IST
शिंदेंबरोबरच्या Adjustment मुळे BJP हक्काचा मतदारसंघ गमावणार? बड्या नेत्याची बंडखोरी; 3 मतदारसंघात फटका
Maharashtra Assembly Election 2024 BJP In Big Trouble: मुंबईमध्ये महायुतीमधील जागा वाटपानंतर शेवटच्या दिवशी काही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर पक्षाला बंडखोरीचा समाना करावा लागणार हे निश्चित झालं आहे.
Oct 29, 2024, 01:06 PM ISTअमित ठाकरेंच्या उमेदवारीने नेमकी कोणाची कोंडी?
Maharashtra Assembly Election Amit Thackeray Mahim
Oct 29, 2024, 12:40 PM IST12 तासांहून अधिक काळापासून शिंदेंच्या पक्षाचे वनगा नॉट रिचेबल
Maharashtra Assembly Election Palghar Shrinivas Vanaga
Oct 29, 2024, 12:30 PM ISTदिंडोरीत हवा कुणाची? महायुती की मविआ? पाहा Ground Report
Maharashtra Assembly Election Dindhori
Oct 29, 2024, 12:25 PM ISTशिंदे समर्थक नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा मातोश्रीवर आले तर? राऊत म्हणाले, 'आम्ही त्यांना टेबलावर...'
Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. पालघरमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती.
Oct 29, 2024, 12:18 PM IST
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस तरी मविआमधील गोंधळ कायम
Maharashtra Assembly Election MVA Issue
Oct 29, 2024, 12:15 PM IST