maharashtra assembly election

विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचा मास्टरस्ट्रोक? राज्यातील महिलांना मिळणार दरमहा पैसे

Maharashtra : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठ्या घोषणा केली आहे. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात महिलांना दरमहा पैसे दिले जाणआर आहेत. राज्यातील 90-95 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. 

Jun 25, 2024, 03:40 PM IST

'लोकसभेत कमी जागांवर लढलो, आता विधानसभेच्या...', शरद पवारांचं मोठं विधान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास चांगलाच वाढला असून, आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यादरम्यान शरद पवारांनी (Sharad Pawar) एक मोठं विधान केलं आहे. 

 

Jun 22, 2024, 11:29 AM IST
Jayant Patil Vishwajeet Kadam Wadettivar on Sangli Vidhan Sabha Seat PT2M11S

सांगलीतील जागांवरुन महाविकास आघाडीत संघर्ष पेटणार?

Jayant Patil Vishwajeet Kadam Wadettivar on Sangli Vidhan Sabha Seat

Jun 15, 2024, 07:55 PM IST

'आपण जर एक टक्का मतं वाढवली...', फडणवीसांनी सांगितलं विधानसभा जिंकण्याचं गणित, 'आभाळ कोसळलेलं...'

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) धक्का बसल्यानंतर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीत आपण क्लीन स्वीप करु असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

 

Jun 14, 2024, 06:48 PM IST

महायुतीत चौथा वाटेकरी! विधानसभेला मनसेला हव्यात 'इतक्या' जागा; 'राज'कीय संघर्ष अटळ?

MNS Demands 20 Seats from Mahayuti: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी 20 जागांची मागणी केली आहे. यामध्ये मुंबई (Mumbai) आणि एमएमआर (MMR) परिसरातील जागांची संख्या जास्त आहे. 

 

Jun 12, 2024, 01:57 PM IST

विधानसभा निवडणुकीत आम्ही 180 ते 185 जागा जिंकू, संजय राऊतांचं मोठं विधान, 'भाजपाला बहुमतमुक्त...'

ज्या महाविकास आघाडीने भाजपाला दिल्लीतून बहुमतमुक्त केलं ती महाराष्ट्रातही एकत्रित ताकदीने लढेल असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही 180 ते 185 जिंकू असा विश्वासही व्यक्त केला आहे. 

 

Jun 10, 2024, 03:46 PM IST

नाना खडकवासल्यातून निवडणूक लढणार? प्रश्न ऐकताच शरद पवार म्हणाले, 'नाना पाटेकर आणि माझे...'

Sharad Pawar On Nana Patekar Election Khadakwasala: आगामी वर्षामध्ये देशातील लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.

Dec 28, 2023, 08:27 PM IST

Political News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची भाजपची तयारी

Political News : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे.  

Mar 21, 2023, 11:21 AM IST

Maharashtra Assembly Election: ही त्यांची लायकी, आयुष्यभर फेकलेले तुकडे चघळणार...; जागा वाटपावरुन संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्त्र

Maharashtra Assembly Election: ही त्यांची लायकी, आयुष्यभर फेकलेले तुकडे चघळणार...; जागा वाटपावरुन संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्त्र : आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याने चर्चांना उधाण आलं होतं. 

Mar 18, 2023, 11:02 AM IST
uddhav thackeray open challange to Amit shah watch video PT1M24S

VIDEO | उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना खुलं आव्हान

uddhav thackeray open challange to Amit shah watch video

Sep 22, 2022, 07:50 AM IST

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत वाद?, पाहा काय म्हणालेत पवार

 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.  

Jul 11, 2020, 12:29 PM IST