lucknow

KL Rahul : लखनऊला धक्का! राहुल दुखापतग्रस्त; पुढील सामन्याला मुकणार?

राहुलची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान पुढच्या सामन्यात राहुल खेळणार का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

May 1, 2023, 10:02 PM IST

Ishan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?

India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. 

Jan 29, 2023, 09:54 AM IST

Crime News: पती-पत्नीच्या वादाचं थक्क करणारं प्रकरण! शरीरसंबंधांसाठी पतीने जबरदस्ती केली असता पत्नीने...

Wife Cuts Husband Tongue: दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानंतर झालेल्या झटापटीत या महिलेने आपल्या पतीची जीभ कापली, पतीला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

Jan 28, 2023, 08:06 PM IST

Doraemon : भयानक दुर्घटनेचा थरार! Doraemon कार्टूनमुळे वाचला 6 वर्षाच्या मुलाचा जीव

 Doraemon कार्टूनमुळे एका लहान मुलाचा जीव वाचला आहे. इमारत कोसळताना या मुलाला  Doraemon कार्टून मधील एक युक्ती आठवली. यामुळे त्याचा जीव वाचला आहे. 

Jan 26, 2023, 04:25 PM IST

जीजा-मेहुणी बाईकवर बसून करायचे असे कारनामे... CCTV फुटेज पाहून पोलिसही हैराण

जीजा-मेहुणीचं सीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.

Dec 23, 2022, 09:45 PM IST

Video : वरमाळा घालताच नवरी स्टेजवर कोसळली; आनंदाचा क्षण दु:खात बदलला

Heart Attack : अशी वेळ कुठल्याही आई-वडिलांवर येऊ नये, मुलीची पाठवणी करण्याऐवजी करावी लागली अंत्ययात्रेची तयारी. वरमाळा घातल्यानंतर नवरीने घेतला अखेरचा श्वास.

Dec 5, 2022, 03:45 PM IST

गळ्यात वरमाला घालताच नवरीचा मृत्यू; लग्न मडंपातून वराती ऐवजी निघाली प्रेतयात्रा

लग्न सोहळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका लग्न सोहळ्यात धक्कादायक घडली आहे. नवरदेवाने गळ्यात वरमाला घालताच नवरीचा मृत्यू झाला आहे. लग्न मडंपातून वराती ऐवजी नवरीची प्रेतयात्रा निघाली. 

Dec 4, 2022, 04:54 PM IST

IND vs SA 1st ODI:कुणाचं काय तर कुणाचं काय? शुभमन गिल आऊट होताच 'ती'च्या नावाने ट्रोल

शुभमन गिल आऊट होताच क्रिकेट फॅन्सनी त्याची गर्लफ्रेडच काढली, म्हणतात....

Oct 6, 2022, 09:30 PM IST

IND vs SA 1st ODI: 'बीसीसीआयमध्ये फक्त आणि फक्त राजकारण चालतं'

वाचा बीसीसीआयवर इतका गंभीर आरोप कोणी केला आहे? 

Oct 6, 2022, 06:39 PM IST

IND vs SA 1st ODI: पहिल्या वनडे सामन्याला पावसामुळे उशीर, आता इतक्या ओव्हर्सचा रंगणार सामना

 टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (6 ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे.

Oct 6, 2022, 02:49 PM IST

IND vs SA 1st ODI: पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे संकट, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना

टीम इंडिया दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना रद्द होणार? क्रिकेट फॅन्सला मोठा धक्का

Oct 6, 2022, 12:47 PM IST

ट्रॅक्टर अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू, 28 जण जखमी

UP tractor-trolley accident:  कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झाला आहे. या अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. 

Oct 2, 2022, 07:47 AM IST

Salman Khan पुन्हा अडकणार वादाच्या भोवऱ्यात? फोटो पाहून तुम्हालाही कहीच सुचणार नाही

चाहत्याला पुन्हा 'तेरे नाम'ची भुरळ, डुप्लीकेट सलमानने जे केलं त्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही

 

Sep 20, 2022, 11:36 AM IST

जीजा बाईक चालवायचा, मागे बसून मेहुणी करायची असं काम... CCTV फुटेज आलं समोर

CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून केली दोघांना अटक, कारनामे ऐकून पोलिसही हैराण

Sep 12, 2022, 09:34 PM IST