ऋषभ पंतच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ, ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार
Rishabh Pant : आयपीएल सुरु होण्यासाठी काहीच महिने शिल्लक असताना लखनऊ सुपर जाएंट्सच्या फ्रेंचायझीने ऋषभ पंतची आयपीएल 2025 साठी संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक केली आहे.
Jan 20, 2025, 06:01 PM ISTऋषभ पंतसाठी लखनऊने का लावली 27 कोटींची बोली? टीमच्या मालकाने केला मोठा खुलासा
लखनऊच्या फ्रेंचायझीने पंतसाठी एवढी मोठी रक्कम मोजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं, मात्र ऋषभसाठी लखनऊने एवढी मोठी बोली का लावली याच कारण संघाचे मालक संजीव गोयंका यांनी एका मुलाखतीतून सांगितलं आहे.
Dec 12, 2024, 06:27 PM ISTIPL 2025 Mega Auction: के एल राहुलचं भवितव्य अखेर ठरलं! लखनऊचा मेंटॉर झहीर खानचा मोठा निर्णय
IPL 2025 Mega Auctionके एल राहुल (KL Rahul) 2022 मध्ये लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) संघाशी जोडला गेला. पण 2025 च्या मेगा लिलावात लखनऊ संघ त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे.
Oct 23, 2024, 12:44 PM IST
IPL 2025: IPL संघ कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? वाचा संपूर्ण यादी; रोहित शर्मा, फाफ डू प्लेसिसचं भवितव्य ठरलं!
IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये मेगा लिलाव होणार असून यादरम्यान आयपीएल फ्रँचाईजी जास्तीत जास्त 6 खेळाडूंना रिटेन करु शकतात.
Sep 29, 2024, 02:20 PM IST
IPL 2025: लखनऊ 50 कोटीत रोहित शर्माला खरेदी करणार? संजीव गोयंका म्हणाले 'जरी मुंबई इंडियन्सने....'
IPL 2025: लखनऊ सुपरजायंट्सचे (Lucknow Super Giants) मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) रोहित शर्माला (Rohit Sharma) संघात घेण्यासाठी 50 कोटींची ऑफर देणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान संजीव गोयंका यांनी स्वत: यावर भाष्य केलं आहे.
Aug 29, 2024, 01:06 PM IST
मालकाबरोबरचा वाद महागात पडणार? लखनऊमधून केएल राहुलचा पत्ता कट? पांड्याकडे कर्णधारपद
KL Rahul IPL 2025 : आयपीएल 2025 च्या हंगामाला बराच कालावधी असला तरी आतापासून बऱ्याच घडामोडी घडत आहेत. आता नव्या हंगामाआधी लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदावरुन केएल राहुलचा पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे.
Aug 27, 2024, 04:36 PM IST'विराटने ठरवून नवीनचा गेम केला, गंभीरला...', अमित मिश्राने सांगितला भांडणाचा खरा किस्सा
Amit Mishra On Virat kohli : मागील आयपीएलमध्ये (IPL Clash) विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती. त्यावर आता अमित मिश्राने खळबळजनक खुलासा केला आहे.
Jul 16, 2024, 04:58 PM ISTArjun Tendulkar ने घेतला मार्कस स्टॉयनिसशी पंगा, थेट बॉल उगारला अन्... पाहा Video
Arjun Tendulkar, MI Vs LSG IPL 2024 : बुमराहच्या जागी खेळणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने बॉलिंग करताना थेट मार्कस स्टॉयनिसशी (Marcus Stoinis) पंगा घेतला. नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
May 17, 2024, 08:42 PM ISTमला काही वावगं वाटत नाही! गोएंका KL Rahul वर संतापल्याच्या मुद्द्यावर लखनऊच्या कोचचं मोठं विधान
KL Rahul LSG IPL 2024: सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमधील सामन्यात लखनऊ सुपर जाएंट्सचा वाईट पद्धतीने पराभव केला होता. या सामन्यानंतर गोएंका कर्णधार केएल राहुलवर चिडताना दिसले.
May 14, 2024, 09:53 AM ISTIPL 2024: संजीव गोयंकांनी भरमैदानात सुनावल्यानंतर के एल राहुल कर्णधारपद सोडणार? समोर आली मोठी अपडेट
IPL 2024: लखनऊ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) अत्यंत लाजिरवाणा पराभव केल्यानंतर के एल राहुल (KL Rahul) कर्णधारपदाच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित होत आहे.
May 9, 2024, 06:03 PM IST
हैदराबादविरूद्धच्या पराभवानंतर संजीव गोएंकांना राग अनावर; भर मैदानात के.एल राहुलवर भडकले, Video Viral
Sanjiv Goenka angry on Kl Rahul: बुधवारी झालेल्या सामन्यानंतर लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका चर्चेचा विषय ठरले होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये संजीव गोएंका लखनऊचा कर्णधार के.एल राहुलवर संतापलेले दिसतायत.
May 9, 2024, 09:10 AM IST'तू चड्डीत असताना...', रोहित शर्माने मैदानातच लखनऊच्या खेळाडूला सुनावलं, 'अरे यार...'
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) लखनऊ सुपरजायंट्सच्या (Lucknow Super Giants) खेळाडूशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसला. यावेळी त्याचं वय ऐकताच रोहित शर्मा त्याच्या स्वभावाप्रमाणे मस्करी करताना दिसला.
May 1, 2024, 08:59 PM IST
Krunal Pandya : क्रुणाल पंड्या दुसऱ्यांदा झाला बाबा, मुलाला दिलं गोडंस नाव
Krunal Pandya son Name : कृणाल पंड्याची पत्नी पंखुरी शर्माने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. कृणाल आणि पंखुरी यांनी त्याचे नाव काय ठेवले आहे. जाणून घ्या त्याचा अर्थ
Apr 26, 2024, 06:11 PM ISTIPL 2024 : मैदानावर स्टॉयनिस आणि स्टेडिअममध्ये 'तो', चेन्नईला एकटे भिडले... Video व्हायरल
IPL 2024 : चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर सोमवारी चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सदरम्यान सामना रंगला. यात लखनऊने चेन्नईला त्यांच्याच घरात जाऊन हरवलं. या सामन्यादरम्यानचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Apr 24, 2024, 04:02 PM ISTCSK Top 4 मधून Out! 'हा' संघ Playoffs च्या उंबरठ्यावर; मुंबईची स्थिती बिकट, पाहा IPL Points Table
IPL 2024 Points Table After CSK Vs LSG: चेन्नई आणि लखनऊविरुद्धच्या सामन्यामध्ये चेन्नईचा संघ अधिक मजबूत वाटत होता. सामन्यातही चेन्नईच बाजी मारेल असं अगदी शेवटच्या काही ओव्हरपर्यंत वाटत होतं. मात्र घडलं उलटच.
Apr 24, 2024, 08:22 AM IST