mahabharata

Makar Sankranti 2025 : महाभारत युद्धादरम्यान अखेर मकरसंक्रांतीच्याच दिवशी भीष्म पितामहांनी देह का सोडला?

Makar Sankranti 2025 : प्रत्येक सणामागे एक ना अनेक कथा असतात. मकर संक्रांत, उत्तरायणाशी संबंधित अशीच एक कथा सांगितली जाते. 

 

Jan 10, 2025, 02:51 PM IST

Chhath Puja 2024: महाभारत युद्धात सूर्यदेवाने वाचवले होते अर्जुनाचे प्राण, वाचा पौराणिक कथा...

Chhath Puja 2024: उत्तर भारतात छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यादिवसात सूर्य नारायणाचे महत्त्व अधिक असते. 

Nov 5, 2024, 06:16 PM IST

शंभरातला एकही वाचला नाही, पाचपैकी एकालाही धक्का लागला नाही;10 कृष्णनिती प्रत्येकाला माहिती असयला हव्या!

भगवान श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. महाभारतात कृष्णाची भूमिका फार वेगळी होती. येथे श्रीकृष्ण धर्मासोबत राहिले. हातात एकही हत्यार न उचलता त्यांनी कौरवांना मात दिली होती. अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेत असताना त्याला भगवद् गीतेचे ज्ञान दिले. कृष्ण नितीबद्दल जाणून घेऊया. 

Aug 27, 2024, 09:57 AM IST

Nag Panchami 2024 : सापांच्या जीभेला दोन भाग का असतात? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

Nag Panchami 2024 : श्रावण महिन्याचा सुरूवात झाली की पहिला सण येतो तो नागपंचमीचा. येत्या शुक्रवारी 9 ऑगस्टला नागपंचमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तुम्ही कधी विचार केलाय की, सापांच्या जीभेला दोन भाग का असतात? महाभारतात त्याबद्दल एक रंजक कथा सांगण्यात आलीय. 

Aug 5, 2024, 01:12 PM IST

शकुनीचा वध कोणी केला होता?

Mahabharata : आजही महाभारतातील काही संदर्भ आणि काही पात्रांबाबतचा उलगडा मात्र झालेला नाही. 

Jun 14, 2024, 01:55 PM IST

'या' किल्ल्यात सापडले महाभारत काळातील अवशेष; 'इथं' दडलाय इंद्रप्रस्थाचा भाग? उत्खननासाठी पुरातत्वं विभाग सज्ज

Mahabharata : बापरे.... महाभारत काळातील अवशेष पाहून अनेकांची अशीच प्रतिक्रिया. पाहा कुठे सापडतायत हे अवशेष... 

 

Jun 14, 2024, 12:39 PM IST

24 तासांपैकी फक्त काही मिनिटं झोपायचा महाभारतातील 'हा' योद्धा, कसं?

महाभारतामधील हा योद्धा दुसरा तिसरा कोणी नसून अर्जून आहे. युद्ध लढण्यासाठी अर्जुनाने योगनिद्रा सारख्या आध्यात्मिक क्रियेची मदत घेतली होती. (mahabharata warrior arjun slept only for a few minutes in 24 hours )

May 16, 2024, 12:01 AM IST

कुंतीपुत्र भीमाच्या गदेनं एकाच आघातात पृथ्वी हादरली, कोणी दिली 'हे' अस्त्र?

Mahabharat Story: महाभारताच्या युद्धात अनेक शस्त्र आणि अस्त्र वापरण्यात आले होते. त्यातील महाबली भीमाची गदा ही सर्वात शक्तिशाली होती. त्या गदाच्या एका आघातात पृथ्वी हादरली होती. भीमला ही गदा कोणी दिली होती तुम्हाला माहितीय? 

May 15, 2024, 02:21 PM IST

पाणीपुरीचा जन्म महाभारत काळातला; ...असा लागला शोध

पाणीपुरीचा जन्म महाभारत काळातला; ...असा लागला शोध 

Oct 20, 2023, 12:47 PM IST

महाभारतातील 'या' व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील? AI फोटो

Mahabharat AI Photo : महाभारतातील व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यात कशा दिसत असतील हे तुम्ही सहज जाणून घेऊ शकता.  AI च्या मदतीने हे काही फोटो तयार करण्यात आले आहेत.  तुम्हीही फोटो पाहून व्हाल अवाक. 

Jun 23, 2023, 01:06 PM IST

महाभारतातील 5 पांडव कसे दिसायचे? AI ने तयार केलं चित्र... पाहा

AI generated Photos Of characters from Mahabharata: महाभारतातील 5 पांडव कसे दिसायचे? AI ने तयार केलं चित्र... पितांबरधारी चक्रधर भगवान श्रीकृष्ण कृष्ण महाभारतात कसा दिसायचा?

Jun 10, 2023, 11:10 PM IST

Change of City Name : भारतातील 'या' टॉप 10 शहरांची नावं का बदलली तुम्हाला महिती आहे का?

Cities That Changed Their Names : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं नाव बदलण्यात आलं. त्यानंतर एकच चर्चा रंगली या शहराची नावं बदलून सर्वसामान्यांना काय फरक पडणार? असो आज आपण भारतातील टॉप 10 शहरांची नावं का बदलली याबद्दल जाणून घेऊयात.

Apr 3, 2023, 03:16 PM IST

Adipurush चित्रपटात रावणाची भूमिका वादाच्या भोवऱ्यात; सैफने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे आणखी तापणार प्रकरण?

या चित्रपटापेक्षा सैफ अली खान त्याच्या भुमिकेमुळेच सर्वाधिक चर्चेत आला आहे.

Oct 6, 2022, 03:38 PM IST