lucknow

VIDEO: वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच शून्यावर बाद झाल्याने विराट भडकला, असा काढला राग

World Cup 2023 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी रविवारची खेळी ही कधीही न विसरता येणारी ठरली आहे. कोहली शून्यावर बाद झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विराटही यानंतर संतापलेला होता.

Oct 29, 2023, 05:06 PM IST

IND vs ENG: मॅचआधीच रोहित शर्मा जखमी, विना कॅप्टन मैदानात उतरणार टीम इंडिया?

वर्ल्ड कप 2023 मध्ये अपराजित असलेली टिम इंडिया आज गत वर्षाचे विजेते इंग्लंडसोबत भिडणार आहे. सामना जिंकण्यासाठी टिम इंडियाकडून रणनिती आखण्यात आली आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याच कारणामुळे रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Oct 29, 2023, 11:49 AM IST

टीम इंडियासाठी गुड न्यूज, 'या' सामन्यात होणार हार्दिक पांड्याचा कमबॅक

Hardik Pandya Fitness Updates: टीम इंडियाचा स्टार अष्टपैली खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेससंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला हार्दिक पांड्या मैदानात कधी कमबॅक करणार याबाबत अपडेट हाती लागलंय.

Oct 28, 2023, 09:17 PM IST

World Cup: इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, 'या' खेळाडूला संधी

IND vs ENG CWC 2023: भारत आणि इंग्लंड दरम्यान येत्या रविवारी म्हणजे 29 ऑक्टोबरला लखनऊच्या भारतीरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. या सामन्यासाटी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियात काही बदल करण्याची शक्यता आहे. 

 

Oct 28, 2023, 07:50 PM IST

हसतखेळत शाळेत गेला, परत घरी आलाच नाही... नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू

एका खासगी शाळेतील नववीतल्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला कोणताही त्रास नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी म्हटलं असून या प्रकरणात तपासाची मागणी त्यांनी केली आहे. 

Sep 20, 2023, 08:41 PM IST

स्वत:च्या बर्थडे पार्टीवरुन घरी येताना कार अपघात, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू; पाहा CCTV फुटेज

Car Accident CCTV: रात्री 2 वाजून 44 मिनिटांनी हा अपघात घडल्याचं सीसीटीव्हीवरुन स्पष्ट होत आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीने धडक दिलेला रस्त्यावरील पथदिव्याचा खांबही पडला.

Sep 4, 2023, 06:43 AM IST

केंद्रीय मंत्र्याच्या घरात हत्याकांडाचा थरार, मुलाच्या बंदुकीतून झाडली गोळी; तरुणाचा मृत्यू

केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या ठाकूरगंज पोलीस ठाणे क्षेत्राच्या बेगरिया गावातील घरात हत्या झाली आहे. येथे विनय श्रीवास्तव या तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

Sep 1, 2023, 10:21 AM IST

करोडपती चोर; नेपाळमध्ये हॉटेल, युपीत गेस्ट हाऊस, लखनऊत घर; संपत्ती पाहून पोलीस चक्रावले

दिल्लीमध्ये पोलिसांनी एक असा चोर पकडला आहे, ज्याची चौकशी करताना पोलीसच चक्रावले. याचं कारण हा चोर गेल्या 25 वर्षांपासून चोरी करत आहे. इतकंच नाही तर त्याने चोरीच्या पैशांमधून नेपाळपर्यंत संपत्ती विकत घेतली आहे. आरोपीचं उत्तर प्रदेशात राहणारं सगलं कुटुंब, जे नेपाळमध्ये शिफ्ट झालं आहे. 

 

Aug 16, 2023, 02:20 PM IST

घटस्फोटानंतरही पती-पत्नीचा एकत्र राहण्याचा निर्णय, कारण वाचून बसेल धक्का; वकील म्हणाले 'आजपर्यंत असं पाहिलं नाही'

Divroce News: घटस्फोट घेतल्यानंतरही पती-पत्नीची एकत्र राहण्याची इच्छा असल्याचं तुम्ही कधी ऐकलं किंवा पाहिलं नसेल. पण नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. पती, पत्नी कोर्टाच्या निर्णयाची प्रत घेण्यासाठी पोहोचले असता त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर आपण आनंदी आहोत, पण आम्ही एकत्रच राहणार आहोत असं सांगितलं. 

 

Jul 25, 2023, 06:47 PM IST

देशातील 11 प्रसिद्ध मशिद; सुंदर कारागिरी, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना

भारत प्रत्येक धर्माच्या ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे. भारतील देवळांप्रमाणेच मशिदी देखील तितक्या सुंदर आहेत. अनेक मशिदी या सुंदर कारागिरी, स्थापत्य आणि कलात्मकतेसाठी ओळखल्या जातात.त्यामुळे वर्षभर पर्यटक येथे येत असतात.

Jul 21, 2023, 05:09 PM IST

रिक्षा चालकाला कारच्या खिडकीला लटकवत 2 किमी फरफटत नेलं, पोलीस दिसताच रस्त्यावर ढकललं अन्...; रात्री रंगला थरार

Crime News: सलून संचालक सत्तार हे ई-रिक्षाही चालवतात. रविवारी संध्याकाळी ते दुकान बंद करुन आपल्या सहकाऱ्यासह घरी चालले होते. यावेळी कारला ई-रिक्षाचा स्पर्श झाल्याने कारचालकात आणि त्यांच्यात वाद झाला. यानंतर कारचालक सत्तार यांना काचेत लटकवत फरफटत घेऊन गेले. 

 

Jul 17, 2023, 10:11 AM IST

ICC WC 2023 मध्ये वादाची ठिणगी; मोदी स्टेडिअमवर 5 सामने, पण 'या' स्टेडिअम्सना का वगळलं?

ICC ODI World Cup 2023 Venues Controversy: आयसीसीने वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरदरम्यान 12 स्टेडिअमवर ही स्पर्धा रंगणार आहे. 

Jun 28, 2023, 03:25 PM IST

घरात घुसून 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, नंतर हातोड्याने मारुन फासावर लटकवलं; निर्घृण हत्यांकाडाने पोलीसही हादरले

Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊत (Lucknow) एका अल्पवयीन मुलीची घरात घुसून बलात्कार (Rape) केल्यानंतर हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

 

Jun 8, 2023, 03:16 PM IST

LSG vs MI : मुंबई इंडियन्सच्या 'मिशन आयपीएल'ची वाट बिकट; लखनऊकडून 5 रन्सने पराभव

LSG vs MI Indian Premier League 2023: मुंबई इंडियन्सचा आजच्या सामन्यात 5 रन्सने पराभव झाला आहे. 177 रन्सचा पाठलाग करणं मुंबईच्या फलंदाजांना शक्य झालं नाही. टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीनला मुंबईला विजय मिळवून देता आला नाही.

May 16, 2023, 11:40 PM IST

कुटुंब लग्नातून घरी परतलं तेव्हा बेडवर जे चित्र होतं ते पाहून चक्रावले; दारुंच्या बाटल्यांचा खच अन् शेजारी....

Crime News: चोरी करायलाही अक्कल लागते असं म्हणतात. जर चोरी करताना अक्कल वापरली नाही तर काय होऊ शकतं हे नुकतंच एका घटनेवरुन समोर आलं आहे. हा प्रकार वाचल्यानंतर तुम्हीही कपाळाला हात लावून घ्याल. याचं कारण चोरी केल्यानंतर चोर दारु पिऊन त्यात घरात झोपला होता. 

 

May 16, 2023, 07:44 PM IST