lucknow super giants

ज्याच्यासाठी मोजले 8 कोटी त्यानेच वाढवलंय धोनीचं टेन्शन! पूर्ण रणजी सिझनमध्ये ठरला फ्लॉप

MS Dhoni On Sameer Rizvi : धोनीने आयपीएलसाठी घेतलेला खेळाडू सध्या रणजी ट्रॉफी खेळतोय. पण यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही. त्यामुळे सीएसकेचं टेन्शन वाढलंय. 

Feb 5, 2024, 01:10 PM IST

IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्सला 'जोर का झटका', गंभीरनंतर 'या' दिग्गजाने सोडली साथ

Lucknow Super Giants : आगामी आयपीएल हंगामापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सला तगडा झटका बसला आहे. गौतम गंभीर याने लखनऊची साथ सोडली होती. त्यानंतर आता आणखी एका दिग्गजाने लखनऊला रामराम ठोकलाय.

Jan 2, 2024, 08:24 AM IST

'बाळा जरा शांत हो...', पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने कोहलीला पाठवला होता मेसेज; सहकाऱ्याचा मोठा खुलासा

आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक भिडले होते. त्यांच्यातील या भांडणात लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरनेही उडी घेतली होती. 

 

Dec 3, 2023, 10:50 AM IST

IPL 2024 Auction: कोणाला संधी? कोणाला डच्चू? पाहा संपूर्ण 10 संघाचा स्कॉड!

IPL 2024 Player Retentions Full List : इंडियन प्रीमियर लीग 2024 सीझनसाठी खेळाडू रिटेन्शन विंडो आज बंद होत असताना, 10 फ्रँचायझींनी एकत्रितपणे 173 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे...

Nov 26, 2023, 11:27 PM IST

IPL 2024 : लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने मारली बाजी; संघात 'या' स्टार ऑलराऊंडरची अचानक एन्ट्री!

Romario Shepherd traded to Mumbai Indians : आयपीएलमधील यशस्वी संघ ठरलेल्या मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वीच (IPL 2024 Auction) बाजी मारली आहे. मुंबई संघाने लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) ट्रेडमधून रोमॅरियो शेफर्डला आपल्या संघाचा भाग बनवलंय. 

Nov 3, 2023, 07:18 PM IST

आंबे कधी खाऊ...; लखनऊने कोहलीला छेडलं; नवीन उल-हकविरोधातील वादाची करुन दिली आठवण

वर्ल्डकपमध्ये आज भारतीय संघ अफगाणिस्तानशी भिडत असताना लखनऊने एक्सवर पोस्ट शेअर करत विराट कोहली आणि नवीन उल-हकच्या आयपीएलमधील वादाची आठवण करुन दिली आहे. 

 

Oct 11, 2023, 02:19 PM IST

IPL 2024: वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' बड्या खेळाडूची LSG च्या हेड कोचपदी नियुक्ती!

Lucknow Super Giants, Justin Langer: जस्टिन लँगरने (Justin Langer) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने एंडी फ्लावर (Andy Flower) यांचे आभार मानले आहेत.

Jul 14, 2023, 08:55 PM IST

तो क्रिकेटर, ती चिअरलीडर! आयपीएलमध्ये जुळलं प्रेम... 'या' क्रिकेटरची फिल्मी Love Story

Cricket : आयपीएलचा प्रत्येक हंगाम हा यादगार ठरतो. कधी आक्रमक फलंदाजीमुळे तर कधी भेदक गोलंदाजीमुळे. काही युवा खेळाडू (Young Plaers) आयपीएलमध्ये (IPL 2023) आपली छाप उमटवून जातात. पण काही खेळाडूंसाठी आयपीएल वेगळ्या कारणांसाठी कायम लक्षात राहाणारी स्पर्धा ठरलीय.

Jun 3, 2023, 06:16 PM IST

IPL 2023 : आयपीएलच्या दहा संघांचे 'हे' आहेत मालक, कमाईच्या बाबतीत हा संघ अव्वल

IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम नुकताच संपला आहे. महेंद्रसिंग धोणीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) गुजरातचा (GT) पराभव करत पाचव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. पण आजही आयपीएलमधल्या दहा संघांचे मालक कोण आहेत हे बऱ्याच क्रिकेट चाहत्यांना माहित नाही. चला तर जाणून घेऊया आयपीएल संघांचे मालक आणि त्यांची कमाई.

 

May 30, 2023, 09:26 PM IST

सूर्यकुमारच्या विमानातील 'त्या' कृत्यामुळे रोहित शर्माच्या पत्नीला बसला धक्का; VIDEO व्हायरल

Suryakumar Yadav Viral Video: सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर अयशस्वी सुरुवात झालेला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आता अंतिम सामन्यापासून फक्त एक सामना दूर आहे. संघाला मिळालेल्या यशामुळे खेळाडू सध्या उत्साहात आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) तिलक वर्मासह (Tilak Verma) एक प्रँक केला असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

May 25, 2023, 07:46 PM IST

Best Bowling Figures in IPL: आकाश मधवालची थेट कुंबळेशी तुलना! बुमराची कामगिरीही पडली फिकी

Best Bowling Records in IPL: एलिमिनेटर सामन्यामधील कामगिरीमुळे आकाश मधवालने मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

May 25, 2023, 11:00 AM IST

Video : भरमैदानात पुन्हा एकदा नवीन उल हकचं 'ते' कृत्य, विराट कोहलीची घोषणा सुरु असताना त्याने...

IPL 2023 Video : नवीन उल हक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं भरमैदानातील त्या कृत्यामुळे भारतीय नाराज आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकता किंग राइयड्सच्या मॅच (IPL 2023 LSG vs KKR)  दरम्यान नवीनचं त्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

May 21, 2023, 10:36 AM IST

IPL Scenarios: RCB च्या विजयाने मुंबईसमोर 'विराट' संकट! Playoffs चं गणित गडबडलं; समजून घ्या समीकरण

IPL 2023 playoffs Scenarios: आरसीबीने हैदराबादला पराभूत करुन आपला प्लेऑफ्सचा मार्ग सुखकर केला असला तरी या विजयामुळे मुंबई, चेन्नई आणि लखनऊच्या संघांचं प्लेऑफचं गणित अधिक किचकट झालं आहे.

May 19, 2023, 07:58 AM IST

IPL 2023: ना गुजरात ना मुंबई, श्रीसंत म्हणतो 'या' दोन टीम आयपीएल फायनल खेळणार!

IPL Playoffs qualification scenarios: यंदाची आयपीएल फायनल (IPL 2023 Final) कोणता संघ खेळणार? यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि समालोकच एस श्रीसंत (S Shreesant) याने मोठं भाकित वर्तविलं आहे.

May 18, 2023, 06:42 PM IST